Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile
Soumitra Pote । सौमित्र पोटे

@soumitrapote

Film Critic, Podcaster #मित्रम्हणे Journalist-writer.
Views are Personal. Mind it.
#आम्हीकोल्हापुरी.

ID: 144471668

linkhttps://www.facebook.com/soumitra.pote calendar_today16-05-2010 11:38:01

10,10K Tweet

9,9K Followers

559 Following

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

माणूस जसा दिसतो तसाच असतो असं नाही. त्याच्या वर्तमानी असण्याला अनेक कंगोरे असूच शकतात. माणूस समजणं महत्त्वाचं. या बोलक्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार. आपणही Sanjay Raut यांचा एपिसोड जरूर पहा. #मित्रम्हणे वरचे इतर एपिसोडही पहा. 🙏🏼

माणूस जसा दिसतो तसाच असतो असं नाही. 
 त्याच्या वर्तमानी असण्याला अनेक कंगोरे असूच शकतात. माणूस समजणं महत्त्वाचं. या बोलक्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार. आपणही <a href="/rautsanjay61/">Sanjay Raut</a> यांचा एपिसोड जरूर पहा. #मित्रम्हणे वरचे इतर एपिसोडही पहा. 🙏🏼
Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

फिरायला जाताय? हा मुद्दा ऐका आणि शहाणे व्हा.. सावध व्हा. पूर्ण एपिसोड आलाय जरूर पहा. Link in comment

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

त्यावेळी राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र पेपर काढणार होते पण... किस्सा जरूर ऐका आणि एपिसोड पूर्ण पहा. Sanjay Raut यांची अ-राजकीय मुलाखत. आम्हाला खात्री आहे, अनेक महिन्यात तुम्ही 'या' संजय राऊतांना ऐकलं नसणार. #rajthakrey #mns #shivsena #udhhavthackeray #paper #memory

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

संजय राऊत रोज टीव्हीवर येऊन आज जे काही बोलतात, ती त्यांच्या पक्षाची भूमिका असते. ते ती मांडणार कारण ते राजकारणी आहेत. पण त्या पलीकडे ते संपादक आहेत.. पत्रकार आहेत आणि निष्ठावान कार्यकर्ते. त्यांची ही बाजू अनेकांना माहित नाही. Sanjay Raut 💛#NonPolitical #podcast #मित्रम्हणे

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

मला भीती वाटते... एपिसोड येतोय उद्या संध्याकाळी सहा वाजता.

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

...तर हे असं आहे! एपिसोड आलाय. बघा आणि समजून घ्या. आपल्या यावेळच्या पाहुण्या आहेत क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट गौरी जानवेकर.

...तर हे असं आहे!
एपिसोड आलाय. 
बघा आणि समजून घ्या. 

 आपल्या यावेळच्या पाहुण्या आहेत क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट गौरी जानवेकर.
Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

जागा वाटपाची चर्चा आणि प्रकाश आंबेडकर यांचा फोन.. Episode Out. जरूर पहा.

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

धक्कादायक...! Episode Out. एपिसोड जरूर पहा. आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे.

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

पत्रकार प्रसाद गोसावी यांनी आपल्या मृत्यू पश्चात अवयव दान केलं. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं हृदय एका गरजू भारतीय जवानाला देण्यात येणार आहे. प्रसाद जी तुम्हाला शतशः नमन. फार मोठं काम करून गेलात तुम्ही. तुम्ही कायम माझ्या स्मरणात राहाल. #श्रद्धांजली

Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) 's Twitter Profile Photo

मित्रम्हणे Non Political अर्थात राजकीय व्यक्तींची अ-राजकीय मुलाखत. 👉🏼यावेळच्या पाहुण्या आहेत वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर. हा तर फक्त प्रोमो आहे. एपिसोड येतोय सोमवारी, उद्या संध्याकाळी 6:00 वाजता. फक्त मित्रम्हणे या युट्युब चॅनलवर. #bharatilavekar #MLA