Shrinivas Khiste (@skhiste23) 's Twitter Profile
Shrinivas Khiste

@skhiste23

स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक, भाजयुमो सोशल मीडिया
व भाजयुमो पुणे शहर सोशल मीडिया.

ID: 1625859289

calendar_today27-07-2013 16:34:44

5,5K Tweet

533 Followers

424 Following

Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल ! पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिक हिताची अनेक विकासकामे शहरात झाली आहे. याबाबत आज मीडिया सेंटरच्या

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपाचाच होईल !

पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिक हिताची अनेक विकासकामे शहरात झाली आहे. याबाबत आज मीडिया सेंटरच्या
Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

प्रभाग क्रमांक ३१ : विश्वास जुना, भाजपा पुन्हा ! 🪷🪷🪷 📍 प्रभाग क्रमांक ३१ : मयूर कॉलनी-कोथरूड कोथरूडमधील मयूर कॉलनी-कोथरूड या प्रभाग क्रमांक ३१च्या भारतीय जनता पार्टी-आरपीआय (A) युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार रॅलीला कोथरूडकरांचा उत्स्फूर्त

प्रभाग क्रमांक ३१ : विश्वास जुना, भाजपा पुन्हा ! 🪷🪷🪷

📍 प्रभाग क्रमांक ३१ : मयूर कॉलनी-कोथरूड 

कोथरूडमधील मयूर कॉलनी-कोथरूड या प्रभाग क्रमांक ३१च्या भारतीय जनता पार्टी-आरपीआय (A) युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार रॅलीला कोथरूडकरांचा उत्स्फूर्त
Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

पुण्याच्या विकासाचं, व्हिजन मुख्यमंत्र्यांचं ! 📍 शुभारंभ लॉन्स महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘संवाद पुणेकरांशी’ या संवादात्मक कार्यक्रमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासाची आणि भविष्यातील वाटचालीची स्पष्ट रूपरेषा पुणेकरांसमोर आली. या

पुण्याच्या विकासाचं, व्हिजन मुख्यमंत्र्यांचं !

📍 शुभारंभ लॉन्स

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘संवाद पुणेकरांशी’ या संवादात्मक कार्यक्रमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासाची आणि भविष्यातील वाटचालीची स्पष्ट रूपरेषा पुणेकरांसमोर आली. या
Prakash Gade (@prakashgade13) 's Twitter Profile Photo

"मोदींजींची 'मौन' क्रांती, अमेरिकेला शह, युरोपशी मैत्री आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरवर 'मास्टरस्ट्रोक'!" भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील 'कर्तव्य पथा'वर केवळ भारताचे लष्करी सामर्थ्य दिसले नाही, तर जागतिक सत्तेचे केंद्र बदलत असल्याचे संकेतही मिळाले. युरोपीय

"मोदींजींची 'मौन' क्रांती, अमेरिकेला शह, युरोपशी मैत्री आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरवर 'मास्टरस्ट्रोक'!"

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील 'कर्तव्य पथा'वर केवळ भारताचे लष्करी सामर्थ्य दिसले नाही, तर जागतिक सत्तेचे केंद्र बदलत असल्याचे संकेतही मिळाले. 

युरोपीय
Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद… 📍डीपी रस्ता पुणेकरांनी नुकतेच निवडून दिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांशी संवाद साधत आगामी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक बहुमत दिलं असून या बहुमताचा मान

भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद…

📍डीपी रस्ता

पुणेकरांनी नुकतेच निवडून दिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांशी संवाद साधत आगामी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक बहुमत दिलं असून या बहुमताचा मान
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

Saddened by the tragic air crash in Baramati, Maharashtra. My thoughts are with all those who lost their loved ones in the crash. Praying for strength and courage for the bereaved families in this moment of profound grief.

Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना जयंतीनिमित्त सादर नमन ! #पंडित_भीमसेन_जोशी #PanditBhimsenJoshi

स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना जयंतीनिमित्त सादर नमन !

#पंडित_भीमसेन_जोशी #PanditBhimsenJoshi
Jagat Prakash Nadda (@jpnadda) 's Twitter Profile Photo

On World Cancer Day, we come together to raise awareness about cancer and the importance of early detection, prevention and timely care. It reminds us to support survivors and encourage regular screenings for a healthier future society. Under the visionary leadership of Hon’ble

Dushyant Mohol (@dushyantmohol) 's Twitter Profile Photo

६ एप्रिल १९८०... मुंबईच्या रेल्वे मैदानावर अटलजींनी एक भविष्यवाणी केली होती - "अंधेरा छंटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा!" आज तोच विश्वास भारताच्या कणाकणात रुजला आहे. अटलजींच्या ध्येयवादातून, अडवाणींच्या संघर्षातून आणि मोदीजींच्या कर्तृत्वातून आकाराला आलेला हा 'नव्या भारताचा'

६ एप्रिल १९८०... मुंबईच्या रेल्वे मैदानावर अटलजींनी एक भविष्यवाणी केली होती - "अंधेरा छंटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा!" आज तोच विश्वास भारताच्या कणाकणात रुजला आहे.

अटलजींच्या ध्येयवादातून, अडवाणींच्या संघर्षातून आणि मोदीजींच्या कर्तृत्वातून आकाराला आलेला हा 'नव्या भारताचा'
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

Marking a significant milestone by shaping a modern mobility initiative with seamless connectivity, enhancing efficiency and convenience for citizens, while honouring our 'Matrubhasha' and cultural values! विविध दूरदर्शी आधुनिक वाहतूक प्रकल्पांच्या माध्यमातून वेगवान

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

A vision to build the best cricket stadium in Mumbai! मुंबईत सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा संकल्प! (स्टँड व गेटचे नामकरण | मुंबई | 9-4-2026) Mumbai Cricket Association (MCA) #MCA #Mumbai #WankhedeStadium

Bjym4punecity (@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

तरुणांच्या स्वप्नांना मिळणार 'प्रशासनाचे' बळ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेतून 'मुख्यमंत्री फेलोशिप २०२६' घोषणा! युवकांना शासनासोबत काम करण्याची आणि धोरण निर्मितीत सहभागी होण्याची सुवर्णसंधी. युवकांनो, महाराष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान देण्यासाठी सज्ज व्हा!

तरुणांच्या स्वप्नांना मिळणार 'प्रशासनाचे' बळ! 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेतून 'मुख्यमंत्री फेलोशिप २०२६' घोषणा! युवकांना शासनासोबत काम करण्याची आणि धोरण निर्मितीत सहभागी होण्याची सुवर्णसंधी. युवकांनो, महाराष्ट्राच्या प्रगतीत आपले योगदान देण्यासाठी सज्ज व्हा!
Bjym4punecity (@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,शोषित-पीडित-वंचितांचा आधारवड, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #MahatmaPhule #महात्मा_ज्योतिबा_फुले #महात्माज्योतिबाफुले #bjym4punecity #dushyantmohol

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,शोषित-पीडित-वंचितांचा आधारवड, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 

#MahatmaPhule
#महात्मा_ज्योतिबा_फुले 
#महात्माज्योतिबाफुले
#bjym4punecity #dushyantmohol
Bjym4punecity (@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

🎯 स्वप्न तुमचे, संधी मोदी सरकारची! 🇮🇳 🎓 पुण्यातून शिक्षण घेणाऱ्या आणि नोकरी शोधणाऱ्या सर्व तरुण मित्रांनो! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६' चा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे. #PMInternshipScheme #NarendraModi #BJYM4PUNECITY #DushyantMohol

🎯 स्वप्न तुमचे, संधी मोदी सरकारची! 🇮🇳

🎓 पुण्यातून शिक्षण घेणाऱ्या आणि नोकरी शोधणाऱ्या सर्व तरुण मित्रांनो!

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६' चा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे.

#PMInternshipScheme #NarendraModi #BJYM4PUNECITY #DushyantMohol
Bjym4punecity (@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

रक्ताने माखलेला तो इतिहास, अनंतात विलीन झालेला तो असीम त्याग! 🇮🇳 १३ एप्रिल १९१९ जालियनवाला बागेती नराधम गोळीबार भारतीय काळजावर झालेला कधीही न भरणारा घाव आहे. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! #JallianwalaBaghMassacre

रक्ताने माखलेला तो इतिहास, अनंतात विलीन झालेला तो असीम त्याग! 🇮🇳
१३ एप्रिल १९१९ जालियनवाला बागेती नराधम गोळीबार भारतीय काळजावर झालेला कधीही न भरणारा घाव आहे. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! 

#JallianwalaBaghMassacre
Bjym4punecity (@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार श्री. हेमंत रासने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! श्री गणरायाच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या समर्पित जनसेवेला उदंड आयुष्य लाभो आणि कसब्याच्या प्रगतीचा रथ आपल्या नेतृत्वात असाच पुढे जात राहो, हीच सदिच्छा.

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार श्री. हेमंत रासने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री गणरायाच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या समर्पित जनसेवेला उदंड आयुष्य लाभो आणि कसब्याच्या प्रगतीचा रथ आपल्या नेतृत्वात असाच पुढे जात राहो, हीच सदिच्छा.
Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीतील आमचे सहकारी, कसबा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. हेमंतभाऊ रासने यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य, उदंड आयु आणि उज्वल भवितव्यासाठी अनेकानेक सदिच्छा ! #Hemant_Rasane #विधानसभा #Birthday #MLA Hemant Rasane भाजपा महाराष्ट्र

भारतीय जनता पार्टीतील आमचे सहकारी, कसबा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. हेमंतभाऊ रासने यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !  उत्तम आरोग्य, उदंड आयु आणि उज्वल भवितव्यासाठी अनेकानेक सदिच्छा !

#Hemant_Rasane #विधानसभा #Birthday #MLA

<a href="/HemantNRasane/">Hemant Rasane</a> 
<a href="/BJP4Maharashtra/">भाजपा महाराष्ट्र</a>
Bjym4punecity (@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

प्रज्ञासूर्यास शतशः नमन ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 ज्ञानाचा अथांग सागर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचा बुलंद आवाज, शोषित-वंचितांचा आधारवड, महामानव भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #DrBabasahebAmbedkar #BJYM4PUNECITY #Pune #DushyantMohol

प्रज्ञासूर्यास शतशः नमन ! 🙏🏻🙏🏻🙏🏻

ज्ञानाचा अथांग सागर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचा बुलंद आवाज, शोषित-वंचितांचा आधारवड, महामानव भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#DrBabasahebAmbedkar #BJYM4PUNECITY #Pune #DushyantMohol