Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profileg
Bjym4punecity (Modi Ka Parivar)

@bjym4punecity

Official X Account Of BJYM Pune City

ID:1752605864773513216

calendar_today31-01-2024 08:13:08

829 Tweets

105 Followers

83 Following

Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

भुदेवी वसुंधरा असे आपली माता,
तिचे संवर्धन ही जबाबदारी आता !!

भुदेवी वसुंधरा असे आपली माता, तिचे संवर्धन ही जबाबदारी आता !! #EarthDay2024
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष Karan Satish Misal (Modi Ka Parivar) यांच्या नेतृत्वाखाली युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते

account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

जगाला सत्य, अहिंसा आणि करुणेचा मार्ग दाखवणारे जैन धर्मातील २४वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या चरणी वंदन! सर्व जैन बंधू-भगिनींना भगवान वर्धमान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

जगाला सत्य, अहिंसा आणि करुणेचा मार्ग दाखवणारे जैन धर्मातील २४वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या चरणी वंदन! सर्व जैन बंधू-भगिनींना भगवान वर्धमान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! #VardhamanMahavir #MahavirJayanti
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

पुणे शहर भाजपाच्या माजी अध्यक्षा, भारतीय जनता पार्टीच्या प्रतोद, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मा.माधुरीताई मिसाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 🎂💐

Madhuri Misal (Modi Ka Parivar)

पुणे शहर भाजपाच्या माजी अध्यक्षा, भारतीय जनता पार्टीच्या प्रतोद, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मा.माधुरीताई मिसाळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 🎂💐 #MadhuriMisal @madhurimisal
account_circle
Chandrakant Patil (Modi Ka Parivar)(@ChDadaPatil) 's Twitter Profile Photo

पर्वती (पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाईचरणी प्रार्थना!

Madhuri Misal (Modi Ka Parivar)

पर्वती (पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाईचरणी प्रार्थना! @madhurimisal
account_circle
Tejasvi Surya (ಮೋದಿಯ ಪರಿವಾರ)(@Tejasvi_Surya) 's Twitter Profile Photo

Congress' guarantees are empty promises, a sure path to national bankruptcy. We can see how in Karnataka, the DCM has admitted there are no funds for development.

People of Karnataka, on April 26, will choose , a promise of empowerment rather than Congress'

account_circle
Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)(@cbawankule) 's Twitter Profile Photo

मतदान करणे हा आपला
केवळ अधिकारच नाही तर
ते आपले राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे.

मी ते बजावले
आपण देखील मतदान करा

या... नवा भारत घडवू या 🙏🏻🙏🏻

मतदान करणे हा आपला केवळ अधिकारच नाही तर ते आपले राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे. मी ते बजावले आपण देखील मतदान करा या... नवा भारत घडवू या 🙏🏻🙏🏻 #LokasabhaElection2024 #Vote #LokSabhaElection
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी स्वातंत्र्य समराच्या पहिल्या लढाईत आपली महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सरसेनापती तात्या टोपे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...


Karan Satish Misal (Modi Ka Parivar)

भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी स्वातंत्र्य समराच्या पहिल्या लढाईत आपली महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सरसेनापती तात्या टोपे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन... #TatyaTope @KaranMisalBJP
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

महिलांचे हक्क, शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....



Karan Satish Misal (Modi Ka Parivar)

महिलांचे हक्क, शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... #MaharshiDhondoKeshavKarve #महर्षी_धोंडो_केशव_कर्वे @KaranMisalBJP
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

अपकीर्ती ते सांडावी। सत्कीर्ती वाढवावी॥
विवेके दृढ धरावी। वाट सत्याची॥

परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामी यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन... 🙏🏻
।। जय जय रघुवीर समर्थ ।। 🙏

🙏

अपकीर्ती ते सांडावी। सत्कीर्ती वाढवावी॥ विवेके दृढ धरावी। वाट सत्याची॥ परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामी यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन... 🙏🏻 ।। जय जय रघुवीर समर्थ ।। 🙏 #समर्थ_रामदास 🙏
account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें ओघळले आंसु सुखे कंठ दाटला

श्री राम नवमीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा...
या मंगलदिनी आपल्या जीवनात सुख, समृद्धी, शांती लाभो ही शुभकामना... 🚩🙏


Karan Satish Misal (Modi Ka Parivar)

account_circle
Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

देशातील विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये लष्करी शिस्त रुजवून लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या

एन.सी.सी. स्थापना दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा !

देशातील विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये लष्करी शिस्त रुजवून लष्कराच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या एन.सी.सी. स्थापना दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #NCC_Day
account_circle