Dushyant Mohol
@dushyantmohol
General secretary, BJYM Pune | सरचिटणीस युवा मोर्चा पुणे | अध्यक्ष श्रीमान योगी प्रतिष्ठान | Views are strictly personal | मते वयक्तिक
ID: 987601450158166016
21-04-2018 07:58:29
1,1K Tweet
1,1K Followers
534 Following
॥ श्री ज्ञानेश्वरी जयंती ॥ ज्ञानराज माझी योग्यांची माउली | जेणें निगमवल्लि प्रगट केली || 'श्री ज्ञानेश्वरी' ग्रंथाचे रचनाकार संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना त्रिवार वंदन..! #ज्ञानेश्वर_जयंती #BJYM4PuneCity #bjym #pune #punecity #dushyantmohol Bjym4punecity
#मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन 🚩 १७ सप्टेंबर १९४८ — निजामशाहीचा पराभव, रझाकारांचा पाडाव, आणि मराठवाड्याला मिळालं खरं स्वातंत्र्य! हा दिवस शौर्याचा, बलिदानाचा आणि अभिमानाचा..! मराठवाडा मुक्तीसाठी लढलेल्या शूरवीरांना विनम्र अभिवादन 🙏 🚩🚩 Devendra Fadnavis Ravindra Chavan
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार मा. श्री रविंद्रदादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...! आपणांस उदंड व निरोगी व दीर्घ आरोग्य लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...! Ravindra Chavan Bjym4punecity #RavindraChavan #BJP #Maharashtra #BJYM4PuneCity
अंबे तुजवाचुन कोण पुरवील आशा..! देवी ही केवळ आराध्य नाही, तीच शक्ती, प्रेरणा आणि जीवनाचा श्वास आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान करूया, तिच्या त्याग-कर्तृत्वाला नतमस्तक होऊया… सर्वांना घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! Bjym4punecity #Navratri2025 #नवरात्री
आमचे मित्र, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. अनुपदादा मोरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..! आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कार्यशक्ती लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना 🙏 anup more BJYM Maharashtra Bjym4punecity #AnupDadaMore