shivsenathane (@shivsenathane) 's Twitter Profile
shivsenathane

@shivsenathane

This Twitter Profile represents Thane Shivsena wing! You will get all the updates of all the leaders of Shivsena Thane Region here!

ID: 2729296351

calendar_today13-08-2014 11:55:35

45 Tweet

1,1K Followers

36 Following

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

In Mumbai, fuel prices are at highest ever as per cities, in Maharashtra as per States. I hope Govt uses “Saam, Daam, Dand Bhed” to control “Fuel ke Daam” rather than to tackle elections. In 2014 that was the promise from a party. Today we get excuses tweeted than the promise!

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

I was delighted to get a reply on my suggestions to Suresh Prabhu ji, Cabinet Minister for Civil Aviation, on controlling pollution at airports across India. If this truly happens, we’d be a much better environment. Each little step is a giant leap to protect 🌏@UNEnvironment

Sanjay More - संजय मोरे (@iamsanjaymore) 's Twitter Profile Photo

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी शिवसेना पक्षातर्फे माझे नाव घोषित झाले आहे, माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ करून दाखवेन. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री. Aaditya Thackeray साहेब यांचे मनःपूर्वक आभार! #ShivSena #YuvaSena

Savni Chaughule (@iamsavni) 's Twitter Profile Photo

This is the best way to celebrate your birthday!! Have switched to wooden cutlery for travelling !! Happiest bday Boss Aaditya Thackeray ji !! Join in the celebration Purvesh Parisha Pratap Sarnaik 🇮🇳 Sagar M Pardeshi @Iamrahulkanal #BeatPlasticPollution #HBDAut #BeRealNotPlastic

This is the best way to celebrate your birthday!! Have switched to wooden cutlery for travelling !! Happiest bday Boss Aaditya Thackeray ji !! Join in the celebration Purvesh Parisha Pratap Sarnaik 🇮🇳
Sagar M Pardeshi
@Iamrahulkanal #BeatPlasticPollution #HBDAut #BeRealNotPlastic
Sanjay More - संजय मोरे (@iamsanjaymore) 's Twitter Profile Photo

लाखो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देणार! कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८ मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८ सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत #ShivSena #YuvaSena Aaditya Thackeray

लाखो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देणार!
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१८
मतदान : सोमवार, दि. २५ जून २०१८
सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत
#ShivSena #YuvaSena Aaditya Thackeray
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शिवसेना प्रमुख म्हणायचे धर्म आपापल्या घरात ठेवा आणि बाहेर पडताना देश हाच आपला धर्म Uddhav Thackeray Aaditya Thackeray

shivsenathane (@shivsenathane) 's Twitter Profile Photo

वाढत्या महागाईचा तीव्र निषेध करत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले #ShivSenaForMaharashtra Shiv Raj

वाढत्या महागाईचा तीव्र निषेध करत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले #ShivSenaForMaharashtra Shiv Raj
Sagar M Pardeshi (@misagarpardeshi) 's Twitter Profile Photo

आपली जिव्हाळ्याची शिवसेना.. विचार ठरला, उध्दव साहेबांचा आशीर्वाद मिळाला, योग्य दिशा मिळाली! आता फक्त्त #धनुष्यबाण, आता फक्त्त #शिवसेना श्रीनिवास चिंतामण वनगा यांना आपल्या न्याय हक्काचं स्थान आपण मिळवून द्यायचं आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणूक मतदान दि. २८ मे सकाळी ७.०० ते ६ पर्यंत

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

शिवसेना २ जागी विजयी!!! नाशिक आणि परभणी हिंगोली! विधान परिषदेत, शिवसेनेच्या २ नवनिर्वाचित आमदारांची वाढ! नरेंद्र दराडे जी आणि विप्लव बाजोरियाचे मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

पालघर लोकसभा पोटनिवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा शुक्रवार दि. २५ मे २०१८ सायंकाळी ५ वाजता सर्कस ग्राउंड, पालघर (पश्चिम) #ShivSena #YuvaSena

पालघर लोकसभा पोटनिवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा
शुक्रवार दि. २५ मे २०१८ सायंकाळी ५ वाजता
सर्कस ग्राउंड, पालघर (पश्चिम) #ShivSena #YuvaSena
Sanjay More - संजय मोरे (@iamsanjaymore) 's Twitter Profile Photo

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा यांच्या प्रचारार्थ आज तलासरी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅली दरम्यान स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. #ShivSena #YuvaSena #Palghar #Election Dr Shrikant Lata Eknath Shinde

Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

नाशिक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्री. नरेंद्र दराडे जींसमवेत विजय जल्लोष साजरा करताना! #ShivSena #Nashik Shiv Raj Aaditya Thackeray Sanjay Raut

नाशिक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्री. नरेंद्र दराडे जींसमवेत विजय जल्लोष साजरा करताना! #ShivSena #Nashik Shiv Raj Aaditya Thackeray Sanjay Raut