Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile
Bhausaheb Chaudhari

@mibhauchaudhari

शिवसेना सचिव | शिवसेना नेते - उत्तर महाराष्ट्र || @Shivsenaofc Party Secretary & Leader - Uttar Maharashtra

ID: 746008834146074624

calendar_today23-06-2016 15:55:41

2,2K Tweet

1,1K Followers

155 Following

Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻🔱 #Mahashivratri2026 #हर_हर_महादेव #HarHarMahadev #Mahadev #BhausahebChaudhari #Shivaratri

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻🔱

#Mahashivratri2026 #हर_हर_महादेव #HarHarMahadev #Mahadev #BhausahebChaudhari
#Shivaratri
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

📍 चंद्रेश्वर मंदिर, ता. चांदवड || श्री चंद्रेश्वर महादेवाय नमः || आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चांदवड येथील "श्री. चंद्रावर" मंदिरात जाऊन भगवान महादेवांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. हर हर महादेव! #महाशिवरात्री #हरहरमहादेव #चांदवड #श्रद्धा #भोलेनाथ

📍 चंद्रेश्वर मंदिर, ता. चांदवड

|| श्री चंद्रेश्वर महादेवाय नमः ||

आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चांदवड येथील "श्री. चंद्रावर" मंदिरात जाऊन भगवान महादेवांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.

हर हर महादेव!
#महाशिवरात्री #हरहरमहादेव #चांदवड #श्रद्धा #भोलेनाथ
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे केवळ क्रिकेट नव्हे, तर प्रतिष्ठेचा रणसंग्राम असतो. या महामुकाबल्यात भारतीय संघाने जिद्द, शिस्त आणि आक्रमकतेचा संगम दाखवत पाकिस्तानचा पूर्ण संघ तंबूत धाडला आणि विजयाची सलग हॅट्रिक पूर्ण करत थेट ‘सुपर ८’मध्ये दणदणीत एन्ट्री घेतली. #T20WorldCup

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे केवळ क्रिकेट नव्हे, तर प्रतिष्ठेचा रणसंग्राम असतो. या महामुकाबल्यात भारतीय संघाने जिद्द, शिस्त आणि आक्रमकतेचा संगम दाखवत पाकिस्तानचा पूर्ण संघ तंबूत धाडला आणि विजयाची सलग हॅट्रिक पूर्ण करत थेट ‘सुपर ८’मध्ये दणदणीत एन्ट्री घेतली.
#T20WorldCup
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

|| श्री चंद्रेश्वर महादेवाय नमः || हर हर महादेव! 🙏🏻🔱 Shivsena - शिवसेना #महाशिवरात्री #हरहरमहादेव #चांदवड #श्रद्धा #भोलेनाथ #BhausahbeChaudhari #Shivsena

Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

"एकलव्य जयंती" निमित्त चांदवड शहरातील विविध मंडळांना व मिरवणुकांना भेट दिली त्याचे काही क्षण Shivsena - शिवसेना #एकलव्यजयंती #BhausahebChaudhari #Shivsena #चांदवड #Nashik #Maharashtra

Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारून स्वराज्याचा प्रथम नाद करणारे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देणारे तेजस्वी क्रांतिकारक. #वासुदेव_बळवंत_फडके #विनम्र_अभिवादन #BhausahebChaudhari #Shivsena

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारून स्वराज्याचा प्रथम नाद करणारे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देणारे तेजस्वी क्रांतिकारक.

#वासुदेव_बळवंत_फडके #विनम्र_अभिवादन
#BhausahebChaudhari #Shivsena
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

वस्ताद लहुजी साळवे यांना पुण्यतिथी विनम्र अभिवादन! शौर्य, सामर्थ्य आणि समतेचा संदेश देणारे, अनेक क्रांतिकारकांना घडवणारे महान गुरु. #LahujiSalve #विनम्र_अभिवादन #BhausahebChaudhari #Shivsena

वस्ताद लहुजी साळवे यांना पुण्यतिथी विनम्र अभिवादन! शौर्य, सामर्थ्य आणि समतेचा संदेश देणारे, अनेक क्रांतिकारकांना घडवणारे महान गुरु.

#LahujiSalve #विनम्र_अभिवादन
#BhausahebChaudhari #Shivsena
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

राज्याचे गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मा.ना.श्री. योगेशजी कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! Yogesh Ramdas Kadam #YogeshKadam #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #BhausahebChaudhari #Shivsena

राज्याचे गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मा.ना.श्री. योगेशजी कदम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

Yogesh Ramdas Kadam

#YogeshKadam #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
#BhausahebChaudhari #Shivsena
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

"माझी वसुंधरा अभियान 5.0" उत्तर महाराष्ट्राची चमकदार कामगिरी! Shivsena - शिवसेना #Shivsena #BhausahebChaudhari #माझीवसुंधराअभियान #माझीवसुंधरा #उत्तरमहाराष्ट्र

"माझी वसुंधरा अभियान 5.0"
उत्तर महाराष्ट्राची चमकदार कामगिरी!

Shivsena - शिवसेना

#Shivsena #BhausahebChaudhari #माझीवसुंधराअभियान #माझीवसुंधरा #उत्तरमहाराष्ट्र
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

तलवारीच्या धारेवर स्वराज्य निर्माण करणाऱ्या, रयतेच्या अश्रूंना पुसणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या युगपुरुषाला मानाचा मुजरा! शिवजयंतीच्या शुभेच्छा! #ShivJayanti #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवाजीमहाराजजयंती #BhausahebChaudhari #Shivsena

तलवारीच्या धारेवर स्वराज्य निर्माण करणाऱ्या, रयतेच्या अश्रूंना पुसणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या युगपुरुषाला मानाचा मुजरा!

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

#ShivJayanti #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवाजीमहाराजजयंती #BhausahebChaudhari #Shivsena
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

शिवसेना उपनेते व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री. विजय करंजकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #Shivsena #BhausahebChaudhari #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #Nashik

शिवसेना उपनेते व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री. विजय करंजकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#Shivsena #BhausahebChaudhari #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #Nashik
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

१०वीच्या परीक्षेसाठी राज्यातील सर्व विद्यार्थी मित्र–मैत्रिणींना मनःपूर्वक शुभेच्छा! #10thExam #SSCExam #Maharashtra

१०वीच्या परीक्षेसाठी राज्यातील सर्व विद्यार्थी मित्र–मैत्रिणींना मनःपूर्वक शुभेच्छा!

#10thExam #SSCExam #Maharashtra
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

शिवसेना सचिव श्री. संजय मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! #SanjayMore #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #BhausahebChaudhari #Shivsena

शिवसेना सचिव श्री. संजय मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

#SanjayMore #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
#BhausahebChaudhari #Shivsena
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

लोकसभा अध्यक्ष मा.श्री. ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या 'पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप'मधील एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी खासदार मा.श्री.डॉ. श्रीकांतजी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना #DrShrikantShinde #ProudMoment

लोकसभा अध्यक्ष मा.श्री. ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या 'पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप'मधील एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी खासदार मा.श्री.डॉ. श्रीकांतजी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

Dr Shrikant Lata Eknath Shinde
Shivsena - शिवसेना

#DrShrikantShinde  #ProudMoment
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

आज कल्याण–डोंबिवली शहराचे उप महापौर तसेच माझे मित्र श्री. राहुल दामले यांची सदिच्छा भेट घेतली. अशा सकारात्मक भेटी नेहमीच नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जातात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #BhausahebChaudhari #Shivsena #RahulDamle #KalyanDombivali

आज कल्याण–डोंबिवली शहराचे उप महापौर तसेच माझे मित्र श्री. राहुल दामले यांची सदिच्छा भेट घेतली.

अशा सकारात्मक भेटी नेहमीच नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जातात.

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

#BhausahebChaudhari #Shivsena #RahulDamle #KalyanDombivali
Bhausaheb Chaudhari (@mibhauchaudhari) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र टाइम्स तर्फे शिवजयंती आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित “मायमराठी कलासंगम - उत्सव मराठीचा” या भव्य कलामहोत्सवाला शिवसेना संसदीय गट नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचा सोबत उपस्थित राहण्याचा योग आला. Dr Shrikant Lata Eknath Shinde #Shivsena #DrShrikantShinde #उत्सवमराठीचा

महाराष्ट्र टाइम्स तर्फे शिवजयंती आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित “मायमराठी कलासंगम - उत्सव मराठीचा” या भव्य कलामहोत्सवाला शिवसेना संसदीय गट नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचा सोबत उपस्थित राहण्याचा योग आला.

Dr Shrikant Lata Eknath Shinde

#Shivsena #DrShrikantShinde #उत्सवमराठीचा