Shilwant Kshirsagar(@shilwant48) 's Twitter Profileg
Shilwant Kshirsagar

@shilwant48

ID:1209396132020768768

calendar_today24-12-2019 08:51:51

19 Tweets

38 Followers

49 Following

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, त्याच बंगळुरूमध्ये आज शिवजयंतीचे औचित्य साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करत शिवनामाचा गजर केला.
Dr.Amol Kolhe

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, त्याच बंगळुरूमध्ये आज शिवजयंतीचे औचित्य साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करत शिवनामाचा गजर केला. #ShivajiMaharaj @kolhe_amol
account_circle
Shilwant Kshirsagar(@shilwant48) 's Twitter Profile Photo

आदरणीय@Dev_fadnavis जी आपणांस जन्मदिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा आयुष्यवंत व्हा साहेब

account_circle
Shilwant Kshirsagar(@shilwant48) 's Twitter Profile Photo

आदरणीय दादा अपणांस जन्मदिनाच्या मनस्वी शुभेच्छा आयुष्यवंत व्हा

account_circle
Shilwant Kshirsagar(@shilwant48) 's Twitter Profile Photo

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी सोलापूरात नातेवाईकांची हेळसांड प्रशासन यावर काही उपाय योजना करणार आहे का..?
अजून किती मुत्युची वाट पाहणार आहोत
Rajesh Tope
DISTRICT INFORMATION OFFICE, SOLAPUR
Dattatray Bharane
Solapur Municipal Corporation

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी सोलापूरात नातेवाईकांची हेळसांड प्रशासन यावर काही उपाय योजना करणार आहे का..? अजून किती मुत्युची वाट पाहणार आहोत @rajeshtope11 @Info_Solapur @bharanemamaNCP @smcsolapur
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

सामाजिक न्यायमंत्री ना. Dhananjay Munde हे काही अपरिहार्य कारणामुळे आज, गुरूवार दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी दु. 2 ते 4 या वेळेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar प्रदेश कार्यालयात उपक्रमास उपस्थित राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

सामाजिक न्यायमंत्री ना. @dhananjay_munde हे काही अपरिहार्य कारणामुळे आज, गुरूवार दि. 1 ऑक्टोबर 2020 रोजी दु. 2 ते 4 या वेळेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी @NCPspeaks प्रदेश कार्यालयात #जनतादरबार उपक्रमास उपस्थित राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.
account_circle
Shilwant Kshirsagar(@shilwant48) 's Twitter Profile Photo

आज पुन्हा एकदा मोहोळ शहरात वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामूळे देविदास वाघमोडे या युवकाचा मुत्यु झाला.शहरासाठी स्वतंत्र्य अॅम्ब्युलन्स उपलब्ध व्हावी अशी पुर्वी पासूनच मागणी ज्योती क्रांती परिषद करत आहे.
Rajesh Tope
Dattatray Bharane
Ajit Pawar
Rohit Pawar

आज पुन्हा एकदा मोहोळ शहरात वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामूळे देविदास वाघमोडे या युवकाचा मुत्यु झाला.शहरासाठी स्वतंत्र्य अॅम्ब्युलन्स उपलब्ध व्हावी अशी पुर्वी पासूनच मागणी ज्योती क्रांती परिषद करत आहे. @rajeshtope11 @bharanemamaNCP @AjitPawarSpeaks @RRPSpeaks
account_circle
Shilwant Kshirsagar(@shilwant48) 's Twitter Profile Photo

ही विकास कामांची गंगा आपल्या हातून महाराष्ट्रभर अशी पुढे जावो अशी अपेक्षा आहे.महाराष्ट्र आपल्याकडे अपेक्षेने पाहतोय

account_circle
Balasaheb Thorat(@bb_thorat) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना!
Ajit Pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना! @AjitPawarSpeaks
account_circle