Ajinkya Kulkarni (@sevasahyogi) 's Twitter Profile
Ajinkya Kulkarni

@sevasahyogi

ID: 149410557

calendar_today29-05-2010 06:24:10

2,2K Tweet

659 Followers

535 Following

Ajinkya Kulkarni (@sevasahyogi) 's Twitter Profile Photo

२४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती… marathi.newsbharati.com/raj-uddhav-tha… via @NB Marathi - Latest News, Breaking News, मराठी बातम्या

Yaniv Revach (@yanivrev) 's Twitter Profile Photo

It was a privilege to visit the Headquarters of RSS in Nagpur during its centenary year. I witnessed a Shakha where it all started in 1925. Also offered my tributes to the founder of RSS Dr. Hedgewar & his successor Dr. Golwalkar.

It was a privilege to visit the Headquarters of RSS in Nagpur during its centenary year. I witnessed a Shakha where it all started in 1925. Also offered my tributes to the founder of RSS Dr. Hedgewar & his successor Dr. Golwalkar.
VayuvegOfficial (@vayuvegofficial) 's Twitter Profile Photo

सावित्रीबाईंचे कतृत्व झाकण्यासाठी 'काल्पनिक' पात्राचा घाट... हा इतिहास नाही, हा तर 'अजेंडा' #FakeHistoryExposed #SavitribaiPhule #FatimaSheikhTruth #StopDistortion #HindutvaAlert #RealHistory #NoToAppeasement #MarathiAsmita #FactCheck

सावित्रीबाईंचे कतृत्व झाकण्यासाठी 'काल्पनिक' पात्राचा घाट... हा इतिहास नाही, हा तर 'अजेंडा'

#FakeHistoryExposed #SavitribaiPhule #FatimaSheikhTruth #StopDistortion #HindutvaAlert #RealHistory #NoToAppeasement #MarathiAsmita #FactCheck
Keshav Upadhye (@keshavupadhye) 's Twitter Profile Photo

जिथे मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या भरगच्च सभांचे वैभव पाहिलं तिथेच रिकाम्या मैदानाचा दुष्काळ नशिबी आला आहे… नेते गेले, कार्यकर्ते गेले, जनताही गेली…. #शिवाजीपार्क #मुंबई #महापालिका #ठाकरे

theperfectvoice.in (@perfectvoice_in) 's Twitter Profile Photo

The campaigning for the high-stakes #MunicipalCorporationElection saw Chief Minister #DevendraFadnavis bypassing the traditional stage to engage in a series of curated public interviews with Marathi celebrities, writes Abhijit Mulye. #MaharashtraPolitics theperfectvoice.in/post/the-techn…

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

Fan moment for me! आज मी फॅन झालो आहे या चिमुकल्या विवानचा... 18-1-2026📍Zurich, Switzerland. #MahaAtDavos #WEF26 #UnstoppableMaharashtra

Fan moment for me!
आज मी फॅन झालो आहे या चिमुकल्या विवानचा...

18-1-2026📍Zurich, Switzerland.

#MahaAtDavos #WEF26 #UnstoppableMaharashtra
Ashwini Vaishnaw (@ashwinivaishnaw) 's Twitter Profile Photo

असम बन रहा है ‘पूर्वोदय से भारत उदय’ के संकल्प का नया केंद्र 🚆 डिब्रूगढ़ 🔁 लखनऊ (गोमती नगर) अमृत भारत एक्सप्रेस 🚆 गुवाहाटी (कामाख्या) 🔁 रोहतक अमृत भारत एक्सप्रेस

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

At #WEF2026 in Davos, CM Devendra Fadnavis met JBIC Governor Hayashi Nobumitsu, reinforcing the India–Japan partnership and highlighting Maharashtra’s strong opportunities for Japanese green investment, particularly in urban mobility and EV buses. Devendra Fadnavis World Economic Forum #MahaAtDavos

VayuvegOfficial (@vayuvegofficial) 's Twitter Profile Photo

प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा बुलंद आवाज, 'पंजाबकेसरी' लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन #PunjabKesari #LalaLajpatRai #HindutvaIdentity #Nationalism #akhandbharat

प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा बुलंद आवाज, 'पंजाबकेसरी' लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन

#PunjabKesari #LalaLajpatRai #HindutvaIdentity #Nationalism #akhandbharat
Shefali Vaidya. 🇮🇳 (@shefvaidya) 's Twitter Profile Photo

कुबेरांचे कौतुक आहे! इतकी वर्षे उलटून गेली तरी काकांनी फेकलेल्या उष्ट्या हाडांना जागत आहेत. बाकी ज्याने छापलेला अग्रलेख मालकाच्या दबावामुळे जाहीरपणे मागे घेऊन शेपूट घातली, निदान त्या असंपादकाने तरी औचित्याबद्दल बोलूच नये! Girish Kuber Parth Sunetra Ajit Pawar Ajit Pawar

कुबेरांचे कौतुक आहे! इतकी वर्षे उलटून गेली तरी काकांनी फेकलेल्या उष्ट्या हाडांना जागत आहेत. बाकी ज्याने छापलेला अग्रलेख मालकाच्या दबावामुळे जाहीरपणे मागे घेऊन शेपूट घातली, निदान त्या असंपादकाने तरी औचित्याबद्दल बोलूच नये! Girish Kuber Parth Sunetra Ajit Pawar Ajit Pawar
Shefali Vaidya. 🇮🇳 (@shefvaidya) 's Twitter Profile Photo

बाकी अग्रलेख वापसी फेम Girish Kuber नामक असंपादकांची एकाच वेळी ‘परंपरेचे जोखड झुगारणाऱ्या सावित्रीच्या तडफदार पुरोगामी लेकी’ आणि ‘हिंदू विधवांनी सुतकाचे १३ दिवस पांढरे कपडे नेसून घरी बसले पाहिजे’ हे दोन्ही नॅरेटिव्ह चालवण्याची धडपड पाहून त्यांना हे समर्पित करावेसे वाटले! क्या

बाकी अग्रलेख वापसी फेम Girish Kuber नामक असंपादकांची एकाच वेळी ‘परंपरेचे जोखड झुगारणाऱ्या सावित्रीच्या तडफदार पुरोगामी लेकी’ आणि ‘हिंदू विधवांनी सुतकाचे १३ दिवस पांढरे कपडे नेसून घरी बसले पाहिजे’ हे दोन्ही नॅरेटिव्ह चालवण्याची धडपड पाहून त्यांना हे समर्पित करावेसे वाटले!

क्या
Ajinkya Kulkarni (@sevasahyogi) 's Twitter Profile Photo

कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ऱ्हासबोध marathi.newsbharati.com/dr-mohan-bhagw… via nb Marathi - Latest News, Breaking News, मराठी बातम्या

@OfficeOfDevendra (@devendra_office) 's Twitter Profile Photo

शब्द पाळला! "मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, हिंदूच होणार आणि मराठीच होणार!" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis Ritu Tawde BJP Mumbai माझी Mumbai, आपली BMC #Maharashtra #DevendraFadnavis #BMC #MahaYuti

VayuvegOfficial (@vayuvegofficial) 's Twitter Profile Photo

राष्ट्रार्पित जीवन आणि अढळ ध्येयनिष्ठेचे प्रतीक असलेल्या श्रीगुरुजींच्या स्मृतीस विजया एकादशीनिमित्त कोटी कोटी प्रणाम ! #ShriGuruji #RSS #VijayaEkadashi #HindutvaIcon #NationalDedication #Vayuveg #CulturalNationalism #SanghShakti#vayuveg

राष्ट्रार्पित जीवन आणि अढळ ध्येयनिष्ठेचे प्रतीक असलेल्या श्रीगुरुजींच्या स्मृतीस विजया एकादशीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !

#ShriGuruji #RSS #VijayaEkadashi #HindutvaIcon #NationalDedication #Vayuveg #CulturalNationalism #SanghShakti#vayuveg
ANI (@ani) 's Twitter Profile Photo

#WATCH Mumbai: BMC Mayor Ritu Tawde says, "A very good meeting took place today. In the meeting, the NOC that had been given for 237 fake certificates was removed from the portal...2 officials have been suspended, and the investigation is ongoing... I told all the senior officers

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश येथे 'शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का 2026' कार्यक्रमामध्ये माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. Devendra Fadnavis #Maharashtra #Agra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharajJayanti

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश येथे 'शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का 2026' कार्यक्रमामध्ये माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Devendra Fadnavis
#Maharashtra #Agra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharajJayanti