Ashish Kulkarni
@sampark_ashish
Proud Indian | Political learner | Chief Coordinator at Chief Minister Office, Maharashtra | VP at Samarthan | Coordinator at World Hindu Democratic Forum
ID: 2790292080
04-09-2014 18:30:04
766 Tweet
691 Followers
303 Following
Birthday greetings to Assam CM Shri Himanta Biswa Sarma Ji. I commend his efforts to boost Assam’s growth and empower the people of the state. May he be blessed with a long and healthy life in service of the people. Himanta Biswa Sarma
महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांची समन्वय बैठक मंगळवारी सायंकाळी मंत्री शंभुराजे देसाई यांच्या निवासस्थानी झाली. माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. Sunil Tatkare जी, वैद्यकीय शिक्षण मंत्री Hasan Mushrif जी, राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री Shambhuraj Desai जी, आ.
LIVE | मा. राज्यपाल आचार्य देवव्रतजी यांच्या हस्ते 'भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या विधानसभेतील भाषणावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन 🕡 संध्या. ६.४० वा.| ९-१२-२०२५📍लोकभवन, नागपूर. Governor of Maharashtra #Maharashtra #ConstitutionOfIndia x.com/i/broadcasts/1…
Birthday wishes to Shri Eknath Shinde Ji. He is working tirelessly towards furthering Maharashtra’s development and realising the dreams of Pujya Balasaheb Thackeray and Dharamveer Anand Dighe. Praying for his long life and good health. Eknath Shinde - एकनाथ शिंदे
शिवसेना मुख्य नेते तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! Eknath Shinde - एकनाथ शिंदे
निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित NDA वर विश्वास आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत NDA मिळालेला प्रचंड विजय हा मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा