Shashank Raut
@shashankraut005
ID: 1655291705644691456
07-05-2023 19:21:25
712 Tweet
232 Followers
37 Following
वंचित बहुजन आघाडीला "'छत्रपती संभाजीनगर'" नावाचा इतका त्रास आहे का की समोर महानगरपालिकेवर सुद्धा "'छत्रपती संभाजीनगर'" असं लिहिलंय तरी हे मुद्दामून "'औरंगाबाद'" असं नमूद करत आहेत, Vanchit Bahujan Aaghadi ते "'छत्रपती संभाजीनगर'" असं आहे, "'औरंगाबाद'" नव्हे, हे ध्यानात राहुद्यात...
evm च्या मूळे मुख्यमंत्री झालेला Devendra Fadnavis ने राज्याची कशी वाट लावली आहे ते पहा👇🏻 मार्च25 रोजी 89 हजार कोटीची बिल प्रलंबित होती आज रोजी तीच बाकी 77 हजार कोटीची बाकी आहे याचाच अर्थ सरकार ने मागील 8-10 महिन्यात फक्त 8-10% परत केली आहे पुढील 5 वर्षात पूर्ण वाट लावणार टरबुज