Sagar Aher (@sagarah90459406) 's Twitter Profile
Sagar Aher

@sagarah90459406

Journalist (Daily Sakal)

ID: 1245648356614868992

calendar_today02-04-2020 09:45:23

259 Tweet

127 Takipçi

300 Takip Edilen

मन_self 💞 (@manu77077) 's Twitter Profile Photo

#मुलगी ही आईची सावली अन् बापाच काळीज असते ☺️🤞 #मोनॅको

NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस (@spnashikrural) 's Twitter Profile Photo

फेसबुक अकाऊंट हॅक करण्याचे प्रकार वाढत आहे,त्यामुळे अनोळखी व्यक्ती,महिलांच्या नावे बनावट प्रोफाईल द्वारे येणारी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये,फसवणुक झाल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाणे,सायबर सेल कडे तक्रार द्यावी NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस श्री.सचिन पाटील यांचे आवाहन. Maharashtra Cyber

फेसबुक अकाऊंट हॅक करण्याचे प्रकार वाढत आहे,त्यामुळे अनोळखी व्यक्ती,महिलांच्या नावे बनावट प्रोफाईल द्वारे येणारी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये,फसवणुक झाल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाणे,सायबर सेल कडे तक्रार द्यावी NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस श्री.सचिन पाटील यांचे आवाहन.
Maharashtra Cyber
Sagar Aher (@sagarah90459406) 's Twitter Profile Photo

'अल्पवयीन मुलींच्या सासर वाटेवर 'खाकी' चा पहारा!' महिनाभरात तीन बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश Rupali Chakankar HMO Maharashtra NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK

'अल्पवयीन मुलींच्या सासर वाटेवर 'खाकी' चा पहारा!'
महिनाभरात तीन बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश
Rupali Chakankar
HMO Maharashtra
NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
Vitthal Aher - Patil (@vitthalspeak) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन.मातीत रुजलेला हा आपला पक्ष गेली दोन दशकं महाराष्ट्रातील जनतेची सेवा करतोय. लोकशाही टिकावी म्हणून झटतोय. वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! २३वा वर्धापनदिन....!! Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) Sagar Aher

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन.मातीत रुजलेला हा आपला पक्ष गेली दोन दशकं महाराष्ट्रातील जनतेची सेवा करतोय. लोकशाही टिकावी म्हणून झटतोय. वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!
२३वा वर्धापनदिन....!!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Jayant Patil- जयंत पाटील  Supriya Sule Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) Sagar Aher
Sagar Aher (@sagarah90459406) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन.मातीत रुजलेला हा आपला पक्ष गेली दोन दशकं महाराष्ट्रातील जनतेची सेवा करतोय. लोकशाही टिकावी म्हणून झटतोय.वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! #२३वा वर्धापन दिन Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील @

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन.मातीत रुजलेला हा आपला पक्ष गेली दोन दशकं महाराष्ट्रातील जनतेची सेवा करतोय. लोकशाही टिकावी म्हणून झटतोय.वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!
#२३वा वर्धापन दिन
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Sharad Pawar
Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील

NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस (@spnashikrural) 's Twitter Profile Photo

॥पंढरीसी जारे आल्यानो संसारा।दीनाचा सोयरा पांडुरंग॥ संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूर कडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.सोहळ्यातNASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस श्री.सचिन पाटील यांनी सहभागी होत हजारो वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police #जयहरी #NashikRuralpolice

॥पंढरीसी जारे आल्यानो संसारा।दीनाचा सोयरा पांडुरंग॥
संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूर कडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले.सोहळ्यातNASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस श्री.सचिन पाटील यांनी सहभागी होत हजारो वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
#जयहरी
#NashikRuralpolice
NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस (@spnashikrural) 's Twitter Profile Photo

NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक सराव शिबिर चांदोरीच्या गोदावरीतीरी संपन्न झाले.पुरपरिस्थिती वेळी समिती सज्ज असल्याचे सरावाप्रसंगी अधोरेखित झाले.मागील पूरस्थितीत सेवा दिलेल्या सदस्यांचा जिल्हा पोलीसप्रमुख श्री.सचिन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक सराव शिबिर चांदोरीच्या गोदावरीतीरी संपन्न झाले.पुरपरिस्थिती वेळी समिती सज्ज असल्याचे सरावाप्रसंगी अधोरेखित झाले.मागील पूरस्थितीत सेवा दिलेल्या सदस्यांचा जिल्हा पोलीसप्रमुख श्री.सचिन पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Sagar Aher (@sagarah90459406) 's Twitter Profile Photo

शिवसेनेसाठी मुस्लिम दाम्पत्याचे तुळजाभवानी सह अजमेर दर्ग्याला साकडे Shiv Raj Aaditya Thackeray SakalMedia esakal.com/uttar-maharash…

Sagar Aher (@sagarah90459406) 's Twitter Profile Photo

प्रशासकीय अवस्थेचे प्रतिबिंब चांदोरी बाहेरून बस जात असल्याने रस्त्यालगत पावसाचे पाणी एकीकडे तर दुसरीकडे वाहने या कात्रीत विद्यार्थी सापडले आहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rupali Chakankar Maharashtra State Road Transport Corporation

प्रशासकीय अवस्थेचे प्रतिबिंब
चांदोरी बाहेरून बस जात असल्याने रस्त्यालगत पावसाचे पाणी एकीकडे तर दुसरीकडे वाहने या कात्रीत विद्यार्थी सापडले आहे.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Rupali Chakankar
Maharashtra State Road Transport Corporation
NASHIK RURAL POLICE-नाशिक ग्रामीण पोलीस (@spnashikrural) 's Twitter Profile Photo

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदेला महापूर आला.रात्री उशिरा जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी गोदाकाठ भागात परिस्थितीची पाहणी केली.सर्वच गावातील नागरिकांनी स्वतःची,कुटुंबाची काळजी घ्यावी, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. #NashikRuralPolice

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदेला महापूर आला.रात्री उशिरा जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी गोदाकाठ भागात परिस्थितीची पाहणी केली.सर्वच गावातील नागरिकांनी स्वतःची,कुटुंबाची काळजी घ्यावी, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
#NashikRuralPolice
Sagar Aher (@sagarah90459406) 's Twitter Profile Photo

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे l अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🌾 कु गार्गी Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) Ncp.Updates

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे l
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🌾
कु गार्गी
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)
Ncp.Updates
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Independence Day : नाशिकच्या चिमुकलीचे स्वातंत्र्यदिनी मराठमोळं फोटोशूट, सोशल मिडीयावर झाली व्हायरल marathi.abplive.com/photo-gallery/… #Nashik #NashikNews

Sagar Aher (@sagarah90459406) 's Twitter Profile Photo

वाढत्या थंडीमुळे रामसर स्थळाचा दर्जा मिळालेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हजारो पक्षी दाखल झाले,ते बघण्यासाठी पर्यटक ही येताय परंतु पक्षी मार्गदर्शक उपलब्ध नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी लक्ष द्यावं ही विनंती. Sudhir Mungantiwar

अनेक दिवसांपासून स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती च्या माध्यमातून निस्वार्थपणे कार्यरत असलेल्या सागर गडाख व सहकाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या आजोबा व त्यांना वाचवायला गेलेल्या नातवाचा ५ ते ७ मिनिटात पोहोचत जीव वाचवला. CMO Maharashtra Supriya Sule DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK

चांदोरीत बँकेतील खातेदारांचा होतोय खोळंबा विविध गावांतील होतकरू तरुणांना कर्जवाटपास नकार. महाराष्ट्र सरकारच्या महत्वकांक्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकारणा संदर्भात सहकार्य केले जात नाही. CMO Maharashtra Indian Bank Narendra Patil

चांदोरीत बँकेतील खातेदारांचा होतोय खोळंबा
विविध गावांतील होतकरू तरुणांना कर्जवाटपास नकार.
महाराष्ट्र सरकारच्या महत्वकांक्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकारणा संदर्भात सहकार्य केले जात नाही.
CMO Maharashtra
Indian Bank
Narendra Patil
Sagar Aher (@sagarah90459406) 's Twitter Profile Photo

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ! #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) Supriya Sule

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
#प्रजासत्ताक  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) Supriya Sule
Sagar Aher (@sagarah90459406) 's Twitter Profile Photo

चांदोरी ता निफाड येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या स्वागताला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले स्वागत Supriya Sule Rohit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar सागर आहेर चांदोरी fb.watch/lG8nfbv44v/?mi…