Saatvika(@saatvika77) 's Twitter Profileg
Saatvika

@saatvika77

ठाकरे निष्ठावंत ❤️ RT’s and likes are not endorsements

ID:1464192112874991617

calendar_today26-11-2021 11:19:46

15,7K Tweets

1,5K Followers

350 Following

Adv. Shweta Patil Deshmukh(@peaceisbliss10) 's Twitter Profile Photo

When you vote cast your vote wisely for a daughter like Supriya Sule who is a example how a daughter is better then 10 sons. Cast your vote for a brother like VinayakRaut_Official who has proved to be a worthy brother and not for the one who has ridiculed sister.

account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

आज आभाळ भरुन आलं आहे आणि मधेच सुर्यप्रकाश ही प्रखर दिसत आहे!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी केलं कोकणात शिवसेना उभारण्यासाठी आणि आज एका माणसानी ईडी पासुन वाचायला 🏹 🪷 ला समर्पित केला 💔

असो 🔥 पेटली आहे आता फक्त मशाल काढुन टाका नकली कमळाचा जाळ

account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

कोकणवास्यांनो लक्षात ठेवा
चिन्हः मशाल
उमेदवारः VinayakRaut_Official

पेटवा मशाल काढुन टाका तानाशाही 🪷 चा जाळ

Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray VinayakRaut_Official

account_circle
MBG(@manojgavali) 's Twitter Profile Photo

Saatvika Election Commission of India Office of Uddhav Thackeray Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) Shivsena UBT Communication कितीही बोललात तरी ते कार्यवाही करणार नाहीत. आता खरी परीक्षा मतदारांची आहे, कि त्यांना बीजेपीने केलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवर अत्याचार, भ्रष्टाचार, शेतकऱ्यावरचे अत्याचार, भारतीय सीमा असुरक्षितता या विषयाला सोडून देवाच्या आड लपलेल्या या भ्रष्ट लोकांना वोट द्यायचा आहे का ते.

account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

२ १/२ वर्ष महाराष्ट्रावर इतका अन्याय का होत आहे?

राजकीय अस्थिरता करुन महीला असुरक्षा झाली,उद्योग गुजरात ला नेले,संकटात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले आणि हे सगळे 🪷 नी केलं- Aaditya Thackeray

Phase 3 Election मधे 🪷+मित्रपक्षांना 🗳️❌

आपलं मत फक्त म.वि.आ ला ✅

account_circle
Varun Sardesai(@SardesaiVarun) 's Twitter Profile Photo

प्रचंड उत्साह आणि प्रेम..
जनाजनात आणि मनामनात एकच निशाणी...
मशाल! मशाल! मशाल!

- छत्रपती संभाजीनगर

प्रचंड उत्साह आणि प्रेम.. जनाजनात आणि मनामनात एकच निशाणी... मशाल! मशाल! मशाल! - छत्रपती संभाजीनगर
account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

मराठी विरुद्ध गुजराती असा वाद नाही आहे पण महाराष्ट्राला अशी वागणुक का दिली जाते गुजरात साठी? Aaditya Thackeray

मविआ च्या उमेदवारांचे पत्रक वाटण्यास घाटकोपर मधील गुजराती सोसायटी मधे जी मनाई केली त्यावर काय बोलणार Eknath Shinde - एकनाथ शिंदे बाळासाहेबांना हे पटलं असत का?

भाजपा महाराष्ट्र ?

account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

राजकीय मतभेद आणि विरोध वेगळे पण या महाशयांची भाषा पहा

कोणाच्या मृत आई सोबत इतके घाण कृत्य करणार,कोणाच्या बायको च्या चरित्राचे उगाच वाभाडे काढणे आणि त्या स्टेज वरील महीला हसत आहेत ही आहे 🪷बाई ची सच्चाई!

कोकणवासी अश्या परिवारातील खासदार कधीच निवडणार नाही

🗳️ VinayakRaut_Official साठी!

account_circle
Varun Sardesai(@SardesaiVarun) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची आज ठाणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे साहेब यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. ह्यावेळी उपस्थित होतो.

Rajan Vichare - राजन विचारे

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची आज ठाणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे साहेब यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. ह्यावेळी उपस्थित होतो. @rajanvichare
account_circle
Rohit 🇮🇳🚩(@jeetbalraj99) 's Twitter Profile Photo

अब की बार.......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कुठलाही बार चालेल, पिण्याच्या बाबतीत आपली काही नाटकं नसतात...!!

😜

account_circle
धनश्री 🩷(@dhanuu_002) 's Twitter Profile Photo

आमदार खासदार या विषयावर मनसे सारख्या मोठ्या पक्षाने बोलू नये..! 🥲

account_circle
Ashish(@error040290) 's Twitter Profile Photo

उद्या जिथे जिथे मतदान आहे तिथल्या लोकांनी फक्त एकच लक्षात ठेवायचं.

भाजपला मत म्हणजे गुलामगिरी ला मत.

राजा सारखं जगायचं आहे की गुलामा सारखं निर्णय तुमचा....

📌

account_circle
Adv. Shweta Patil Deshmukh(@peaceisbliss10) 's Twitter Profile Photo

प्रश्न महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना आहे. एक बाई लिहिते की नोकरीसाठी मराठी लोकांचे स्वागत नाही. द्वेष पसरवल्याबद्दल त्या मुलीवर काय कायदेशीर कारवाई होणार आहे का मराठी लोंकाना मान नाही. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Office of Uddhav Thackeray Raj Thackeray Ajit Pawar Sharad Pawar

account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

आप सो रहे है क्या Election Commission of India ?

जय भवानी ची घोषणा गाण्यात होती म्हणुन Office of Uddhav Thackeray साहेबांना नोटीस आणि या Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) बाईनी नुसता देवाच्या नावावर प्रचार केला आहे

The Constitution of India still reads we are a “secular”republic

हिंदु धर्मात अशी जबरदस्ती नसते तुच नीघ ढोंगी बाई

account_circle
Veerdhaval(@VeerArjey) 's Twitter Profile Photo

छत्रपती शाहू महाराज आणि सत्यजीत आबा पाटील यांना निवडून आणून संसदेत पाठवण्यास कोल्हापूर सज्ज आहे.

Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray

छत्रपती शाहू महाराज आणि सत्यजीत आबा पाटील यांना निवडून आणून संसदेत पाठवण्यास कोल्हापूर सज्ज आहे. @AUThackeray @OfficeofUT
account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व माँसाहेब मिनाताईंनी ज्यांना आपल्या ताटातले काढुन खायला दिलं तोच 🐍 साहेबांच्या कुटुंबाबद्दल घाण आरोप करणाऱ्या नारायण राणेंना मत द्या अस 🙏🏻 जोडुन सागंतो

बाळासाहेबांनी नारोबा नागोबा आहे असं म्हटल मग कोकणवासी या नागोबाला 🗳️ देणार नाही

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व माँसाहेब मिनाताईंनी ज्यांना आपल्या ताटातले काढुन खायला दिलं तोच 🐍 साहेबांच्या कुटुंबाबद्दल घाण आरोप करणाऱ्या नारायण राणेंना मत द्या अस 🙏🏻 जोडुन सागंतो बाळासाहेबांनी नारोबा नागोबा आहे असं म्हटल मग कोकणवासी या नागोबाला 🗳️ देणार नाही
account_circle