
Ruturaj S. Patil
@ruturajdyp
Trustee & Director - D.Y.Patil Group
ID: 762841241629233153
http://www.ruturajpatildyp.com 09-08-2016 02:41:39
5,5K Tweet
50,50K Followers
700 Following



हातकणंगले मतदारसंघाचे माजी आमदार Raju Jaywantrao Awale यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.


कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आदरणीय Sharad Pawar साहेब यांनी कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ येथे जाऊन लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत उपस्थित राहिलो. तसेच भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून त्यांनी


महाविकास आघाडीच्या नेत्या, संसदरत्न खासदार Supriya Sule ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला निरोगी व उदंड आयुष्य लाभो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar







खासदार आदरणीय श्रीमंत Office of Shahu Chhatrapati महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व विधानपरिषद काँग्रेस गटनेते आमदार Satej (Bunty) D. Patil साहेब, आमदार Jayant Asgaonkar सर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर शहरातील 81वॉर्ड मधील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित





सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल प्रकाशबापू पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. Vishal Prakashbapu Patil




कोल्हापूरात मुंबई हायकोर्टाच्या सर्कीट बेंचचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी, उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी, पालकमंत्री Prakash Abitkar जी तसेच मुंबई उच्च

