Rupali Chakankar
@rupalichakanka4
ID: 984623906286899205
13-04-2018 02:46:47
91 Tweet
2,2K Takipçi
100 Takip Edilen
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,आज सिंहगड रोड भागातील सकल मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मुंडन करून युवकांनी सरकारविरोधात निषेध नोंदवला.Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Pune City शरदचंद्रजी पवार साहेब सोशल मिडिया दौंड @chitrancp
सावित्री फोरम च्या वतीने आज मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले व वर्षभर पॅड बँक चालु करण्याचा हा उपक्रम.माझ्या मनापासून शुभेच्छा Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar शरदचंद्रजी पवार साहेब सोशल मिडिया दौंड NCP Pune City @chitrancp
पुणे महानगरपालिका शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आमरण आंदोलनास राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या वतीने जाहिर पाठिंबा Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Pune City
मुख्यमंञीसाहेब ...हेच का अच्छेदिन ??? सांगली येथील 19वर्षेच्या सविता सोनवणे या विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार करून क्रुरपणे हत्या करण्यात आली.ढोर समाजाच्या वतीने जाहिर निषेध!!!आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे. Supriya Sule @chitrancp Jayant Patil- जयंत पाटील Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
राष्ट्रवादी महिला काॅग्रेस शाखा उद्घाटन Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Pune City
धायरी फाटा,सणस शाळेशेजारी,@MuktaTilak PMC Care कृपया हा कचरा उचला जावा.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसांड होतेय.Supriya Sule Ajit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
आदरणीय खा.सुप्रियाताईं धन्यवाद!! आधी केले मग सांगितले........खा.सुप्रिया ताई ,अनेक धायरीकरांनी वाहतुक कोंडीची समस्या ताईंपाशी मांडली होती. रोड-डिव्हायडर आज धायरी फाट्याने मोकळा श्वास घेतला .Supriya Sule Ajit Pawar Jayant Patil- जयंत पाटील @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
हा माझा सिंहगड रोडचा प्रभाग क्र.33.कृपया आपण देखील या नागरिकांना शोधमोहिमेसाठी मदत करावी हि विनंती.Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@selfiewithpotholes वडगाव ते आंबेगाव हायवे रस्त्यावरील 1कि.मी अंतरावरील हे खड्डे.Chandrakant Patil कृपया लक्ष द्या.या रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण खुप वाढले आहे.नागरिक जीव मुठीत धरुन प्रवास करतात.Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@SelfiewithpotHoles खडकवासला मतदार संघातील नागरिकांना वाढदिवसानिमित्त कदाचित हिच खड्डेमय रस्त्यांची भेट असेल.Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
धायरी येथील डि.एस.के रोड .@selfiwithpotholes.नागरिक जीव मुठीत धरुन प्रवास करतात.Chandrakant Patil .कृपया अजुन बळी जाण्यापूर्वी रस्त्याची दुरूस्ती व्हावी. Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
खडकवासला येथील यशवंत विद्यालय येथील हि दुरावस्था. विद्यार्थी जीव मुठीत धरुन शाळेत जातात. Chandrakant Patil .कृपया चंद्रकांतदादा,निदान विद्यार्थ्यांसाठी तरी याकडे लक्ष द्या.@SelfiesWithPotholes Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
किरकटवाडी येथे खड्ड्यात भाताच्या रोपांची लागवड करून राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या वतीने निषेध. Chandrakant Patil .खुप निष्पाप जीवांचे बळी गेलेत,त्यांची जबाबदारी आपण घेणार का???Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
24taas Live भाजपची रिकामी खुर्ची सांगतेय...CMO Maharashtra महाराष्ट्रातील तमाम लेकींचा तुम्हाला इशारा... ह.भ.प आपण आता परतीच्या प्रवासाला लागा....Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
ह.भ.प विरोधात दाखल केली विनयभंगाची तक्रार. प्रसिद्धमाध्यमांना मनापासून धन्यवाद Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
सरहद...आदरणीय संजय नहार सर,आपण दिलेल्या अनमोल भेटीसाठी मनापासून धन्यवाद Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
#नाईट बाईक #रॅली . महिला सुरक्षितेसाठी Supriya Sule @chitrancp Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar