The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे

@romeshsankhe

Indian (भारतीय) outside India, Marathi (मराठी) in India.

Born - 1983.

There are only 'good' & 'bad' deeds because good person can do bad things & vice versa.

ID: 1182964773970825217

calendar_today12-10-2019 10:22:44

21,21K Tweet

1,1K Takipçi

87 Takip Edilen

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

मा. Devendra Fadnavis, मुख्यमंत्री व गृहमंत्री, कृपया ५ जुलैपर्यंत पहीली पासुन तिसरी भाषा म्हणुन हिंदीची (छुपी) सक्ती मागे घेऊ नका. शनिवारी, ५ जुलैला, महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे गिरगाव चौपाटीवरील मराठी समाजाचा मोर्चा होऊच द्या .. त्या दिवशी जगाला कळेल की महाराष्ट्राची

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

पहीलीतच मुलांना मराठी व हिंदी शिकवली तर देवनागरी लिपी व सदृश्य शब्दसंग्रहामुळे मुलांचा गोंधळ उडून ना मराठीवर प्रभुत्व येईल ना हिंदीवर व परीणामी ते इंग्रजी किंवा उर्दूमिश्रित हिंदीच सार्वजनिक जीवनात वापरतील. ज्यामुळे मराठीसह सर्व भारतीय भाषा मरून जातील म्हणुनच #मराठी भाषेवर ⬇️

मा. सर्वोच्च न्यायालयाचे २०२५ मधील सदर निरिक्षण पहा .. हिंदी/उर्दू एकच भाषा आहे फक्त लिपी वेगळी आहे ⬇️ उत्तरप्रदेश, बिहार व दिल्ली या राज्यांची दुसरी राज्यभाषा उर्दू आहे आणि भाजप १७+ वर्षे संघराज्य सरकार चालवतेय पण उर्दू तिथेच आहे इतरांना जागवण्याआधी प्रथम स्वकीयांना जागवा ..

मा. सर्वोच्च न्यायालयाचे २०२५ मधील सदर निरिक्षण पहा .. हिंदी/उर्दू एकच भाषा आहे फक्त लिपी वेगळी आहे ⬇️

उत्तरप्रदेश, बिहार व दिल्ली या राज्यांची दुसरी राज्यभाषा उर्दू आहे आणि भाजप १७+ वर्षे संघराज्य सरकार चालवतेय पण उर्दू तिथेच आहे 

इतरांना जागवण्याआधी प्रथम स्वकीयांना जागवा ..
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

हिंदी भाषेच्या (छुपी) सक्तीचा अध्यादेश शासनाने मागे घेतला हे छान झाले, पण शनिवारी, ५ जुलैला, महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे गिरगाव चौपाटीवरील मराठी समाजाचा मोर्चा झाला असता तर आणखीन बरे झाले असते कारण ते दृश्य आख्या भारताने बघणे खुप गरजेचे होते व आख्ख्या भावी मराठी पीढीसाठी ती

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

प्रिय Navi Mumbai Municipal Corporation 'स्वच्छता असेल जिथे, आजार नसेल तिथे' इतक सोप्प आहे ते .. मग उगाच अमराठी घोषवाक्य कशाला ? महाराष्ट्रात नियमानुसार राज्यभाषा #मराठी वापरायची नाही आणि मग लोकांनी चुक निर्दशनास आणुन दिली की उडवाउडवी करायची हे बर नाही #महाराष्ट्रातमराठीहवीच #हिंदीलादणेथांबवा

प्रिय <a href="/NMMConline/">Navi Mumbai Municipal Corporation</a>

'स्वच्छता असेल जिथे, आजार नसेल तिथे'

इतक सोप्प आहे ते .. मग उगाच अमराठी घोषवाक्य कशाला ?  महाराष्ट्रात नियमानुसार राज्यभाषा #मराठी वापरायची नाही आणि मग लोकांनी चुक निर्दशनास आणुन दिली की उडवाउडवी करायची हे बर नाही

#महाराष्ट्रातमराठीहवीच
#हिंदीलादणेथांबवा
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

व्यापारी मोठा होतो ते बाजारपेठेमुळे .. उलट नाही. महाराष्ट्रातील मराठी समाज हा देशातील सर्वात मोठा मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय समाज आहे .. इथे इतर समाजांसारखी प्रचंड मोठी आर्थिक तफावत नाही म्हणुनच महाराष्ट्र सर्वात मोठी आर्थिक बाजारपेठ आहे ज्यासाठी व्यापारी इथे येतात ... स्वतःचा

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

Dear Mr. Aroor (Shiv Aroor), i am not supporting violent reactions by those five people, but from this video ⬇️ it seems that you are supporting arrogant/disrespecting behavior by that shop worker by saying 'kya faltugiri hain' to #Marathi community's celebrations against

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

खुप खुप छान मा. Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार 💐🙏🏼💐. पाठीचा कणा आणि मराठी बाणा दाखवल्याबद्दल अभिनंदन व आभार. महाराष्ट्रात मराठीसाठी आपण धर्म-जात-आडनाव-पक्ष बाजुला सारून एकत्र यायलाच हव .. कारण मराठी महाराष्ट्रात नाही बोलणार तर मग काय मंगळावर बोलणार का आपण. #महाराष्ट्रातमराठीहवीच

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

जे मराठी भाषेत उपलब्ध आहे ते सर्व मराठी मनोरंजन व मराठी साहीत्याचा भाग आहे म्हणुन कोणीही कृपया #मराठीडबिंग ला विरोध करू नका. मराठी चित्रपट/मालिका मराठी समाजाची मनोरंजनाची गरज पूर्ण करू शकत नाही म्हणुन आपले लोक इतर भाषेतील मालिका बघतात मग त्याच जर आपल्या मराठी भाषेत

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुणे येथील गुजराती भाषिक कार्यक्रमात राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसमोर संघराज्याचे गृहमंत्री श्री. Amit Shah हे गुजराती भाषेत भाषण करतात (हिंदीत नाही) ⬇️ मग महाराष्ट्रातील कार्यक्रमात आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हिंदीत का भाषण करतात

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

आज वरळी येथे होणारी #मराठी समाजाची धर्म-जात-आडनाव-पक्ष बाजुला सारून मराठीसाठी दिसणारी एकी व ताकद अवघ्या देशाला दाखवणे खुप खुप खुपपपप गरजेचे आहे ✊🏼❤️✊🏼 आज मंचावर खुप जबाबदारीने व दूरदर्शीपणे बोलणे गरजेचे आहे .. मराठीचा इतिहास ज्याज्वल्य आहेच, आता भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ठोस

आज वरळी येथे होणारी #मराठी समाजाची धर्म-जात-आडनाव-पक्ष बाजुला सारून मराठीसाठी दिसणारी एकी व ताकद अवघ्या देशाला दाखवणे खुप खुप खुपपपप गरजेचे आहे ✊🏼❤️✊🏼 

आज मंचावर खुप जबाबदारीने व दूरदर्शीपणे बोलणे गरजेचे आहे .. मराठीचा इतिहास ज्याज्वल्य आहेच, आता भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ठोस
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

Sir (Harsh Goenka) If one is a Guest in Maharashtra & requesting locals to speak in English-Hindi then they will do it as a Hospitality .. but one stays in Maharashtra & still choses to be a 'Guest' forever by 'chosing' not to learn #Marathi but inturn expects/forces/demands locals

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

प्रिय Hemant Dhome । हेमंत ढोमे #फसक्लासदाभाडे हा चित्रपट भारी आहेच पण त्यातील #यलोयलो गाणे हे एकदम next level आहे .. संगीत, शब्द, सादरीकरण सर्वच अगदी फर्स्टक्लास .. आमचा ११+ महीन्याचा पोरगा ते गाणे अगदी लुप वर बघत असतो ⬇️ तो कधी रडायला लागला-रुसला की आम्हीपण यलो यलोची signature steps करतो

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेवर कुठल्याही धर्म-जातीची मक्तेदारी नाही. ती महाराष्ट्रातल्या सर्वांचीच आहे ❤️ मा. यास्मिन शेख, #मराठीज्यु व #मराठीमुसलमान, याबद्दल जाणुन घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा ⬇️ भाषा हीच संस्कृती असते. #मराठी संस्कृतीत वाढलेली वा अंगीकारलेली व्यक्ती कधीही धर्मांध असु शकत नाही

मराठी भाषेवर कुठल्याही धर्म-जातीची मक्तेदारी नाही. ती महाराष्ट्रातल्या सर्वांचीच आहे ❤️

मा. यास्मिन शेख, #मराठीज्यु व #मराठीमुसलमान, याबद्दल जाणुन घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा ⬇️

भाषा हीच संस्कृती असते. #मराठी संस्कृतीत वाढलेली वा अंगीकारलेली व्यक्ती कधीही धर्मांध असु शकत नाही
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

Hon. Sir (M.K.Stalin), Will you now be kind & fair enough to ask Tamil film Industry to release their films in Maharashtra in #Marathi also. Currently they release 'only' Hindi dubbed version in Maharashtra which is also a Hindi Imposition. Request your tweet on this aspect too.

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

श्री हर्ष गोयंका यांनी मला खालील प्रतिक्रियेनतंर block केले ⬇️ महाराष्ट्रात मराठीची सभ्यपणे पण ठामपणे बाजु मांडणे ही या so called प्रथितयश व उदारमतवादी लोकांना पटत नाही .. हे म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण 😔 #मराठी #महाराष्ट्रातमराठीहवीच

श्री हर्ष गोयंका यांनी मला खालील प्रतिक्रियेनतंर block केले ⬇️ 

महाराष्ट्रात मराठीची सभ्यपणे पण ठामपणे बाजु मांडणे ही या  so called प्रथितयश व उदारमतवादी लोकांना पटत नाही .. हे म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण 😔

#मराठी
#महाराष्ट्रातमराठीहवीच
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

Bro .. Leave everything else and first fight for your Bhojpuri language in Uttar Pradesh & Bihar itself where its not an official language. Official language status is given to Hindi & Urdu in these states ⬇️ Please remove Urdu & replace it with Bhojpuri to save it

Bro .. Leave everything else and first fight for your Bhojpuri language in Uttar Pradesh &amp; Bihar itself where its not an official language. Official language status is given to Hindi &amp; Urdu in these states ⬇️

Please remove Urdu &amp; replace it with Bhojpuri to save it
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

भारतात यावर्षी कुठला चित्रपट ऑस्करला पाठवायचा असेल तर तो #आता_थांबायच_नाय हवा .. अप्रतिम चित्रपट, बेजोड कास्टिंग, नितांतसुंदर अभिनय व सादरीकरण .. सत्यघटनेवर आधारीत आणि सामाजिक संदेश .. नीट जाहीरात-लाॅबींग केली तर हा चित्रपट भारतासाठी ऑस्कर आणू शकतो ❤️🤞🏼❤️ प्रत Ashutosh Gowariker

भारतात यावर्षी कुठला चित्रपट ऑस्करला पाठवायचा असेल तर तो #आता_थांबायच_नाय हवा .. अप्रतिम चित्रपट, बेजोड कास्टिंग, नितांतसुंदर अभिनय व सादरीकरण .. सत्यघटनेवर आधारीत आणि सामाजिक संदेश .. नीट जाहीरात-लाॅबींग केली तर हा चित्रपट भारतासाठी ऑस्कर आणू शकतो ❤️🤞🏼❤️

प्रत <a href="/AshGowariker/">Ashutosh Gowariker</a>
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

जो फरक स्वराज्य (मराठी) व स्वराज (हिंदी) मध्ये आहे बँक (मराठी) व बैंक (हिंदी) मध्ये आहे रेल्वे (मराठी) व रेल (हिंदी) मध्ये आहे तोच फरक #टेस्ला (मराठी) व टेसला/तेसला (हिंदी) मध्ये आहे स्वागत व शुभेच्छा #Tesla व मा. Elon Musk यांचे मायमराठीच्या भुमीत .. आपल्या महाराष्ट्रात 🌺

जो फरक 
स्वराज्य (मराठी) व स्वराज (हिंदी) मध्ये आहे
बँक (मराठी) व बैंक (हिंदी) मध्ये आहे
रेल्वे (मराठी) व रेल (हिंदी) मध्ये आहे 

तोच फरक #टेस्ला (मराठी) व टेसला/तेसला (हिंदी) मध्ये आहे 

स्वागत व शुभेच्छा #Tesla व मा. <a href="/elonmusk/">Elon Musk</a> यांचे मायमराठीच्या भुमीत .. आपल्या महाराष्ट्रात 🌺
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे (@romeshsankhe) 's Twitter Profile Photo

मा. CMO Maharashtra/Devendra Fadnavis, Eknath Shinde - एकनाथ शिंदे, Ajit Pawar, महाराष्ट्र शासन #धारावी_पुर्नवसन च्या नावाखाली तुम्ही या सोन्यासारख्या #भांडुपची_मिठागर यांचा बळी देणार आहात का 🥹? ते धारावीकर दशकानुदशके तिथे फुकट व अनाधिकृतपणे राहीलेत त्यांचे आणखीन लाड कशाला? त्यांचे