Riteish Deshmukh (@riteishd) 's Twitter Profile
Riteish Deshmukh

@riteishd

Actor, Architect, Producer : Mumbai Film Company @mfc @imaginemeats @deshmusiclabel

ID: 57998991

linkhttp://www.imaginemeats.com calendar_today18-07-2009 18:37:27

30,30K Tweet

11,2M Followers

316 Following

Riteish Deshmukh (@riteishd) 's Twitter Profile Photo

जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. 🙏🏽

जय शिवराय, 
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. 🙏🏽