
Raosaheb Patil Danve
@raosahebdanve
Former Union Minister of state for Railways, Coal and Mines, Former Member of Parliament (Jalna)
ID: 2609425938
https://www.facebook.com/raosahebpatildanve/?ref=page_internal 07-07-2014 11:25:48
37,37K Tweet
186,186K Takipçi
300 Takip Edilen

नवी मुंबईमध्ये 5 विद्यापीठे आणण्याचा उद्देश हा गुंतवणूक वाढवणे आणि नवी पिढी घडवणे. - मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी #BJP #Maharashtra



छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास सध्या सुरू असून, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. - मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी #BJP #maharashtra #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj🚩



माननीय केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं ढेरों शुभकामनाएं। आप स्वस्थ रहें, प्रसन्न रहें, दीर्घायु हों और राष्ट्र निर्माण के कार्यों में हमेशा अपना महत्वपूर्ण योगदान देते रहें, ईश्वर से ऐसी मंगल कामना करता हूँ। Ashwini Vaishnaw




Best wishes to Maharashtra Chief Minister, Shri Devendra Fadnavis Ji on his birthday. He’s working tirelessly for Maharashtra’s progress and empowering the poor and downtrodden. May he lead a long and healthy life in service of the people. Devendra Fadnavis

Shri Jagdeep Dhankhar Ji has got many opportunities to serve our country in various capacities, including as the Vice President of India. Wishing him good health. श्री जगदीप धनखड़ जी को भारत के उपराष्ट्रपति सहित कई भूमिकाओं में देश की सेवा करने का अवसर मिला है। मैं उनके उत्तम

महाराष्ट्राचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आणि कार्यकुशल मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏻 Devendra Fadnavis #HBDDevaBhau #happybirthday #HappyBirthdayDevaBhau


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💐 आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Ajit Pawar #happybirthday #AjitPawar





विचारांची गोळाबेरीज झाली नाही आणि विरोधातील सरकार आले तर, त्याचा परिणाम त्या भागातील लोकांना भोगावा लागतो- प्रदेशाध्यक्ष श्री. Ravindra Chavan जी #BJP #Maharashtra




भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, राज्याच्या पर्यावरण मंत्री, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Pankaja Gopinath Munde #happybirthday
