
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
@rajupatilmanase
Leader-Maharashtra Navnirman Sena | Former Member of the Legislative Assembly - Kalyan Rural, Maharashtra.
ID: 750977551
http://mnsblueprint.org 11-08-2012 09:14:21
3,3K Tweet
73,73K Takipçi
455 Takip Edilen

दिवा ठाण्यात, आणि ठाण्याचेच मुख्यमंत्री…..दिव्यात आज पुन्हा एकदा खड्ड्यामुळे बळी गेला. कामांच्या फक्त कागदावर घोषणा होत आहेत पण कामं होत नाहीत. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका अजून किती बळी घेणार ? Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra