Raju Tekale
@raju_tekale
ID: 948280452
14-11-2012 18:53:01
7,7K Tweet
324 Followers
896 Following
माननीय ठाणे पोलीस.. Thane Police महोदय उल्हासनगरमधील चिराग मिरचंदानी या तरुणाला व्याजाच्या पैशांसाठी नग्न करून अमानुष मारहाण करण्यात आली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. माझी ठाणे पोलीस.. Thane Police Commissioner of Police, Greater Mumbai महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police
#DCPजोन3केअंतर्गत #विष्णु_नगर_पुलिस_स्टेशन की हद में #डोम्बिवली w स्टेशन के सामने 4से 5अवैध #ऑनलाइन लॉटरी स्क्रैच लॉटरी के नाम पर नागरिकों के साथ लाखों रुपए की लूट की जा रही है!मामले को संज्ञान में लिया जाए! CMO Maharashtra MERS-112 ठाणे पोलीस.. Thane Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police ANI
जय भीम नगर , पवई येथील बुद्ध विहार प्रशासनाकडून तोडण्यात येत असता वंचित बहुजन आघाडी मुंबईने विरोध केले असता कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. Vanchit Bahujan Aaghadi
ठाणे पोलीस.. Thane Police डोंबिवली पश्चिम, न्यू द्वारका हॉटेल गल्लीत हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या टू-व्हीलरमुळे आणि रस्त्याच्या बाजूला नो-पार्किंगमध्ये उभ्या राहणाऱ्या रिक्षा व फोर-व्हीलरमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. कृपया यावर तातडीने कारवाई करावी. Mumbai Traffic Police