Rajavi Naik (Modi ka Parivar)
@rajavinaik
BJP Mahila Morcha, Maharashtra Social Media Convener
ID: 1370772372660178945
13-03-2021 16:25:01
7,7K Tweet
1,1K Followers
330 Following
मी आज सभागृहात मुंबईतील गिरगाव भागातील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत लक्षवेधी उपस्थित केली आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री यांच्या दालनात एक बैठक आयोजित करण्याची मागणी केली. माझ्या या लक्षवेधीवर उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी यांनी लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले. #Maharashtra
Landed in Accra, Ghana. I’m honoured by the special gesture of President John Dramani Mahama for welcoming me at the airport. Our nations look forward to working together to strengthen our long-standing relationship and explore fresh avenues for collaboration. 🇮🇳🇬🇭 John Dramani Mahama
रविंद्रदादांनी जनसेवेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. सिंधुदुर्गातील ओस गावातील स्वतःची जमीन त्यांनी कातकरी समाजाच्या 70 भटक्या कुटुंबांसाठी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे वंचितांच्या हक्काच्या घराचं स्वप्न आता साकार होत आहे! Ravindra Chavan #bjp #Maharashtra
चहूकडे भक्तिमय रंग। मन विठू नामात दंग॥ #विकासाचे_वारकरी #पंढरी #आषाढी_वारी #संतपरंपरा #विठ्ठल_रुक्मिणी #पंढरपूर Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
📍विधानपरिषद, मुंबई | दिनांक- 7 जुलै 2025 महात्मा फुले जन आरोग्य योजना ही कॅशलेस योजना पण काही रुग्णालये फंड्सच्या नावाखाली पेशंट कडून पैसे उकळले जातात त्यांची चौकशी करावी. Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan Prakash Abitkar