पुणेरी बेवडा (@punedrinks) 's Twitter Profile
पुणेरी बेवडा

@punedrinks

मला दारू प्यायला जमते पण मला बायो मध्ये फेकायला जमत नाही...

ID: 1111142982063931392

calendar_today28-03-2019 05:48:25

1,1K Tweet

262 Followers

502 Following

Sagar (@sagarcasm) 's Twitter Profile Photo

Hospital beds are available for celebrities and politicians with mild symptoms but not available for common people with severe symptoms

Devaa🤓 (@devendrajoshi64) 's Twitter Profile Photo

उगाच त्याच्यासोबतचं नातं नकोत तुटायला म्हणून सगळं काही मनांत दाबून ठेवायची ती..

अक्षय | Indo🦁 (@bharatologymeme) 's Twitter Profile Photo

इस्राईल vs पॅलेस्टाईन ती म्हणाली कोणाची पहली बॅटींग आहे? 😭😭😭

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

गेल्या 3-4 वर्षापासून निसर्गातील बदल पाहून माझ्यासहीत कित्येक लोकं म्हणत असतात की, आयुष्यात हे पहिल्यांदा पाहतोय. विनाशाकडे वाटचाल चालूय का?

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

मोबाईल, गाडी, घर, सगळं सगळं अपग्रेड करण्याच्या नादात स्वत:ला अपग्रेड करायलाच विसरून जायला होतं.

Sagar (@sagarcasm) 's Twitter Profile Photo

In the last 3 days, we have witnessed storms, rains, cool breeze, heat and humidity. This season is more confusing than the 3rd season of Dark