पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile
पाटिल.

@rangerpaatil

Nearly all human can stand adversity, but if you want to test a human character, give them power.

ID: 3134261702

linkhttp://instagram.com/rangerpatil calendar_today03-04-2015 05:38:51

37,37K Tweet

1,1K Followers

573 Following

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

आपल्याकडे पण हीच परिस्थिती आहे, इन्स्टा वरून कस्टमर मिळवायचे मोठे, रात्रीचा रेट 3-5 लाख रुपये असतो

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

दल्ला पत्रकारच्या ट्विट खाली 671 कंमेंट आहेत, सगळ्या कंमेंट त्याची दल्लेगिरी उघड्या पाडणाऱ्या आहेत, अलीकडे काळात जनतेला समजायला लागलाय खरं, तरीही हे दल्ले गप बसत नाहीत.

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

९९ पासून पुणे जिल्हा पवारांच्या हातात आहे, पत्रकार त्यांना याबाबत डायरेक्ट प्रश्न का विचारत नाही, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी कोणी वाढवली? Rahul Kulkarni Sahil Joshi Omkar Wable

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

Zatya ne reply band karun thevlet, टप्प्यात आणून कार्यक्रम करायला तुझ्या बापाचे राज्य आहे kay re

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

ABP maza ने हा सर्व्हे youtube la घेतलाय, २ लाख लोकांनी मत दिलंय.

ABP maza ने हा सर्व्हे youtube la घेतलाय,
२ लाख लोकांनी मत दिलंय.
पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

शरद पवार सोडले तर अजित पवार महाराष्ट्रातील शेवटचा लोकप्रिय नेता होता. #अजितपवार #AjitPawar

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

आता तर मिटकरी व रोहित जे म्हणतोय ते खरे वाटायला लागले आहे

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

ज्याने आपल्या बापाच्या पक्षाच्या वाटोळे करण्यात खारीचा वाटा उचलला आहे, त्या कंबोज च्या घरी आदित्य ठाकरेला केक खायला जाऊ तरी कसे वाटले?

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

प्रश्न हा आहे की भाजपच्या एकही नेत्याचे खरात बरोबरचे फोटो का बाहेर आले नाहीयेत

पाटिल. (@rangerpaatil) 's Twitter Profile Photo

नाशिक मध्ये गंगापूर रोड वर काही दिवसांपूर्वी पाईपलाईन चे काम केले होते, काम करून खड्डे पूर्ण बुजले होते, आता परत त्याच पाइपलाइन वर पुन्हा जेसीबी ने कोरून स्मार्ट सिटी चे सीसीटीव्ही वायरिंग केबल टाकण्याचे काम चालू आहे, पाइपलाइन चे काम सुरू असतानाच का केबल टाकल्या नाहीत