सामान्य जनता
@psmestry1510
सरकारची वाजवायला जन्म घेतला आम्ही
ID: 1566112424398565376
03-09-2022 17:14:51
566 Tweet
14 Takipçi
123 Takip Edilen
कामोठे से. २० मधील जिवंत तलाव बुजवून भूमाफिया त्यावर आपले प्रस्त उभे करत आहे, त्यावर CIDCO Ltd कडून काहीच कार्यवाही होत नाही. HMO Maharashtra यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी! CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Raigad District Collector ZEE २४ तास MNS Adhikrut - मनसे अधिकृत
भ्रष्ट CIDCO Ltd आणि Prashant Thakur यांची भूमाफियाना असलेली साथ पहा! से. २० NDZ भागात अतिक्रमण इतके शिगेला पोहचलेले आहे की पडीक बिल्डिंग मध्ये ही लोकांनी घरे बसवलेली आहे! CMO Maharashtra Central Pollution Control Board महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग ZEE २४ तास Ministry of Housing and Urban Affairs
instagram.com/stories/kamoth… CIDCO Ltd CMO Maharashtra Central Pollution Control Board Maharashtra Pollution Control Board जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Prashant Thakur Panvel Municipal Corporation PMO India MNS Adhikrut - मनसे अधिकृत Ministry of Housing and Urban Affairs LoksattaLive ZEE २४ तास Congress
भ्रष्टाचार सीमा पहा: Panvel Municipal Corporation कामोठे से. २० मधील NDZ जागा अखत्यारी खाली नसतानाही भूमाफियांना जागा साफ करून आंदण देतेय. CIDCO Ltd थंड आहे या बाबतीत! CMO Maharashtra Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Narendra Modi PMO India जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Ministry of Housing and Urban Affairs Consumer Affairs
instagram.com/reel/DSxS-LWiL… रिक्षावाल्यांची मुजोरी पहा, स्वतः भूमिपुत्र बोलून लोकांना लुबाडायच आणि दुसरा कमवत असेल तर त्याची गांध मारायची. CMO Maharashtra PMO India महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police Consumer Affairs LoksattaLive The Times Of India Panvel Municipal Corporation
Sector 20 Kamothe Panvel NDZ area unauthorised encroachments and pollution. CIDCO Ltd & MIDC Panvel has taken no action for years. MIDC India Minister of Commerce and Industry Central Pollution Control Board Department of Environment, Forest & Climate Change Maharashtra Pollution Control Board PMO India CMO Maharashtra Consumer Affairs Panvel Municipal Corporation The Times Of India LoksattaLive
Frequently illegal shops encroachment are being set up at NDZ Zone sector 20 Kamothe, CIDCO Ltd failed to remove! CMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Raigad District Collector नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police Department of Environment, Forest & Climate Change MIDC India Panvel Municipal Corporation Ministry of Housing and Urban Affairs Ministry of Health Minister of Commerce and Industry Central Pollution Control Board MNS Adhikrut - मनसे अधिकृत
आजकाल अनधिकृत अतिक्रमण असलेल्या NDZ से. २० कामोठे विभागात प्रचार करताना नेते मंडळी! पहा कोण पाठिंबा देता आहे अतिक्रमणाला! BJP Panvel भाजपा महाराष्ट्र Congress AAP Panvel LoksattaLive NDTV SaamTV News CMO Maharashtra Election Commission of India जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Lokmat ABP माझा PMO India @
आम्हाला जगण्याचा काही हक्क नाही! कारण Panvel Municipal Corporation, BJP PMC आणि CIDCO Ltd से. २० कामोठे मधील अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे जगू देत नाहीत! फक्त टॅक्स द्या आणि विसरून जा! Congress Central Pollution Control Board CMO Maharashtra Maharashtra Pollution Control Board जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Consumer Affairs Ministry of Health MNS Adhikrut - मनसे अधिकृत
सिडकोच्या जमिनीवर आणि पर्यावरणासाठी राखीव असलेल्या झोनमध्ये ही कसली बांधकामे व प्रदूषण? कामोठे सेक्टर २० चे विद्रुपीकरण थांबवा! आम्हाला स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त परिसर हवा आहे. CIDCO Ltd CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar #ActionNeeded #Kamothe
कामोठे से. २० मधील NDZ झोनमध्ये खुलेआम अतिक्रमण व पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. दूषित पाणी व कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. नगरविकास मंत्रालयाने यात तातडीने लक्ष घालून कारवाई करावी! CMO Maharashtra MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र CIDCO Ltd @PanvelCityCorp @MahaEnviroDept #Encroachment