Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile
Police Station Asegaon

@ps_asegaon

This is the Official Account of PS Asegaon. Not monitored 24/7. Monitored only between 10 AM to 6 PM. For any Emergency, please dial 112/100. @IPS_Bachchan

ID: 1472485070728413185

linkhttps://www.washimpolice.gov.in/ calendar_today19-12-2021 08:33:29

81 Tweet

95 Followers

101 Following

गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE (@sp_gadchiroli) 's Twitter Profile Photo

12 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण. नक्षलवादी नामे रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम, वय 63 वर्ष रा. अर्कापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली व माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी वय 34 वर्ष रा. गट्टेपल्ली पोमके हालेवारा ता. एटापल्ली जि. गडचिरोली

12 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण. नक्षलवादी नामे रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम, वय 63 वर्ष रा. अर्कापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली व माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी वय 34 वर्ष रा. गट्टेपल्ली पोमके हालेवारा ता. एटापल्ली जि. गडचिरोली
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

Police Station Asegaon येथे दाखल अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस '10 वर्षे कारावासाची' शिक्षा झाली आहे.बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना 03 दिवसांत 03 शिक्षा लागल्या आहेत. #Justice Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Shambhuraj Desai HMO Maharashtra

Police Station Asegaon येथे दाखल अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस '10 वर्षे कारावासाची' शिक्षा झाली आहे.बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना 03 दिवसांत 03 शिक्षा लागल्या आहेत.
#Justice
Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Shambhuraj Desai HMO Maharashtra
Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा (@pskaranjacity) 's Twitter Profile Photo

आज रोजी वाशिम पोलीस - Washim Police Bachchan Singh SDPO OFFICE KARANJA Lad यांच्या मार्गदर्शनाखाली Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथे शिरोमणी परेड पार पडली परेड करीता पोस्टे कारंजा ग्रामीण, मानोरा व धनज येथिल पोलिस अधिकारी व अमंलदार हजर होते

आज रोजी  वाशिम पोलीस - Washim Police  Bachchan Singh  SDPO OFFICE KARANJA Lad यांच्या मार्गदर्शनाखाली Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथे शिरोमणी परेड पार पडली परेड करीता पोस्टे कारंजा ग्रामीण, मानोरा व धनज येथिल पोलिस अधिकारी व अमंलदार हजर होते
Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'घरोघरी तिरंगा' या उपक्रमांतर्गत Police Station Asegaon येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांना ठाणेदार श्री.सागर दानडे यांच्याहस्ते तिरंगा ध्वज वितरित करण्यात आला. Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile Photo

भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ठाणेदार श्री.सागर दानडे यांनी Police Station Asegaon येथे ध्वजारोहण करीत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range

भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ठाणेदार श्री.सागर दानडे यांनी Police Station Asegaon येथे ध्वजारोहण करीत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.
Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range
Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile Photo

भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ठाणेदार श्री.सागर दानडे यांनी Police Station Asegaon येथील शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित केली होते Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range

भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ठाणेदार श्री.सागर दानडे यांनी Police Station Asegaon येथील शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित केली  होते
Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range
Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile Photo

Police Station Asegaon येथे काल 11.00 वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले गेले. यावेळी पोलीस अधिकारी, अंमलदार व गावातील नागरिक उपस्थित होते. Bachchan Singh @digp_range HMO Maharashtra वाशिम पोलीस - Washim Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

Police Station Asegaon येथे काल 11.00 वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले गेले. यावेळी पोलीस अधिकारी, अंमलदार व गावातील नागरिक उपस्थित होते.
Bachchan Singh @digp_range HMO Maharashtra वाशिम पोलीस - Washim Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile Photo

Police Station Asegaon हद्दीतील ग्राम वारा जहागीर हे गाव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनले असून सर्वधर्मीय नागरिक एकमेकांच्या उत्सवांमध्ये आनंदाने सहभागी होतात. वाशिम पोलीस - Washim Police Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

Police Station Asegaon हद्दीतील ग्राम वारा जहागीर हे गाव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनले असून सर्वधर्मीय नागरिक एकमेकांच्या उत्सवांमध्ये आनंदाने सहभागी होतात.

वाशिम पोलीस - Washim Police Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile Photo

Police Station Asegaon येथे होळी व धुलीवंदन निमित्ताने शांतता समितीची बैठक संपन्न ; नागरिकांनी शांततेत सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन. Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra @digp_range जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

Police Station Asegaon येथे होळी व धुलीवंदन निमित्ताने शांतता समितीची बैठक संपन्न ; नागरिकांनी शांततेत सण-उत्सव साजरे करण्याचे आवाहन.

Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra @digp_range जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनानिमित्त Police Station Asegaon येथे श्रीमती नीलिमा शेळके यांनी ठाणेदार पदाचा तर कु.आयशा सदफ यांनी पोउपनि पदाचा कार्यभार सांभाळला. Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra @digp_range जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

जागतिक महिला दिनानिमित्त Police Station Asegaon
येथे श्रीमती नीलिमा शेळके यांनी ठाणेदार पदाचा तर कु.आयशा सदफ यांनी पोउपनि पदाचा कार्यभार सांभाळला.

Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra @digp_range जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

भारतमातेचे सुपुत्र, महान क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहीद दिनी मा. पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 💐 @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

भारतमातेचे सुपुत्र, महान क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहीद दिनी मा. पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 💐

@digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile Photo

आगामी श्री रामनवमी व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर Police Station Asegaon येथे शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी सण - उत्सव शांततेत पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले. Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

आगामी श्री रामनवमी व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर Police Station Asegaon येथे शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी सण - उत्सव शांततेत पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले.

Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
Police Station Asegaon (@ps_asegaon) 's Twitter Profile Photo

मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी Police Station Asegaon येथे भेट देऊन पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्याशी संवाद साधत नागरिकांच्या तक्रारी आत्मीयतेने सोडविण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. वाशिम पोलीस - Washim Police @digp_range

मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी Police Station Asegaon येथे भेट देऊन पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्याशी संवाद साधत नागरिकांच्या तक्रारी आत्मीयतेने सोडविण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

वाशिम पोलीस - Washim Police @digp_range