Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile
Prasad Oak | प्रसाद ओक

@prasadoak17

जंगलात राहून वाघाशी... आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी... वैर नाही घ्यायचं...!!!

ID: 2440123795

linkhttp://www.prasadoak.com calendar_today12-04-2014 14:48:11

6,6K Tweet

51,51K Followers

30 Following

ZEE5 (@zee5india) 's Twitter Profile Photo

Hearty congratulations to Prasad Oak | प्रसाद ओक for receiving Best Actor in a leading role (male) for Dharmaveer, at #PlanetMarathiFilmfareAwards. #DharmaveerOnZEE5

Hearty congratulations to Prasad Oak | प्रसाद ओक for receiving Best Actor in a leading role (male) for Dharmaveer,
at #PlanetMarathiFilmfareAwards.
#DharmaveerOnZEE5
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

#धर्मवीर साठी अजून एक पुरस्कार...!!! मनःपूर्वक आभार SakalMedia @sakaltimes @sakalpremierawards आणि पुन्हा एकदा Mangesh Desai @ @zeestudiosmarathi टीम धर्मवीर आणि प्रविण तरडे खूप खूप खूप प्रेम...!!! 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

"अत्यंत आनंदाची बातमी" या वर्षीचा "दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार" मला जाहीर झाला आहे. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान चा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे. आभार टीम #चंद्रमुखी #धर्मवीर आणि मायबाप प्रेक्षक. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो...!!!

"अत्यंत आनंदाची बातमी"

या वर्षीचा
"दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार" मला जाहीर झाला आहे. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान चा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे. आभार टीम #चंद्रमुखी #धर्मवीर आणि मायबाप प्रेक्षक.

अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो...!!!
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारतानाचे क्षण.! मा.दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पं.हृदयनाथजी मंगेशकर,आदिनाथजी मंगेशकर, टीम चंद्रमुखी आणि टीम धर्मवीर आणि रसिक प्रेक्षकांचे अत्यंत मनापासून आभार मानतो..!! #मास्टरदीनानाथमंगेशकरपुरस्कार #masterdinanathmangeshkaraward

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

धगधगत्या अग्नीतून नव्या युगाचा प्रारंभ आहे... अंत नसून हा आरंभ आहे...!!! "परिनिर्वाण" लवकरच...!!! #Parinirvaan #ComingSoon #KalyaniPiicturez #AbhitaFilmsProduction Producer: Sunil Shelke Story and Director : Shailendra Bagde Starring: Anjali Patil & Prasad Oak

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

“चंद्रमुखी" ला एक वर्ष पूर्ण ! रसिक प्रेक्षक आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीम चे शतशः आभार...!!! आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.!! Amruta Khanvilkar Adinath Kothare Planet Marathi Ajay Atul Official Akshay Bardapurkar Guru Thakur Sachin Suresh Gurav Chandramukhi

“चंद्रमुखी" ला एक वर्ष पूर्ण !
रसिक प्रेक्षक आणि चंद्रमुखीच्या संपूर्ण टीम चे शतशः आभार...!!!
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.!!
Amruta Khanvilkar Adinath Kothare Planet Marathi Ajay Atul Official Akshay Bardapurkar
Guru Thakur Sachin Suresh Gurav Chandramukhi
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

"धर्मवीर" आज एक वर्ष पूर्ण होतंय...!! या भूमिकेनी, या चित्रपटानी मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, आणि धर्मवीर च्या संपूर्ण टीम चे आणि रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार...!!! "दिघे साहेब"... असेच कायम पाठीशी रहा🙏

Everest Entertainment (@everestmarathi) 's Twitter Profile Photo

खळखळून हसवणाऱ्या धम्माल कॉमेडी 'दोघात तिसरा आता सगळं विसरा' चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण.. #DoghatTisraAataSaglaVisra #15YearsOfDoghatTisraAataSaglaVisra #KanchanAdhikari #MakarandAnaspure Prasad Oak | प्रसाद ओक #MrunmayeeLagoo #marathi #marathicomedy #marathimovie #EverestEntertainment

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाल्ला नाही, अशी शक्यता क्वचितच!! अशाच एका रूचकर वडापावची गोष्ट आणि सोबत एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी आम्हीही घेऊन येतोय लवकरच….!!!

आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाल्ला नाही, अशी शक्यता क्वचितच!!
अशाच एका रूचकर वडापावची गोष्ट आणि सोबत एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी आम्हीही घेऊन येतोय लवकरच….!!!
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती…! आशीर्वाद असू द्या मायबापहो…!! नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, कलारत्न " पठ्ठे बापूराव " @amrutakhanvilkar @sachiin_naarkar_swaroup @swaroupstudiossllp

अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून
माझी नवी कलाकृती…!
आशीर्वाद असू द्या मायबापहो…!!

नवनव्या कवनांचा
रोज नवा डाव,
लेखणीनं घेतला
काळजाचा ठाव,
जगताना सोसले अनेक घाव
शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव,

कलारत्न " पठ्ठे बापूराव "

@amrutakhanvilkar
@sachiin_naarkar_swaroup
@swaroupstudiossllp
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची. 'महापरिनिर्वाण' 'एक कथा दोन इतिहास' ६ डिसेंबर २०२४ पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! #BabasahebAmbedkar #MahaParinirvaan #ComingSoon #6Dec #MahaParinirvaanOn6Dec MahaParinirvaan Film Kalyani Piicturez Amruta Mane

गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची.

'महापरिनिर्वाण'
'एक कथा दोन इतिहास'
६ डिसेंबर २०२४ पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!

#BabasahebAmbedkar
#MahaParinirvaan #ComingSoon #6Dec #MahaParinirvaanOn6Dec

MahaParinirvaan Film Kalyani Piicturez Amruta Mane
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

नववर्षात वाढवू या प्रेमाचा गोडवा. आपल्या कुटुंबा सोबत पाहूया सिनेमा नवा. एक फॅमिली कॉमेडी लवकरच. Sai Samir Choughule | समीर चौघुले Esha Dey @juiibhagwat @sachin_p_goswami @sachinmote73 udaysingh mohite @vishwajeeetjoshi @avinashchandrachud @the_manndar @mandarmandawkar

नववर्षात वाढवू या प्रेमाचा गोडवा.
आपल्या कुटुंबा सोबत पाहूया सिनेमा नवा.
एक फॅमिली कॉमेडी लवकरच.

Sai Samir Choughule | समीर चौघुले Esha Dey @juiibhagwat

@sachin_p_goswami
@sachinmote73 udaysingh mohite @vishwajeeetjoshi @avinashchandrachud @the_manndar @mandarmandawkar
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

आपलं अस्तित्व.. फक्त हिंदुत्व!! धर्मवीर -२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट क्रांतीदिनी जगभरात प्रदर्शित होणार !! #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August Pravin Vitthal Tarde Zee Studios Mangesh Desai Zee Music Marathi @zeemusiccompany Zee Marathi Zee Talkies

आपलं अस्तित्व.. फक्त हिंदुत्व!!

धर्मवीर -२
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…

९ ऑगस्ट
क्रांतीदिनी जगभरात प्रदर्शित होणार !!

#Dharmaveer2
#Dharmaveer2InCinemas9August
Pravin Vitthal Tarde  Zee Studios Mangesh Desai   Zee Music Marathi @zeemusiccompany Zee Marathi Zee Talkies
Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

ज्याच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की... धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!! धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित ! #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

एका दिवसात तब्बल 70 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला धर्मवीर-२ सिनेमाचा टिझर!! धर्मवीर-२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. ९ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित ! टिझर पहा इथे - bit.ly/Dharmaveer-2-O… #Dharmaveer2 #Dharmaveer2InCinemas9August Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

प्रत्येक घरातल्या लक्ष्मीला आपली बहीण मानून तिच्या रक्षणाचे वचन देणारे आपले दिघे साहेब!! सिनेमाच्या टिझरने केले 10 Million+ Views पार! धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट… ९ ऑगस्ट पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित ! टिझर पहा इथे - bit.ly/Dharmaveer-2-O…

Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) 's Twitter Profile Photo

#NAFA North American Film Festival #sanfrancisco #filmfestival #marathi Sachin.pilgaonkar @supriyapilgaonkar @nivedita_ashok_saraf @saleelkulkarniofficial @umesh_vinayak_kulkarni @brewbackersmedia @leadmediapr

#NAFA

North American Film Festival

#sanfrancisco
#filmfestival
#marathi

Sachin.pilgaonkar @supriyapilgaonkar @nivedita_ashok_saraf @saleelkulkarniofficial @umesh_vinayak_kulkarni

@brewbackersmedia
@leadmediapr