Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile
Samir Choughule | समीर चौघुले

@samirchoughule

Actor, writer, director

ID: 1084829393086763009

calendar_today14-01-2019 15:07:37

818 Tweet

5,5K Followers

561 Following

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

पाहायला विसरू नका आजचा हास्यधुमाकूळ महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या सोनी मराठीवर Sony मराठी Amit Phalke #MaharashtrachiHasyaJatra #VinuyaAtutNati #sonymarathi #comingsoon

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

आज सुमारिया चौघुलीया यांची होणार मुलाखत "तुझा कट्टा"वर.. पाहायला विसरू नका हास्यधुमाकूळ महाराष्ट्राच्या हास्यजत्रा फक्त आपल्या सोनी मराठीवर Sony मराठी Amit Phalke #MaharashtrachiHasyaJatra #sonymarathi #VinuyaAtutNati

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

प्रसाद आलाय आपल्या वडिलांना घेऊन स्टेडियमवर IND vs eng क्रिकेटची मॅच बघायला ....बघा हा हास्यधुमाकूळ.... महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर Sony मराठी Wetcloud Productions Amit Phalke #MaharashtrachiHasyaJatra #SonyMarathi

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

चाहत्यांचे प्रेम..होऊ कसा उतराई....... श्री. सुमेध रानडे यांनी माझ्या हास्यजत्रेतील विविध व्यक्तिरेखा अर्कचित्रात बंदिस्त केल्या...सुमेध तुझ्या कलेला माझा कडक सेल्युट jordent808 ranade मनापासून आभार सुमेध.........खूप प्रेम... @sonymarathi @sachin_p_goswami @sachinmote73 amit phalke | अमित फाळके

चाहत्यांचे प्रेम..होऊ कसा उतराई....... श्री. सुमेध रानडे यांनी माझ्या हास्यजत्रेतील विविध व्यक्तिरेखा अर्कचित्रात बंदिस्त केल्या...सुमेध तुझ्या कलेला माझा कडक सेल्युट <a href="/sumedh_/">jordent808</a> ranade मनापासून आभार सुमेध.........खूप प्रेम... @sonymarathi @sachin_p_goswami @sachinmote73 <a href="/amitphalke/">amit phalke | अमित फाळके</a>
amit phalke | अमित फाळके (@amitphalke) 's Twitter Profile Photo

#महाराष्ट्राचीहास्यजत्रा #महाज़ #maharashtrachihasyajatra #mhj #samirchoughule #chetanabhat #onkarraut #sonymarathi #mogo #prasadoak #saietamhankar #prajaktamali #amitphalke

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

समीर, गौरव आणि चेतनाची अफलातून कॉमेडी! पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- हास्याचा चौकार. आज रात्री 9 वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर! #महाराष्ट्राचीहास्यजत्रा । #MaharashtrachiHasyaJatra #हास्याचाचौकार | #HasyachaChaukar #सोनीमराठी । #SonyMarathi #विणूयाअतूटनाती । #VinuyaAtutNat

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

"लोचन मजनू" is BACK......'महाराष्ट्राची हास्यजत्रे'त येणार 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची संपूर्ण टीम! पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- हास्याचा चौकार. आज रात्री 9 वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर! #महाराष्ट्राचीहास्यजत्रा । #MaharashtrachiHasyaJatra #हास्याचाचौकार |

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

हास्याच्या मंचावर येणार प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे! पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- हास्याचा चौकार. आज रात्री 9 वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर! #महाराष्ट्राचीहास्यजत्रा । #MaharashtrachiHasyaJatra #हास्याचाचौकार | #HasyachaChaukar #सोनीमराठी । #SonyMarathi

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा लाडका फॅमिली शो! पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! 14 ऑगस्टपासून सोम.-गुरु., रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #सहकुटुंबहसूया । #SahakutumbHasuYa

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

तुम्हीही 'ही' 9 ची वेळ आजिबात चुकवू नका. पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! 14 ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #सहकुटुंबहसूया । #SahakutumbHasuYa #सोनीमराठी । #SonyMarathi

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

विविध धर्म भाषा प्रांत यांना सामावून घेणाऱ्या तिरंग्याचा मला प्रचंड अभिमान आहे...भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा.....माझा देश आणि भारतीय संविधान चिरायू होवो...वंदे मातरम्...जय हिंद जय महाराष्ट्र....

गौरव, समीर, चेतना एकत्र येऊन पुन्हा पोट भरून हसवणार ! पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! आज रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर. #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #सहकुटुंबहसूया । #SahakutumbHasuYa #सोनीमराठी । #SonyMarathi #विणूयाअतूटनाती

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

Maharashtrachi Hasyajatra Live in #Pune! Experience the most popular TV skits yet again… on stage LIVE !! 21st October, Pandit Farms, Karve Nagar. Book your tickets now. in.bookmyshow.com/plays/maharash… #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra #सहकुटुंबहसूया

Maharashtrachi Hasyajatra Live in #Pune!

Experience the most popular TV skits yet again… on stage LIVE !!

21st October, Pandit Farms, Karve Nagar.

Book your tickets now. in.bookmyshow.com/plays/maharash…

#महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra
#सहकुटुंबहसूया
Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

आम्हा सर्वांचे आवडते आणि अत्यंत आदरणीय श्री. अशोक सराफ सर यांना "महाराष्ट्र भूषण" हा पुरस्कार मिळण ही आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे...श्री.अशोक सराफ सरांना मनापासून शुभेच्छा...

जाणत्या राजास त्रिवार वंदन... छत्रपती शिवाजी महाराज की जय......

Samir Choughule | समीर चौघुले (@samirchoughule) 's Twitter Profile Photo

माणसाच्या रुपातले सैतान आहेत साले....प्रचंड चीड, संताप आणि हतबलता.....#badlapur #Kolkata