Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profileg
Zee Talkies

@ZeeTalkies

आपलं टॉकीज झी टॉकीज.

ID:1453942778

linkhttp://zeetalkies.com calendar_today24-05-2013 11:20:02

18,5K Tweets

56,7K Followers

206 Following

Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

झी टॉकीज परिवारातर्फे सर्व राम भक्तांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏


account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे जनक, महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे जनक, महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #MahatmaJyotibaPhule #zeetalkies
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

मराठमोळ्या संस्कृतीचा मराठमोळा सण,
उंच उभारू गुढी महाराष्ट्राची मिळूनी सारे जण!

account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

अभिनेत्री पर्ण पेठे हिला टॉकीज परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

अभिनेत्री पर्ण पेठे हिला टॉकीज परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳 #ZeeTalkies #ParnaPethe #HappyBirthday
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

अवधूत गुप्ते यांना टॉकीज परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳

अवधूत गुप्ते यांना टॉकीज परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳 #ZeeTalkies #AvadhootGupte #HappyBirthday
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना टॉकीज परिवाराकडून मानाचा मुजरा!

account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

वेड' चित्रपटाचे दमदार दिग्दर्शन करणारे रितेश देशमुख ठरले महाराष्ट्राचे फेवरेट दिग्दर्शक 🙌


वेड' चित्रपटाचे दमदार दिग्दर्शन करणारे रितेश देशमुख ठरले महाराष्ट्राचे फेवरेट दिग्दर्शक 🙌 #ZeeTalkies #MFK2023 #FavDirector #RiteishDeshmukh #Ved
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला, 'वेड' चित्रपट ठरला महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट 🙌

संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन!

महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला, 'वेड' चित्रपट ठरला महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट 🙌 संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन! #ZeeTalkies #MFK2023 #FavMovie #Ved
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

आपल्या लेखणीतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे, गुरू ठाकूर ठरले आहेत 'महाराष्ट्राचा फेवरेट गीतकार' ❤️

आपल्या लेखणीतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे, गुरू ठाकूर ठरले आहेत 'महाराष्ट्राचा फेवरेट गीतकार' ❤️ #ZeeTalkies #MFK2023 #CriticChoiceAward #GuruThakur
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

मराठी सिनेप्रेक्षकांना एकापेक्षा एक अप्रतिम चित्रपटांची पर्वणी देणारी जोडी, परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांना ' महाराष्ट्राचे फेवरेट लेखक' पुरस्कार 🥳

मराठी सिनेप्रेक्षकांना एकापेक्षा एक अप्रतिम चित्रपटांची पर्वणी देणारी जोडी, परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांना ' महाराष्ट्राचे फेवरेट लेखक' पुरस्कार 🥳 #ZeeTalkies #MFK2023 #FavWriter #CriticChoiceAward #MadhugandhaKulkarni #PareshMokashi
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

अभिनय, दिग्दर्शन आणि त्यासोबतच फॅशनची देखील पारख आणि आवड असलेले, रितेश देशमुख ठरले 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन 🫶🫶

अभिनय, दिग्दर्शन आणि त्यासोबतच फॅशनची देखील पारख आणि आवड असलेले, रितेश देशमुख ठरले 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन 🫶🫶 #ZeeTalkies #MFK2023 #FavStyleIcon #RiteishDeshmukh
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

रसिक प्रेक्षकांची दाद मिळवत, समीक्षकांच्याही पसंतीस उतरलेले, चित्रपट 'गोदावरी' आणि 'आत्मपॅम्फ्लेट'😊

संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन

रसिक प्रेक्षकांची दाद मिळवत, समीक्षकांच्याही पसंतीस उतरलेले, चित्रपट 'गोदावरी' आणि 'आत्मपॅम्फ्लेट'😊 संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन #ZeeTalkies #MFK2023 #FavMovie #CriticChoiceAward
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे फेवरेट भावोजी आदेश बांदेकर उपस्थित असल्यावर एंटरटेनमेंट तर होणारच 😍

कसा वाटला महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३ मधील हा जबरदस्त परफॉर्मन्स!

Adesh Chandrakant Bandekar -आदेश चंद्रकांत बांदेकर



महाराष्ट्राचे फेवरेट भावोजी आदेश बांदेकर उपस्थित असल्यावर एंटरटेनमेंट तर होणारच 😍 कसा वाटला महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३ मधील हा जबरदस्त परफॉर्मन्स! @aadeshbandekar #ZeeTalkies #MFK2023 #AadeshBandekar #NirmiteeSawant #SuchitraBandekar
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

'गोदावरी' चित्रपटाचे दमदार दिग्दर्शन करणारे निखिल महाजन ठरले महाराष्ट्राचे फेवरेट दिग्दर्शक 🙌

चित्रपटाची टीम, दिग्दर्शक निखिल महाजन यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना ♥️

'गोदावरी' चित्रपटाचे दमदार दिग्दर्शन करणारे निखिल महाजन ठरले महाराष्ट्राचे फेवरेट दिग्दर्शक 🙌 चित्रपटाची टीम, दिग्दर्शक निखिल महाजन यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना ♥️ #ZeeTalkies #MFK2023 #FavDirector #NikhilMahajan
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

आपल्या भन्नाट अभिनयाने 'जितेंद्र जोशी' यांनी पाडली समीक्षकांच्या मनावरही छाप आणि झाला महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता ! 😍

पाहात रहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023 फक्त झी टॉकीज वर

आपल्या भन्नाट अभिनयाने 'जितेंद्र जोशी' यांनी पाडली समीक्षकांच्या मनावरही छाप आणि झाला महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता ! 😍 पाहात रहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023 फक्त झी टॉकीज वर #ZeeTalkies #MFK2023 #FavActor #JitendraJoshi
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा महाराष्ट्राचा सुपरस्टार अभिनेता, रितेश देशमुख ठरला महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता 😎

पाहात रहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023 फक्त झी टॉकीज वर

आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा महाराष्ट्राचा सुपरस्टार अभिनेता, रितेश देशमुख ठरला महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता 😎 पाहात रहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023 फक्त झी टॉकीज वर #ZeeTalkies #MFK2023 #FavActor #RiteishDeshmukh
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

वेड' चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या अभिनेत्री जिनीलिया देशमुख ठरल्या महाराष्ट्राच्या फेवरेट अभिनेत्री ❤️

पाहात रहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023 फक्त झी टॉकीज वर

वेड' चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या अभिनेत्री जिनीलिया देशमुख ठरल्या महाराष्ट्राच्या फेवरेट अभिनेत्री ❤️ पाहात रहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023 फक्त झी टॉकीज वर #ZeeTalkies #MFK2023 #FavActress #GeneliaDeshmukh
account_circle
Zee Talkies(@ZeeTalkies) 's Twitter Profile Photo

आपल्या खास अभिनय शैलीने प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारे अभिनेते सयाजी शिंदे ठरले महाराष्ट्राचे फेवरेट खलनायक 😎

पाहात रहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023 फक्त झी टॉकीज वर

आपल्या खास अभिनय शैलीने प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारे अभिनेते सयाजी शिंदे ठरले महाराष्ट्राचे फेवरेट खलनायक 😎 पाहात रहा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2023 फक्त झी टॉकीज वर #ZeeTalkies #MFK2023 #FavVillain #SayajiShinde
account_circle