
Prajakta Dhulap
@prajaktadhulap
Journalist @BBCNewsMarathi ; Feminist; Recipient of Ramnath Goenka Award; bbc.com/news/world-asi… गांव से है रिश्ता और शहर से शिकायत
ID: 175768804
https://www.bbc.com/marathi 07-08-2010 15:17:03
1,1K Tweet
3,3K Followers
525 Following

'माझ्या बहिणीला देखील सिकलसेल आजार होता, ती 23 वर्षांची असताना मरण पावली' सिकलसेल आजाराने ग्रासलेल्या रूग्णांची कहाणी #sicklecellanemia #Anemia #sicklecell #maharashtra #health Ministry of Health Ministry of Tribal Affairs, Govt. of India NASCO India SCD Alliance Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Prajakta Dhulap Sharad Badhe


Thank you Mayank Bhagwat. And congratulations for your commitment to health issues. It was really beautifully shot by Shahid Shaikh and craftly edited by Sharad Badhe... I am so grateful to have such a talented and motivated team BBC News Marathi Ashish Dikshit Vinayak Gaikwad

इन्स्टाग्राम हॅक झालं आणि साताऱ्यातलं 'हे' कुटुंब रस्त्यावर आलं #instagram #socialmedia #maharashtra CyberDost I4C Prachee PS Prajakta Dhulap Sharad Badhe



गिग कामगारांचं ‘जेवणाचं ताट’ रिकामं का? #loksabhaelection2024 #pune #maharashtra #gigworker #swiggy Prachee PS Supriya Sule Ajit Pawar CMO Maharashtra

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांच्याशी साधलेला संवाद 👇🏻 Imtiaz Jaleel BBC News Marathi

लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्था सावरण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने काय केलं? पाहा बीबीसीचा विशेष रिपोर्ट #Covid19 #IndiaCovidLockdown #NarendraModi #IndianEconomy Jugal / जुगल 🎤



‘ती’चा जाहीरनामा नेत्यांच्या हाती... महाराष्ट्राच्या विविध भागांतल्या महिलांशी बोलून त्यांच्या मागण्यांमधून बीबीसी मराठीने ‘ती’चा जाहीरनामा तयार केला. तो लोकप्रतिनिधींना देण्यात आला. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Aaditya Thackeray Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे Prachee PS Dipali Jagtap #Manifesto


In 2021-22, the #IndianRailways earned more per pax-km from unreserved sleeper class mail/express passengers than from 3AC travelers, and lost 37% of second class travelers as compared to 2013-14 My analysis of 20 years of data in Article 14. article-14.com/post/costlier-…


काँग्रेसच्या संख्या वाढणं ही निवडणूक निकालातली एक महत्वाची बातमी आहे. ते कसं आणि का झालं? राहुल गांधींची प्रतिमा आता काय असेल? विरोधी पक्षनेता वा परिस्थिती आल्यास पंतप्रधानपद घेऊ नये, असं का वाटतं? कुमार केतकर Kumar Ketkar BBC News Marathi Link👇 youtube.com/live/zGm8ayHnZ…


क्लायमेट रेफ्युजी, कचरावेचक ते आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्ष 🚮🗑️🌲🌱 #WorldEnvironmentDay #जागतिकपर्यावरणदिन #EnvironmentDay Prajakta Dhulap Sharad Badhe

निकालांमुळे महायुती आणि महाआघाडीची समीकरणं कशी बदलतील? सुहास पळशीकर यांचं विश्लेषण #Maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi suhas palshikar Siddhanath Ganu । सिध्दनाथ गानू Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे

निखिल वागळे मुलाखत : महायुतीची वाताहत आणि फडणवीसांना राजीनामा का द्यायचाय? #Maharashtra #Fadnavis #NikhilWagle nikhil wagle Mayuresh Konnur Devendra Fadnavis Sharad Badhe youtu.be/ouRceWqnDN4


विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत, राजकीय नेत्यांच्या प्रचारात आणि जाहिरनाम्यातही आरोग्याचा मुद्दा गांभिर्याने मांडला जात नाही. महाराष्ट्रातल्या सरकारी योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचायला काय अडचणी येत आहेत, याचा वेध बीबीसी मराठीने घेतला. Prajakta Dhulap bbc.com/marathi/articl…

सरकारी आणि खासगी रुग्णालयातील त्रुटींमुळे रुग्णांचे कसे हाल होत आहेत? #Health #Maharashtra #MaharashtraAssembly Prajakta Dhulap