Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile
Pooja Ashok More

@poojamorespeaks

ID: 1647702846

calendar_today05-08-2013 12:51:09

243 Tweet

3,3K Takipçi

82 Takip Edilen

Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

आमचा बापाच्या गळ्याभोवती आज फाशीचा दोर असताना नेते मात्र गळ्यात मोठे मोठे हार-तुरे घालून घेण्यात धन्यता मानत आहेत.गुलामी करायचीच असेल तर आपल्या कष्टकरी आणि इमानदार बापाची करा नसता येणाऱ्या काळात आपला बाप डोळ्यासमोर दिसणार नाही आणि आपली माय आयुष्यभर चिमूटभर कुंकवासाठी तरसत राहील.

पीकविम्यासाठी हजारो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण 2020 च्या विम्याचे पै न पै वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आंदोलनात झालेल्या गुन्ह्याची जमानत घेण्यासाठी आज गेवराई च्या कोर्टात हजर झालो. ऍड. श्रीकृष्ण शिंदे आणि ऍड. पौळ यांनी तिकीटचे पैसे ही न घेता जमानत करून दिल्याने आभार

पीकविम्यासाठी हजारो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण 2020 च्या विम्याचे पै न पै वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आंदोलनात झालेल्या गुन्ह्याची जमानत घेण्यासाठी आज गेवराई च्या कोर्टात हजर झालो.

ऍड. श्रीकृष्ण शिंदे आणि ऍड. पौळ यांनी तिकीटचे पैसे ही न घेता जमानत करून दिल्याने आभार
Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे श्री. महेश बेदरे यांच्या संकल्पनेतून भव्य कृषी प्रदर्शन सुरू आहे. येथे डॉ. किसन चंद्रा ( निदेशक, रा. जौविक खेती केंद्र, गाझियाबाद, दिल्ली, भारत सरकार ) यांनी संशोधन केलेले तरल वेस्ट डी- कंपोजर हे शेतकऱ्यांना स्वा.शे. संघटनेच्या वतीने मोफत वाटप करत आहे.

छ. शिवाजी महाराजांच्या नावाने स्वतःची दुकानदारी चालवणाऱ्या सेनेने छत्रपतींच्या घरात भांडण लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यांची जागा आज कळाली असेलच. राजेंना शिवबंधन बांधायला सांगणारे 30 वर्षांपासून हातावर शिवबंधन असणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणूक आणू शकले नाही. Sanjay Raut

Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

सरकार कोणतेही असू दया.. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय म्हणल्यावर.. आवाज उठवणारच.. #अग्रीम_दया #अनुदान_दया #नेत्यांचा_निषेध #शेतकरी_उसळणार शेतकऱ्यांच्या पोरांनो ट्रेंड मध्ये सहभागी व्हा. व्यक्त व्हा.. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis

सरकार कोणतेही असू दया..
शेतकऱ्यांवर अन्याय होतोय म्हणल्यावर..
आवाज उठवणारच..

#अग्रीम_दया
#अनुदान_दया
#नेत्यांचा_निषेध
#शेतकरी_उसळणार
शेतकऱ्यांच्या पोरांनो ट्रेंड मध्ये सहभागी व्हा.
व्यक्त व्हा..

<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> 
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

राजकारणात नव्याने येणाऱ्या सामान्य घराण्यातील तरुणांनी नेमका कुणाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा ? तरुणांनो आपली जबाबदारी वाढली आहे हे लक्षात घ्या.

Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

instagram.com/stories/rahulg… Visual of my meeting with rahul gandhi during Bharat Jodo is uploaded on Rahul Gandhi's official Insta Handle Thank you Rahul Gandhi

Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

कांदा प्रश्नावर तातडीने शरद पवार साहेबांची भेट, 'इंडिया' बैठकीत विषय मांडणार पवारांचे आश्वासन

कांदा प्रश्नावर तातडीने शरद पवार साहेबांची भेट, 'इंडिया' बैठकीत विषय मांडणार पवारांचे आश्वासन
Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

#जाहीर_निषेध मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आंदोलकांना अमानुष लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध.. #आता_अजून_पेटणार

Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी 'खोके' आणि आ. पवार साहेबांवर आरोप करुन 'प्रसिद्धी' मिळवण्यासाठी काही लोकांमध्ये स्पर्धा लागली आहे आणि हे सर्व सरकारच्या वरदहस्ताने चालू आहे. परंतु एका गरीब माणसाला फसवण्याचे व बदनाम करण्याचे षड्यंत्र महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५ ऑगस्ट रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा ठेवली आहे. परंतु याच तारखेला बॅंकींग सेवेसाठीची आयबीपीएस आणि युपीएससीची प्रवेश परीक्षा एसआयएसी पण होणार आहेत. वरील परीक्षा वर्षांतून एकदाच होतात. त्यामुळे एमपीएससी राज्यसेवा देणाऱ्यांना या परीक्षांना मुकावे लागेल.

Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

माहेर सोडून आलेल्या आपल्या बहिणी जर अश्या प्रकारे मारुन टाकल्या जात असतील तर न्यायदानासाठी खुर्चीवर बसलेल्या राजकारण्यांना आसाच जाब विचारा. Proud of You Dr. Dhananjay Jadhav

Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी. २ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी. #JuniorEngineerExam #PMC #StudentJustice #TCSionOnly

Pooja Ashok More (@poojamorespeaks) 's Twitter Profile Photo

विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏 Devendra Fadnavis

विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा  TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>