Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile
Mahendra Pandharinath Pathare

@patharemahendra

Former Member of Standing Committee, Pune Municipal Corporation | Corporator, Chandannagar - Kharadi, Pune

ID: 716940681986580480

calendar_today04-04-2016 10:49:13

1,1K Tweet

469 Followers

135 Following

Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

स्वराज्य संकल्पक, शहाजीराजे भोसले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #shahajiraje

स्वराज्य संकल्पक, शहाजीराजे भोसले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#shahajiraje
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री मा.जयंतराव पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! Jayant Patil- जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री मा.जयंतराव पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
Jayant Patil- जयंत पाटील
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे आजवरचे सर्वात कार्यक्षम गृहमंत्री, स्व.आर.आर.पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #RRPatil

महाराष्ट्राचे आजवरचे सर्वात कार्यक्षम गृहमंत्री,
स्व.आर.आर.पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#RRPatil
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

आराध्य दैवत 🚩 श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !

आराध्य दैवत 🚩
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

चॅम्पियन्स 🇮🇳🏆 अभिनंदन ! भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली... भारतीय क्रिकेट संघाचे खूप खूप अभिनंदन ! #ChampionsTrophy2025 #TeamIndia

चॅम्पियन्स 🇮🇳🏆

अभिनंदन !
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली...

भारतीय क्रिकेट संघाचे खूप खूप अभिनंदन !

#ChampionsTrophy2025 #TeamIndia
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) पुणे शहराध्यक्ष, माजी महापौर मा.श्री. प्रशांतदादा जगताप यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ! Prashant Sudamrao Jagtap

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) पुणे शहराध्यक्ष, माजी महापौर मा.श्री. प्रशांतदादा जगताप यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !
Prashant Sudamrao Jagtap
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा.आ.शशिकांत शिंदे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ! Shashikant Shinde

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा.आ.शशिकांत शिंदे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !
Shashikant Shinde
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी मा.आ.रोहितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा ! Rohit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी मा.आ.रोहितदादा पवार यांची  निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !
Rohit Pawar
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, मा.ना.अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Ajit Pawar

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, मा.ना.अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Ajit Pawar
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री. रोहितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! Rohit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री. रोहितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
Rohit Pawar
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🇮🇳

आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🇮🇳
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष, मा.आ. शशिकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Shashikant Shinde Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष, मा.आ. शशिकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Shashikant Shinde Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार, मा.श्री.बापूसाहेब पठारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Bapusaheb Pathare-NCP_SP

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार, मा.श्री.बापूसाहेब पठारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Bapusaheb Pathare-NCP_SP
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

शुभ दीपावली 💥 नरक चतुर्दशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #Diwali2025

शुभ दीपावली 💥
नरक चतुर्दशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
#Diwali2025
Mahendra Pandharinath Pathare (@patharemahendra) 's Twitter Profile Photo

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #mahatmajyotibaphule

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन !
#mahatmajyotibaphule