Sandip Palande
@palandesandip
ID: 886837580402114560
17-07-2017 06:38:50
441 Tweet
134 Followers
109 Following
आमच्या श्रीरामपूर तहसील कार्यालयातील कर्मचारी व चित्रकलेची निसर्गदत्त देणगी लाभलेले कलाकार श्री. शिवाजी गायकवाड यांनी मतदार जनजागृती करण्यासाठी अतिशय सुंदर असे फलकलेखन केले. #sveep2024 ChiefElectoralOffice Election Commission of India SVEEP Pune ABP माझा
श्रीरामपूर तहसील कार्यालयातील शिपाई कर्मचारी शिवाजी गायकवाड यांनी मतदार जनजागृती करिता उत्कृष्ट फलक लेखन केले. याबाबत गायकवाड यांचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ आदींनी कौतुक केले. (छाया : संदिप पाळंदे) ChiefElectoralOffice Election Commission of India ABP माझा Lokmat
x.com/PalandeSandip/… जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर
220 श्रीरामपूर (अ. जा) विधानसभा मतदारसंघातील श्रीरामपूर यादी भाग क्र. 103 मधील तृतीयपंथी मतदारांनी 100% मतदाधिकार बजावून नवा आदर्श घालून दिला. ChiefElectoralOffice Election Commission of India जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर ABP माझा Lokmat Pudhari News TV9 Marathi
आम्ही वयोवृद्ध! लोकशाही करू समृद्ध!! असा संदेश देत 220 श्रीरामपूर (अ.जा) विधानसभा मतदारसंघातील एका 80 वर्षांच्या युवादिल आजोबांनी मताधिकार बजावल्यानंतर आनंद व्यक्त केला. ChiefElectoralOffice Election Commission of India जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर
देशव्यापी, स्वाभिमानी, स्वावलंबी चळवळ उभी करणारे #बहुजन_नायक_मा._वामन_मेश्राम_साहेब यांचा आज जन्मदिवस. म्हणजे #स्वाभिमान_दिवस. आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....!!!! Waman Meshram Sophie_illumination
*पुणे जिल्हा निवडणूक शाखा कार्यालयातील संगणक चालकांच्या पगारामध्ये 28 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा अपहार; काम दिलेल्या कंपनीचा कारनामा..* *सविस्तर बातमी* puneprimenews.com/pune/misapprop… ChiefElectoralOffice Election Commission of India Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे suuzet Office of Uddhav Thackeray