
Akshata Tendulkar ॐ 🚩
@officialakshata
President Mahim Vidhansabha, BJP | Responsible Mumbaikar
ID: 821017901822050304
https://instagram.com/akshatatendulkarofficial?utm_medium=copy_link 16-01-2017 15:34:56
3,3K Tweet
1,1K Followers
252 Following

प्रिय Raj Thackeray साहेब, तुम्ही होत-नव्हत ते सग़ले गमावले? ठाकरे बंधु वर लोक आणि कोणी ही का विश्वास ठेवत नाही? १. आपण दोघेही एकाच वयाचे, मी काही तुमचया शी तुलना नाही करत आहे पन आपण दोघेही शिवाजी पार्क-दादर,बांद्रा,मुंबईत एकाच दशकात जन्मालो आणि वाडलो. लहाना चे मोठे झालो.: २.

भाजप माहिम विधानसभा वार्ड १९२ छत्री वाटप मा. मंत्री महोदय Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार ji आणि मुंबई सचिव जितेंद्र राऊत ह्यांचा नेतृत्वाखाली आणि सहकाऱ्यांनी छत्री वाटप कार्यक्रम घेण्यात आले 🚩


This BMC Truck Is Being Parked Near SBI Dadar Metro Station ENTRANCE OPP. Sujata Restaurant From Yesterday Afternoon REQUESTING WARD GN BMC TO PLEASE DO THE NEEDFUL माझी Mumbai, आपली BMC BJP Mumbai


बापट पुतळा ते दादर स्टेशन सिग्नल पर्यंत पूर्वी ODD/EVEN तारखान्ना पार्किंग होतं ते हल्लीच पूर्ण बंद केलंय, लोकांना अजून माहिती नाही त्यामुळे खूप लोकांच्या गाड्या उचलल्या जातायत, ह्या बद्दल लवकरच काहीतरी करा व पूर्वीसारखं एकाबाजूला पार्किंग सुरु करा ही विनंती. Mumbai Traffic Police

No light since many days . exactly opposite nana nani park carrom room and in between prabhat and park view bldg...Please do the needful माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMC



छत्री वाटप वार्ड १९१ दादर मंडळ सौजन्य Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार ji Jitendra Raut #Dadar #bjp BJP Mumbai


₹728 कोटीचा परकीय व्यवहार ! अक्कलकुवा येथे यमन नागरिक ! आज अक्कलकुवा, नंदुरबार दौरा, पोलिस अधिकारी, जिल्हाधिकारी... यांचेशी चर्चा भाजपा महाराष्ट्र






Just opposite Shri Ram Mandir Kapad bazar Mahim west ward 190 WARD GN BMC माझी Mumbai, आपली BMC #mahim



Watch this: मुंबई पोलीस - Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai Mumbai Traffic Police & माझी Mumbai, आपली BMC, instead of taking action against the illegal Car Wasing activities on Senapati Bapat Marg, aka Tulsi Pipe Road from Mahim to Matunga, they are getting their Vehicles Washed. M.N.C.D.F Jeet Mashru


Bal Govind das road , opposite Ruparel college Drainage issue since last 10 days , माझी Mumbai, आपली BMC WARD GN BMC BJP Mumbai

शिल्पा सदन शंकर घाणेकर मार्ग दादर मुं . 28 पोल .75 इथे कचरा साठले आहे , त्वरित साफ करण्यात यावे , माझी Mumbai, आपली BMC WARD GN BMC
