Nitinchavan (@nitinchavanmt) 's Twitter Profile
Nitinchavan

@nitinchavanmt

journalist with maharashtra times, mumbai. covering mumbai municipal corporation. love reading, music, poems n Common man.

ID: 1618064508

calendar_today24-07-2013 16:06:21

1,1K Tweet

1,1K Followers

131 Following

Nitinchavan (@nitinchavanmt) 's Twitter Profile Photo

कांजूर डम्पिंग ग्राऊंडला आग लावा रे. मुंबईत आधीच हवा खराब, त्यात डम्पिंगच्या दुर्गंधीने मरायची वेळ आली. #डम्पिंग हटवा, माणसं वाचवा CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC Devendra Fadnavis @mangalprabhatlodha

Nitinchavan (@nitinchavanmt) 's Twitter Profile Photo

#टाटा नाव मोठं लक्षण खोटं... वीज बिल मुदतीत भरूनही माझ्या बिलातून दर महिन्याला ३० रुपयांहून अधिक पैसे घेतले जात आहेत. नोव्हेंबरमध्ये तर ९० रुपये अधिक आकारले आहेत. कृपया पहावे. ग्राहक क्रमांक ९०००००४७७९३२ TataPower

Nitinchavan (@nitinchavanmt) 's Twitter Profile Photo

विक्रोळी पश्चिम परिसरात १२ वाजून १७ मिनिटे म्हणजे पाऊण तासापासून बत्ती गुल. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचा संताप. Adani Electricity TataPower

Nitinchavan (@nitinchavanmt) 's Twitter Profile Photo

विक्रोळी पश्चिम परिसरात रात्री ८ वाजून ४५ पासून ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिक हैराण. Adani Electricity TataPower