Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile
Nilesh Borude निलेश बोरुडे

@nileshborude15

Editor @The_Investigation_Express

ID: 1339208542750830592

linkhttp://www.theinvestigationexpress.com calendar_today16-12-2020 14:00:12

1,1K Tweet

1,1K Followers

228 Following

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

हा आजचा फोटो आहे. संपूर्ण देश दुःखात आहे. देशाचे प्रचारप्रधान मात्र आनंदात आहेत. आज त्यांनी बिहारमध्ये प्रचारसभाही घेतली. किती असंवेदनशील वृत्ती आहे ही. खुप वाईट वाटतंय आणि चिडही येतेय हा फोटो पाहून. 😥😡

आज सकाळी सकाळी नांदेड सिटी पोलीस स्टेशन मधून फोन आला आणि म्हटले कुलाबा पोलीस स्टेशन मधून पत्र आलं आहे तुम्ही उद्या पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे 'अर्धनग्न होऊन आंदोलन' करण्याचा इशारा दिला आहे तर उद्या मुंबईला जाणार आहात का? खरं तर 24 मार्च रोजी जेव्हा मी मुंबईत पुणे

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

यावर नियंत्रण कोण ठेवणार? केंद्र सरकार आणि विशेषतः नितीन गडकरी साहेब हे इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी आग्रही आहेत. सरकारने त्याबाबत नागरिकांना आवाहन केले आणि त्यानुसार प्रतिसादही मिळत आहे. पण तशी सेवा या इलेक्ट्रीक वाहन निर्मिती कंपन्या ग्राहकांना देत नाहीत. खानापूर ता. हवेली

यावर नियंत्रण कोण ठेवणार?

केंद्र सरकार आणि विशेषतः नितीन गडकरी साहेब हे इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी आग्रही आहेत. सरकारने त्याबाबत नागरिकांना आवाहन केले आणि त्यानुसार प्रतिसादही मिळत आहे. पण तशी सेवा या इलेक्ट्रीक वाहन निर्मिती कंपन्या ग्राहकांना देत नाहीत.

खानापूर ता. हवेली
Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

थेट कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथून नोटीस❤️❤️ आंदोलन केलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल व ही नोटीस कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल! पण हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करणार नाहीत बरोबर ना 😀😀😀 पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis

थेट कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथून नोटीस❤️❤️

आंदोलन केलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल व ही नोटीस कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल!

पण हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करणार नाहीत बरोबर ना 😀😀😀  <a href="/puneruralpolice/">पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police</a> <a href="/DGPMaharashtra/">महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police</a> <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा ते खडकवासला दरम्यान दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान हा डंपर जात होता. त्यातून मोठ्या प्रमाणात दगडचूर उधळत असल्याने मागे दुचाकी चालवणे अवघड होते. पुणे शहर वाहतूक पोलीस CP Pune City Police पुणे शहर पोलीस महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Bhimrao Tapkir Supriya Sule

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

सध्या असं झालंय सत्ताधारी पक्षाच्या किंवा सत्तेच्या बाजूने बोलला तरच तो देशभक्त, विरोधात बोलला तर थेट देशद्रोही!😀😀 #वा_रे_लोकशाही

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

Hi Grok भारताचे केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मुलाचे पाकीस्तानी कंपनीसोबत भागीदारीत व्यवसाय आहेत का?

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

Hi Grok मित्रा माझ्याविषयी तुला काय माहित आहे जरा सविस्तर सांगशील का?

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🇮🇳🚩💐💐 समतेचा संदेश, अन् ममत्वाची भावना ठेवून संयुक्त महाराष्ट्र जसा मजबूत झाला तसं आपणही जाती-धर्माच्या भिंती भेदून एक राहू! दुही माजविणाऱ्या शक्ती जरी मोठ्या असल्या तरी आपण एकात्मतेची ज्योत तेवत ठेवून त्या शक्तींची राखरांगोळी

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

पुणे मनपाच्या सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील कै. दत्तात्रय नवले अग्निशमन केंद्रात सद्यस्थितीत केवळ एकच वाहन उपलब्ध आहे आणि अर्थातच कर्मचारी अपुरे आहेत. धायरी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी सणसनगर असा मोठा भाग या केंद्राच्या अंतर्गत असून सातत्याने आगीच्या घटना घडत

पुणे मनपाच्या सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील कै. दत्तात्रय नवले अग्निशमन केंद्रात सद्यस्थितीत केवळ एकच वाहन उपलब्ध आहे आणि अर्थातच कर्मचारी अपुरे आहेत.

धायरी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी सणसनगर असा मोठा भाग या केंद्राच्या अंतर्गत असून सातत्याने आगीच्या घटना घडत
Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

किरकटवाडी येथील नानासाहेब नगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणावरांना चावा घेतला आहे. शेतकरी स्वराज हगवणे यांच्या तीन बैलांना तर संतोष बांदल यांच्या दोन वासरांना कुत्रे चावले आहे. सध्या सुट्टी असल्याने मुलं बाहेर खेळत असतात. त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने कार्यवाही करुन

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

हवेली पोलीस स्टेशन येथून आज फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 प्रमाणे दि. 2 मे 2025 रोजी सकाळी 11 वा. चौकशीसाठी हजर राहण्याबाबतची सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या सहीची नोटीस जा. क्र. 2115/2025 मिळाली आहे. हवेली पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

खडकवासला ते नांदेड फाटा दरम्यान सिंहगड रस्त्यालगत पालिकेकडून पुन्हा खोदकाम; वाहतुकीस अडथळा;पायी चालणारांना धोका  theinvestigationexpress.com/3856/ PMC Care Supriya Sule

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

आणि असा होतोय नालेसफाईत दरवर्षी करोडोंचा घोटाळा! दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ओढे नाले साफ करण्याचे करोडो रुपयांचे टेंडर निघते. काम करणारे बहुतांश ठेकेदार ठरलेले असतात आणि काम करण्याची पद्धतही ठरलेली असते. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे काही दिवसांपूर्वी तथाकथित

आणि असा होतोय नालेसफाईत दरवर्षी करोडोंचा घोटाळा!

दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ओढे नाले साफ करण्याचे करोडो रुपयांचे टेंडर निघते. काम करणारे बहुतांश ठेकेदार ठरलेले असतात आणि काम करण्याची पद्धतही ठरलेली असते.

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे काही दिवसांपूर्वी तथाकथित
Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

जरा द्विधा मनःस्थितीत आहे मित्रांनो काय करायला पाहिजे? माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. माझ्या सुखात कदाचित कमी परंतु माझ्या वाईट काळात खंबीरपणे सोबत राहिलेला आहे. मागील साधारणतः दहा वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. गरीब, कष्टाळू आहे तो. टेंपो चालवून घर चालवतो. स्पष्ट बोलणारा आहे.

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

मागील सुमारे दोन तासांपासून सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकटवाडी, नांदेड फाटा या भागात खूप वाहतूक कोंडी झालेली आहे. नांदेड सिटी वाहतूक विभागाने याकडे जरा लक्ष देणे गरजेचे आहे. किमान शनिवारी आणि रविवारी तरी खडकवासला, किरकटवाडी, नांदेड फाटा आणि नांदेड सिटी गेट या ठिकाणी वाहतूक

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

"७ -८ वाहतूक पोलीस नांदेड फाटा पुलावर होते, पोलीस डाव्या बाजूला वसुली करत होते आणि उजव्या बाजूला भाजी मंडई मुळे ट्रॅफिक slow झाले होते आणि इकडे किरकटवाडी चौक ते कोल्हेवाडी" (प्रत्यक्षदर्शी नागरिक) कालच्या सिंहगड रस्त्यावरील खडकवासला ते नांदेड फाटा या दरम्यान वाहतूक कोंडीला

"७ -८ वाहतूक पोलीस नांदेड फाटा पुलावर होते, पोलीस डाव्या बाजूला वसुली करत होते आणि उजव्या बाजूला भाजी मंडई मुळे ट्रॅफिक slow झाले होते आणि इकडे किरकटवाडी चौक ते कोल्हेवाडी" (प्रत्यक्षदर्शी नागरिक)

कालच्या सिंहगड रस्त्यावरील खडकवासला ते नांदेड फाटा या दरम्यान वाहतूक कोंडीला
Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

पानशेत धरणाजवळील भालवडी (ता.राजगड) या गावात आज एका धनदांडग्या व्यक्तीच्या फार्महाऊसवरील कामगारांनी परिसरात आग लावली होती. या आगीत स्थानिक शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो झाडं, वनसंपदा जळून खाक झाली आहे. आग विझविण्यासाठी गेलेल्या स्थानिक महिला जखमी झाल्या