Nilesh S (@nilesh_sonagra) 's Twitter Profile
Nilesh S

@nilesh_sonagra

ID: 932331998

calendar_today07-11-2012 15:43:45

748 Tweet

90 Followers

648 Following

New NRCF (@nrcf_) 's Twitter Profile Photo

Sunil Tingre Nagar road वरील ट्रॅफिक वर लक्ष घालावे, तिथले ट्रॅफिक विमाननगर मध्ये आत येते ,विमाननगर चे रस्ते आणि फूट पाथ दुरुस्ती करा Mit Nilesh S PMC Care Sunil Tingre Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) @

Nilesh S (@nilesh_sonagra) 's Twitter Profile Photo

हे चुकीचं आहे. हौसिंग सोसायटी व ग्राहक ज्यांनी सोलर बसवले आहे त्यांना ठगल्या सारखे वाटणार Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar MAHAVITARAN

गणवेश नाही बॅच नाही मोबाईल वर विडिओ चालू रिक्षा वाल्यांवार कधी करावंयी करणार. विमान नगर मेन रोड पुणे शहर वाहतूक पोलीस SakalMedia

Nilesh S (@nilesh_sonagra) 's Twitter Profile Photo

अरे हा brt तोडा आता... रोज अपघात होतात चंदन नगर नगर रोड..BRT ची भिंत कळत नाही.. रेफलेक्टर व लाईट नाही... कोण्या एका मोठ्या VIP, नेता किंवा अधिकाऱ्याचा अपघात होणार तेव्हा कारवाई करणार का...PMC Care पुणे शहर पोलीस Clean N Green Kharadi-Pune SakalMedia

Will start new Year with some complaints. People just tolerate this nuisance and avoid complaining.. This is Lane No 13 of Viman Nagar. Please take action on such rider... #Bullet #phataka #bhaigiri #VimanNagar

Nilesh S (@nilesh_sonagra) 's Twitter Profile Photo

आता गो माता पण मुक्त संचार करत आहे.. कॉर्नर वर जे कचऱ्याचे ढीग असतात तिथे सकाळी जातात... त्यांचा आरोग्य साठी हे बरोबर नाही... विमान नगर लेन 13.. त्यांच्या मालकानं वर कृपया योग्य ती कार्यवाही करावी. #विमाननगर #पुणे PMC Care पुणे शहर पोलीस

Rohit (@iam_rohit_g) 's Twitter Profile Photo

You lost your job, You need an income to support your family : Gig companies will help you. You live in Tier 2 Tier 3 Cities, You have no job Opportunities: Gig companies will help you. You are uneducated, Unable to get a job : Gig companies will help you. You are retired, But

Nilesh S (@nilesh_sonagra) 's Twitter Profile Photo

कोपऱ्या वर अतिक्रमण करून बसले आहेत आधी एकच दुकान होती आता फार आहेत.. अपघात होण्याची फार शक्यता असते व वळणावर मोठ्या गाड्यांना पाई चालणारे लोक दिसत नाही. कृपया कार्यवाई करावी विमान नगर गणपती मंदिर चौक PMC Care पुणे शहर वाहतूक पोलीस

Nilesh S (@nilesh_sonagra) 's Twitter Profile Photo

दत्त मंदिर चौक विमान नगर अतिक्रमण, तो फळ विक्रेता रस्तावर खिळा व दगड गाडून शेड लावला आहे... पूर्ण फुटपाथच गिळणकृत केला आहे, ट्रॅफिक पोलीस पण त्याचा तंबू मध्ये बसून विश्रांती घेत असतात PMC Care पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस

Nilesh S (@nilesh_sonagra) 's Twitter Profile Photo

एअरपोर्ट VIP रोड विमान नगर दोराबजी समोर... झिपडपट्टी चे नागरिक डिवायडर वर तार मारून चक्क अंडर पॅन्ट पण वळायला घालत आहे... आता हेच पाहायचं बाकी होत.. PMC Care पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस PuneMirror The Times Of India Lokmat