विलेपार्ले तालुका- राष्ट्रवादी युवक काँग्रेस
@ncpyouthparle
रमीज राजा - विलेपार्ले तालुका अध्यक्ष
ID: 1125048643520647169
05-05-2019 14:44:33
3,3K Tweet
418 Takipçi
1,1K Takip Edilen
वॉर्ड 146(150)-सह्याद्री नगर (ब) येथे वोडाफोन कंपनीचा अनधिकृत टॉवर निष्काशीत करणेबाबत WARD ME BMC सहाय्यक आयुक्त श्री उबाळे यांची भेट घेतली. मोबाईल कंपनी च्या लोकवस्ती मध्ये होणाऱ्या टॉवर उभारणी मुळे Cancer,BP,Diabities,TB सारखे अनेक आजारामुळे निष्पाप जनतेचा बळी जातो #Mumbai
Coming soon संयुक्त जयंती महोत्सव चेंबूर। Ajit Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले
डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ना. Jayant Patil- जयंत पाटील साहेबांच्या उपस्थित व राष्ट्रवादी युवक मुंबई प्रदेश अध्यक्ष अॅड. Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले जी यांच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली. (1/2)
सुप्रसिद्ध गायक श्री. #AnandShinde जी यांच्या सुरेल मैफिलीने जयंती सोहळा साजरा झाला. मुंबई कार्याध्यक्ष Rakhee Jadhav ताई, सामाजिक न्याय अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हाध्यक्ष श्री. रमेश परब, श्री. धनंजय पिसाळ, कार्याध्यक्ष सौ. फहमीदा हसन यांची प्रमुख उपस्थिती होती. (2/2)
२०.६.२२ रोजी ना #NawabMalik साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हुकूमशाही केंद्र सरकार च्या धोरणा विरुद्ध "संघर्ष मेळावा" कार्यक्रमाला Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar च्या लोकसभा गटनेत्या ना Supriya Sule ताई उपस्थित राहून कार्यकर्ते - पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. स्थळ-अनुशक्तीनगर,मुंबई
वार्ड १५१-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरक्षा वसाहत, वाशीनाका येथे E-श्रम कार्ड व Health कार्ड चे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ऋषिकेश वाघमारे, बाबासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. NCP Mumbai NCP Mumbai Supriya Sule Prajakt Prasadrao Tanpure
ना प्राजक्त दादा तनपुरे नगरविकास राज्यमंत्री यांच्या मंत्रालय येथील दालनात झालेल्या बैठकी नंतर जवाहर विद्या भवन ते डोंगरे पार्क येथील स्ट्रीट लाईट (रस्त्यावरील पथदिवे) काम युद्ध पातळीवर सुरु. Prajakt Prasadrao Tanpure Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Mumbai Mission Mumbai 2024
मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले साहेब यांनी मुंबई उपाध्यक्ष/प्रशासन पदी श्री अमित हिंदलकरजी,उपाध्यक्ष पदी श्री उबेद साबरीजी,काशीफ शेखजी सेक्रेटरी पदी श्री विशाल वालोद्रा आणि अनेक युवक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वांचे अभिनंदन।