काही माणसं अशी असतात, ज्यांच्याशी नेहमी बोलणं होतंच असं नाही, पण कधीही हाक मारली तर साद देतीलच, याची खात्री मनात कायम असते. विलास सर त्यातलेच एक. एबीपी माझात सोबत काम केलं, तेव्हापासून मैत्री घट्ट होत गेली. माझ्यामागे खंबीरपणे उभं राहणाऱ्यांपैकी ते एक आहेत. ❤️