profile-img
Namdev Katkar

@namdevwrites

“The rest, is silence”

calendar_today19-10-2020 05:40:49

2,9K Tweets

5,9K Followers

999 Following

Namdev Katkar(@namdevwrites) 's Twitter Profile Photo

“माणूस आदिम काळापासूनच आभासी वास्तवात जगतो आहे. तसा तो जगला नाही, तर वर्तमानाच्या शुष्क कोरड्या वास्तवभूमीवर तो एकटा पडेल आणि त्याचा ताण असह्य होऊन तो संपून जाईल.”

[ जयंत पवार / 'रायटर्स मीट'मधील मनोगतातून ]

account_circle