Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile
Hemant Nalawade

@nalawadehemant

Former Deputy Sarpanch,
Virali Tal-Man, Dist-Satara, Maharastra.
Mob- 09960955175

ID: 854630227816919040

calendar_today19-04-2017 09:38:19

191 Tweet

85 Takipçi

333 Takip Edilen

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

पाणवठा आज विरळी येथे आमच्या वृक्षमित्र ग्रुपच्या वतीने जानुबाई गार्डन मध्ये ग्रुपच्या वतीने पक्ष्यासाठी पाणवठा तयार करण्यात आला. Paani Foundation Sai सातारा स्पिक्स Satara Speaks 👑 Shashikant Shinde Nitin Gadkari

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

जानुबाई गार्डन विरळी ता माण जि सातारा. रखरखत्या उन्हाळ्यातील सावलीचं पांग फेडल पोरांनी. पावसाळा लांबल्यामूळ टँकर नं पाणी सोडता. झाडांना जिव लावणारे कमी झालेत पण झाडांचा जिव घेणारे लय. CMO Maharashtra DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA Sai सातारा स्पिक्स Satara Speaks 👑 Paani Foundation

जानुबाई गार्डन विरळी ता माण जि सातारा.
रखरखत्या उन्हाळ्यातील सावलीचं पांग फेडल पोरांनी.
पावसाळा लांबल्यामूळ टँकर नं पाणी सोडता. झाडांना जिव लावणारे कमी झालेत पण झाडांचा जिव घेणारे लय.
CMO Maharashtra DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA Sai सातारा स्पिक्स Satara Speaks 👑 Paani Foundation
Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

3 वर्ष संघर्षाची 3 वर्ष यशस्वी माझी वसुंधरा जबाबदारीची.. लोकवर्गणीतून केलेल्या कामाची

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

विरळी ता माण जि सातारा कायम दुष्काळी गाव लोकवर्गणीतून गार्डन संकल्पना 3 वर्ष पूर्ण

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

कॉलेज जिवनात असताना कोरोना काळात केलेल्या श्रमदानावर गार्डन फुलांचा वर्षाव करतंय proud of you all dear brothers. Jaykumar Gore Abhijit Kale Sai Vilas Bade

Jaykumar Gore (@jaykumar_gore) 's Twitter Profile Photo

" जन्माला घातलंय पांडुरंगान " हे वाक्य जेव्हा माझी माणदेशी माणस बोलतात हे खरे वैभव आहे. माझ्या माण तालुक्यात पाणी नसताना ६० वर्षे दुसऱ्याच्या शेतात ऊस तोडणी करायला जाणारी लोक आज स्वतःच्या शेतात ऊस तोडणी करायला लोक बोलवतात. दिवस बदललेत हीच कामाची पोचपावती आहे.

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

कायम दुष्काळी भागातील जानुबाई विद्यालय विरळी ता माण जि सातारा. इमारतीच्या छतावरील पावसाच्या पाण्याचं संकलन. Sai Jaykumar Gore Vilas Bade Paani Foundation DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

असा चेक उभ्या आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्र च्या पाहण्यात आलाय.. असे महोदय आमदार असतील तर राज्याचा राम राम गंगाराम कडे वाटचाल.. दादा आवरा यांना ABP माझा Devendra Fadnavis ZEE २४ तास Ajit Pawar Supriya Sule Rohit Pawar

असा चेक उभ्या आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्र च्या पाहण्यात आलाय.. असे महोदय आमदार असतील तर राज्याचा राम राम गंगाराम कडे वाटचाल.. दादा आवरा यांना
ABP माझा Devendra Fadnavis ZEE २४ तास Ajit Pawar Supriya Sule Rohit Pawar
Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

विरळी ता माण जि सातारा येथे लोकवर्गणीतून बनवलेल झाडांचं बन. ते हीं कोरोना काळात. Vilas Bade sayaji shinde सातारा स्पिक्स Satara Speaks 👑 Jaykumar Gore CMO Maharashtra

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

आयुष्यातील सगळा आनंद एकीकडे आणि या गाडीतला गोडवा वेगळा. #बैलगाडी गावाकडची माणदेशी खिलारी बैल जोडी. Supriya Sule Jaykumar Gore सातारा स्पिक्स Satara Speaks 👑 Sai Bailgada Sharyat satara

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

गेल्या 1 महिन्यात किमान 10 वेळा बंद पडण्याचा अनोखा विक्रम, 11 वी तसेच महाविद्यालयीन मुलांच्या पेपर ला अडथल्याचं कारण ठरत आहे. CMO Maharashtra Maharashtra State Road Transport Corporation ZEE २४ तास DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA कोणी तरी पहा याकडे किती तक्रारी कराव्यात आम्ही अन का...

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

ऐका ओसाड माळरानावर केलेला अप्रतिम अविस्मरणीय प्रयत्न. इतक्या झाडांना स्वतः व्यतिगत एकट्याने केलेला प्रयत्न आम्हा वृक्ष प्रेमी परिवाला आनंदी करून गेला. असे योद्धे गावगाड्यात असलेच पाहिजेत. योद्धा - बाळू गोरड विरळी Sai Rohit Pawar Paani Foundation Vilas Bade

Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

झुम करून वाचा. चॅलेंज स्विकारा. अशी संकल्पना वापरून गुणवत्ता वाढविण्यासाठीचे प्रोत्साहन वाढवा. अभिनंदन जमाले सर विरळी ता माण जि सातारा. DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA Rohit R.R. Patil Ministry of Education UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳

झुम करून वाचा. चॅलेंज स्विकारा. अशी संकल्पना वापरून गुणवत्ता वाढविण्यासाठीचे प्रोत्साहन वाढवा. अभिनंदन जमाले सर
विरळी ता माण जि सातारा.
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA Rohit R.R. Patil Ministry of Education UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳
Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

जिप शाळा कापूसवाडी येथील स्टेजवर ती पत्रा टाकण्यात आला.आता बालकलामंचाच रूपांतर सांस्कृतिक भवन मध्ये झालं. धन्यवाद लालासाहेब गोरड (शेठ) तुमच्या सारख्या दानशूर लोकांची समाजाला नितांत गरज आहे ZEE २४ तास Rohit R.R. Patil Jaykumar Gore Dadaji Bhuse DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA Eknath Shinde - एकनाथ शिंदे

जिप शाळा कापूसवाडी येथील स्टेजवर ती पत्रा टाकण्यात आला.आता बालकलामंचाच रूपांतर सांस्कृतिक भवन मध्ये झालं.
धन्यवाद लालासाहेब गोरड  (शेठ) तुमच्या सारख्या दानशूर लोकांची समाजाला नितांत गरज आहे ZEE २४ तास Rohit R.R. Patil Jaykumar Gore Dadaji Bhuse DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Hemant Nalawade (@nalawadehemant) 's Twitter Profile Photo

गावातील गावापण आजपण उद्यापण विरळी ता माण जि सातारा #rainalert #viral