Nagnathsurwase (@nagnathsurwase1) 's Twitter Profile
Nagnathsurwase

@nagnathsurwase1

I want Old pension

ID: 1081739900997849090

calendar_today06-01-2019 02:31:04

588 Tweet

275 Followers

197 Following

मैं भी हकदार OPS का, राम शिंदे (@ram_mh13) 's Twitter Profile Photo

पेन्शन मार्चला भेट देण्यासाठी आमदार बाळाराम पाटील साहेब आमदार सुधीर तांबे साहेब आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही या भूमिकेवर पेन्शन फायटर्स ठाम. आता माघार नाही. विधानपरिषदेत आवाज उठविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

पेन्शन मार्चला भेट देण्यासाठी
 आमदार बाळाराम पाटील साहेब
आमदार सुधीर तांबे साहेब आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही या भूमिकेवर पेन्शन फायटर्स ठाम. आता माघार नाही. विधानपरिषदेत आवाज उठविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
Nagnathsurwase (@nagnathsurwase1) 's Twitter Profile Photo

पोलिसांनी कर्मचाऱ्यांचा लोकशाही मार्गाने सुरू जुनी पेन्शन मार्च थांबवला. ही कसली लोकशाही? हाच कोरोना योद्ध्यांचा सन्मान आहे का? #पेन्शन_मार्च Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Rohit Pawar TV9 Marathi ABP माझा Sharad Pawar Rajesh Tope Balasaheb Thorat Devendra Fadnavis

Ashok Gehlot (@ashokgehlot51) 's Twitter Profile Photo

हम सभी जानते हैं सरकारी सेवाओं से जुड़े कर्मचारी भविष्य के प्रति सुरक्षित महसूस करें तभी वे सेवाकाल में सुशासन के लिए अपना अमूल्य योगदान दे सकते हैं।अतः 1 जनवरी 2004 और उसके पश्चात नियुक्त हुए समस्त कार्मिकों के लिए मैं आगामी वर्ष से पूर्व पेंशन योजना लागू करने की घोषणा करता हूं।

Satyajeet Tambe (@satyajeettambe) 's Twitter Profile Photo

आज Ashok Gehlot साहेबांच्या राजस्थान कॉंग्रेस सरकारने नवीन सेवानिवृत्ती वेतन योजना रद्द करून पुन्हा जुनीच योजना लागू केली. महाराष्ट्रातही १ नोव्हें २००५ नंतरच्या सरकारी कर्मचाऱ्यांची हिच मागणी आहे, सरकारने सहानुभूतिपूर्वक विचार केला पाहिजे. Ajit Pawar Prof. Varsha Eknath Gaikwad

मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre (@sandeepnagre7) 's Twitter Profile Photo

मा.कमलनाथ जी आपका बहुत बहुत आभार,आपसे बिनती है यह सुजाव आप महाराष्ट्र मे जो आपके पक्ष के नेतागन है,उनको भी दिजीए, #पुरानी_पेंशन सभी कर्मचारी होंका हक्क है| Nana Patole Balasaheb Thorat Ashok Chavan Prof. Varsha Eknath Gaikwad Maharashtra Congress Congress

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

जिथे आमचे सरकार आहे त्या राज्यांमध्ये आम्ही जुनी पेंशन योजना तात्काळ लागू केली आहे. महाराष्ट्रातही सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा म्हणून आम्ही ही योजना लागू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Ram Shinde (@ramshinde1984) 's Twitter Profile Photo

Nana Patole आदरणीय नानासाहेब.. मविआ चा जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण करणारा असेल. मविआ तर्फे हा निर्णय लवकरच घ्यावे,ही विनंती.. Nana Patole Balasaheb Thorat Dr. Nitin Raut 🇮🇳 Sunil Kedar

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

राजस्थान आणि छत्तीसगढप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेंशन योजना लागू व्हावी म्हणून आज काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासन जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घेईल असा मला विश्वास वाटतो.

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

Video |जुनी पेंशन योजना लागू करावी, Nana Patole यांची Vidhansabha मध्ये मागणी - tv9 #NanaPatole #Congress #Mumbai #Maharashtra अधिक बातम्यांसाठी क्लिक करा tv9marathi.com

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Prakash Koli OPS (@pk_0077) 's Twitter Profile Photo

Ajit Pawar Whatever statics put on record were baseless. If Rajasthan and Jharkhand able to pay old pension and payment then why maharashtra government won't be able to deliver like this? Then it's failure of ruling parties and whole political leaders #RestoreOldPension

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> 
Whatever statics put on record were baseless. If Rajasthan and Jharkhand able to pay old pension and payment then why maharashtra government won't be able to deliver like this? Then it's failure of ruling parties and whole political leaders
#RestoreOldPension
Nagnathsurwase (@nagnathsurwase1) 's Twitter Profile Photo

आपका दिल से धन्यवाद..! #RealGovernance #CongressKePM #RahulGandhi #कांग्रेस_करेगी_न्याय #CongressKeCM #ThanksGehlotforOPS राजस्थान में दे दी पुरानी पेन्शन; कर्मचारीओका खत्म हो गया टेन्शन; इतिहास मे आप का नाम होगा रोशन; महाराष्ट्र में हमे भी है आप का भुषण. दे दो पुरानी पेंशन।।

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray Office of Uddhav Thackeray CMO Maharashtra Sanjay Raut Vitesh Khandekar Rahul Kulkarni ABP माझा Nana Patole Prof. Varsha Eknath Gaikwad Sharad Pawar TV9 Marathi उद्या च्या कॅबिनेट बैठकीत जुनी पेंशन निर्णय घेऊन महाराष्ट्रातील 5 लाख कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.. जुनी पेंशन मध्ये कर्मचाऱ्यांसोबत शासनाचीही आर्थिक बचत होईल.. सविस्तर.. 👇 x.com/ChautheVinayak… Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Ajit Pawar #MaharashtraCrisis

Nagnathsurwase (@nagnathsurwase1) 's Twitter Profile Photo

#OPS4Maharashtra प.बंगाल ला जमले राजस्थान ला जमले छत्तीसगढ ला जमले झारखंड ला जमले पंजाब ला जमले, 5-5 राज्यांना जमले तर मग महाराष्ट्राला का नाही.? #OPS4Maharashtra पेन्शन द्या मत घ्या! एकच मिशन जुनी पेन्शन Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray CMO Maharashtra ABP माझा

Nagnathsurwase (@nagnathsurwase1) 's Twitter Profile Photo

आमदार,खासदार,मंत्र्यांना पेंशन ची संविधानिक तरतूद नसतांना देखील विनाअट भरमसाठ पगार आणि अजीवन जुनी पेंशन दिली जाते.सरकारी कर्मचारी यांना पेंशन चा संविधानिक अधिकार असतांना सुध्दा जुनी पेंशन पासून वंचित ठेवले जात आहे. हा कुठला न्याय?🏴 #OPS4Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Divya Marathi

Nirmala Sitharaman Office (@nsitharamanoffc) 's Twitter Profile Photo

I propose to set up a committee under the Finance Secretary to look into the issue of pensions & evolve an approach which addresses needs of employees while maintaining fiscal prudence to protect common citizens. - Smt Nirmala Sitharaman speaking on The Finance Bill 2023 in LS. (1/2)

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना (@mrjps_) 's Twitter Profile Photo

१८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची एकच मांगणी, महाराष्ट्रात जुनी पेन्शन लागु करा, नाही तर तीव्र आंदोलन. #VoteForOps Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Nagnathsurwase (@nagnathsurwase1) 's Twitter Profile Photo

१८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची एकच मांगणी, महाराष्ट्रात जुनी पेन्शन लागु करा, नाही तर तीव्र आंदोलन. #VoteForOps Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे