Narendra modi-नरेंद्र मोदी-fc
@nageshwaghmode9
प्रथम राष्ट्र
ID: 1100808659360075776
27-02-2019 17:23:31
4,4K Tweet
5,5K Takipçi
26 Takip Edilen
21वीं सदी दुनिया को नई दिशा दिखाने वाला महत्त्वपूर्ण समय है-PM Narendra Modi #G20India
फडणवीसांना शिव्या आणि टोपेंना टाळी, आतातरी लक्षात घ्या, कारस्थानी तुतारी काकांची खेळी ! Devendra Fadnavis @GopichandP_MLC Chhagan Bhujbal भाजपा महाराष्ट्र Rajesh Tope Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Ncp Maharashtra
शेतकरी बांधवांनो आपलं भलं व्हावं वाटत असेल तर... यांना छत्री द्या...पण मत देऊ नका...🙏 सर्वात जास्त साखर कारखाने, सहकारी बँका, बाजारपेठा फक्त यांच्या व त्याच्या बगलबच्छ्याच्या ताब्यात आहेत. शेतकऱ्यांना सर्वात जास्त कोणी लुटलं असेल तर ते ह्यांनी!🙏 भाजपा महाराष्ट्र 🚩 सोनाली 🚩🇮🇳
.. Sharad Pawar काकांचा ईमानदार कार्यकर्ता मनोज ज्रांगे अदृश्य हाताचे व असंख्य जातीवादी काड्यांचे दर्शन घडवून देताना🤣👇🏻
गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रीमंडळ मध्ये घेऊन धनगर व बहुजन समाजाचा सन्मान करावा ही विनंती Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Chandrakant Patil
OBC मध्ये घुसणाऱ्या मराठा आरक्षणला विरोध करणाऱ्या बहुजन चेहरे गोपीचंद पडळकर व छगन भुजबळ साहेब यांना मंत्रीपदा पासून लांब ठेवून मराठा समाजाची सहानुभूती घेत आहे भाजपा महायुतीवाले @chaganbhujbal @GopichandP_MLC भाजपा महाराष्ट्र NCP Maharashtra Devendra Fadnavis ajit pawar