
Ward RC BMC
@mybmcwardrc
Official account of Ward-RC of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022 28931138. App- BMC 24X7
ID: 1140641768288899072
17-06-2019 15:26:04
20,20K Tweet
9,9K Followers
23 Following



🏥आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वैद्यकीय मदत कक्ष. 👨⚕️👩⚕️नायर रुग्णालय आणि ए विभाग कार्यालयाच्या आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय पथक कार्यरत. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha #marathaprotest #MarathaReservation

आझाद मैदानातील आंदोलन स्थळ आणि परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून निरंतर स्वच्छता..🗑️🧹 🧹 ए, बी आणि सी विभाग कार्यालयांचे मिळून ४५० पेक्षा अधिक समर्पित स्वच्छता कर्मचारी अखंडपणे कार्यरत CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha #marathaprotest


📢 आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून निरनिराळ्या सेवा 👇 💡 प्रखर झोत विद्युत दिवे 🚰 पाणी टँकर्स 🧹 सतत स्वच्छता 🚑 वैद्यकीय मदत 🚻 मोफत शौचालये 🦟 धूम्रफवारणी नागरी सोयी - सुविधांसाठी #mybmc सदैव तत्पर! 💙 CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे




📢 आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून निरनिराळ्या सेवा.. Bhaiya Patil








आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुरविलेल्या नागरी सेवा - सुविधा.. Surekha Rokde



