
Ward HW BMC
@mybmcwardhw
Official account of Ward-HW of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-26444000. App- MCGM 24X7
ID: 1140628072955146240
17-06-2019 14:31:39
28,28K Tweet
33,33K Takipçi
11 Takip Edilen


Guess कर मुंबईकर! मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे; दक्षिण मुंबईतील ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह’ "Guessकर मुंबईकर!" मध्ये Alert Nagarik 🇮🇳 यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! Guess कर मुंबईकर! मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद!


चला साजरा करूया, महाराष्ट्राचा राज्य उत्सव..! #GanpatiFestival #Ganeshotsav #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha














बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट ते स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) पर्यंत संपूर्ण मरीन ड्राइव्हची पायी फिरून पाहणी केली. या पाहणी दौऱ्याची ही चित्रफीत... #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar

चला, आपल्या लाडक्या बाप्पासाठी साकारू नैसर्गिक आरास..! #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha


