Ward HE BMC (@mybmcwardhe) 's Twitter Profile
Ward HE BMC

@mybmcwardhe

Official account of Ward-HE of Municipal Corporation of Greater Mumbai. For emergency Dial 1916 or ward control room number 022-26114000. App- MCGM 24X7

ID: 1140626121282617344

calendar_today17-06-2019 14:23:53

16,16K Tweet

15,15K Followers

41 Following

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🌱पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती श्रीगणेशोत्सव साजरा करणारे मुंबईकर गणेशभक्त ! 🌾शाडू मातीसोबतच डिंक आणि खतांच्या वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची निर्मिती 🗒️कागद, पुठ्ठ्याचा वापर करून साकारला देखावा #GaneshUtsav2024 #EcoFriendlyGaneshostav2024 CMO Maharashtra

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार सध्या अर्ज केलेल्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द 

सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार

सध्या अर्ज केलेल्या
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

नैसर्गिक संकटांपासून सामना करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका! #ganeshutsav2024

नैसर्गिक संकटांपासून सामना करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका!

#ganeshutsav2024
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ ११ सप्टेंबर २०२४ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून अधूनमधून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - पहाटे ०४:४४ वाजता - ३.३४मीटर ओहोटी- सकाळी १०:१९ वाजता - २.५१मीटर 🌊 भरती - दुपारी ०३:५७ वाजता - ३.०५मीटर ओहोटी- रात्री १०:३६ वाजता -

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today #MumbaiRains #MyBMCUpdates

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today

#MumbaiRains 
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🌱 पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती श्रीगणेशोत्सव साजरा करणारे मुंबईकर गणेशभक्त.🙏 ♻️टाकाऊ वस्तूंच्या वापरातून बाप्पासाठी टिकाऊ देखावा ! 🥥 नारळाची करवंटी, सुतळी अन् पुठ्ठा यासारख्या पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापरातून साकारला देखावा 🏕️नैसर्गिक आणि घरगुती गोष्टींच्या वापरातील

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव अंतर्गत श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. 'क्यूआर कोड' स्कॅन करूनही या तलावांची माहिती मिळू शकते. #MyBMCUpdates #GaneshUtsav2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव अंतर्गत  श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. 'क्यूआर कोड' स्कॅन करूनही या तलावांची माहिती मिळू शकते.

#MyBMCUpdates 
#GaneshUtsav2024
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🌱 पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती श्रीगणेशोत्सव साजरा करणारे मुंबईकर गणेशभक्त.🙏 🗒️कागदाच्या लगद्यातून साकारली बाप्पाची देखणी मूर्ती ❄️ पुठ्ठ्याच्या वापरातून बनवले नक्षीदार मखर.. ♻️ टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याचा देखाव्यातून संदेश.. #ganeshostav2024

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

📃 मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची काँक्रिटीकरण कामे प्रगतिपथावर आहेत. रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) नेमणूक करण्यात आली आहे. या कामकाजासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय

📃 Concretization of roads in various parts of Mumbai are progressing. To ensure quality control during the road development implementation, IIT Mumbai has been appointed as a third-party agency. A Memorandum of Understanding (MoU) between the Brihanmumbai Municipal Corporation

मुंबईला रोगराई व कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी सदैव कार्यरत असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका! #GaneshUtsav2024

मुंबईला रोगराई व कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी सदैव कार्यरत असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका!

#GaneshUtsav2024
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

दहा दिवस राबणाऱ्या हजारोंच्या श्रमाला सलाम! 🫡 सफाई कामगारांपासून ते आयुक्तांपर्यंत: सगळे महामुंबईच्या सेवेत.. #GaneshUtsav2024 #GanpatiBappaMoraya

दहा दिवस राबणाऱ्या हजारोंच्या श्रमाला सलाम! 🫡

सफाई कामगारांपासून ते आयुक्तांपर्यंत: सगळे महामुंबईच्या सेवेत..

#GaneshUtsav2024 #GanpatiBappaMoraya
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ १२ सप्टेंबर २०२४ ⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून अधूनमधून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सकाळी ०६:०१ वाजता - ३.१८मीटर ओहोटी- दुपारी १२:१८ वाजता - २.६५मीटर 🌊 भरती - सायंकाळी ०५:०० वाजता - २.८३मीटर ओहोटी- (उद्या दि .१३.०९.२०२४)

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today #MumbaiRains #MyBMCUpdates

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today

#MumbaiRains 
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

श्रीगणेशोत्सव २०२४ निमित्त, कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या अभिनेत्री श्रीमती श्वेता तिवारी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचे कौतुक केले. #GaneshUtsav2024 CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

श्रीगणेशोत्सव २०२४ मध्ये अभिनेता रणबीर कपूर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. #GaneshUtsav2024 CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar Mangal Prabhat Lodha Ranbir Rishi Kapoor Ward HW BMC