WARD FN BMC (@mybmcwardfn) 's Twitter Profile
WARD FN BMC

@mybmcwardfn

Official account of Ward-FN of Bruhanmumbai Municipal Corporation For emergency Dial 1916 or ward control room number 022-24084000. App- BMC 24X7

ID: 1140636544270622724

calendar_today17-06-2019 15:05:18

17,17K Tweet

13,13K Followers

28 Following

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹Municipal Commissioner and Administrator Shri. Bhushan Gagarani, visited the Chhatrapati Shivaji Maharaj Ground (Shivaji Park) in Dadar, today. 🔹During the visit, Shri. Gagrani interacted with local citizens to understand their concerns and suggestions regarding the ground

🔹Municipal Commissioner and Administrator Shri. Bhushan Gagarani, visited the Chhatrapati Shivaji Maharaj Ground (Shivaji Park) in Dadar, today.

🔹During the visit, Shri. Gagrani interacted with local citizens to understand their concerns and suggestions regarding the ground
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी विविध आरोग्य संस्थांना आज भेट देवून विकास कामांचा आढावा घेतला. तसेच, रुग्णसेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी संबंधितांना मार्गदर्शन केले. 🔹दहिसर (पूर्व) स्थित वाय. आर. तावडे दवाखाना, के. एस. भंसाळी प्रसूतिगृह,

🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी विविध आरोग्य संस्थांना आज भेट देवून विकास कामांचा आढावा घेतला. तसेच, रुग्णसेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी संबंधितांना मार्गदर्शन केले.

🔹दहिसर (पूर्व) स्थित वाय. आर. तावडे दवाखाना,  के. एस. भंसाळी प्रसूतिगृह,
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ ५ ऑगस्ट २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून, पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सकाळी ९:४४ वाजता - ३.५२ मीटर ओहोटी - दुपारी ३:५७ वाजता - २.४४ मीटर 🌊 भरती - रात्री ९:११ वाजता - २.९७ मीटर ओहोटी - मध्यरात्रीनंतर ३:१९ वाजता

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today.

#MumbaiRains
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹लोअर परळ येथील कमला मील परिसरातील ‘लिव्हिंग लिक्विडस्’ या आस्थापनेतील अनधिकृत बांधकाम निष्कासित करुन त्यांच्या उपाहारगृहांचे दोन्ही परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी निर्देशांनुसार आज करण्यात आली. 🔹‘लिव्हिंग

🔹लोअर परळ येथील कमला मील परिसरातील ‘लिव्हिंग लिक्विडस्’ या आस्थापनेतील अनधिकृत बांधकाम निष्कासित करुन त्यांच्या उपाहारगृहांचे दोन्ही परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी निर्देशांनुसार आज करण्यात आली.

🔹‘लिव्हिंग
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹Unauthorized constructions carried out by the establishment ‘Living Liquids’, in the Kamala Mills premises at Lower Parel, were demolished today, as per the directions of Additional Municipal Commissioner (City) Dr. (Smt.) Ashwini Joshi. 🔹Additionally, both their licenses

🔹Unauthorized constructions carried out by the establishment ‘Living Liquids’, in the Kamala Mills premises at Lower Parel, were demolished today, as per the directions of Additional Municipal Commissioner (City) Dr. (Smt.) Ashwini Joshi.

🔹Additionally, both their licenses
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज सकाळी नरिमन पॉईंट ते स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) पर्यंत संपूर्ण मरीन ड्राइव्हची पायी फिरून पाहणी केली. या पाहणी दौऱ्याची ही चित्रफीत... #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल --- 🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today. #MumbaiRains #MyBMCUpdates

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
---
🚰 Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today.

#MumbaiRains
#MyBMCUpdates
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ ७ ऑगस्ट २०२५ ⛈️☔मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून, विजांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - सकाळी ११:०८ वाजता - ३.९७ मीटर ओहोटी - सायंकाळी ५:१३ वाजता - २.०४ मीटर 🌊 भरती - रात्री १०:५३ वाजता - ३.४२ मीटर ओहोटी - पहाटे

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांना दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमेनिमित्त सुटी 🔹नारळी पौर्णिमा सणानिमित्त महाराष्ट्र शासनाने उद्या, शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗑️निवासी / व्यावसायिक संकुलातील ओल्या कचऱ्याची त्रयस्थ संस्थांमार्फत वाहतूक करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर निवासी / व्यावसायिक आस्थापनांच्या परिसरातच प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे किंवा संबंधित कचरा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करणे अनिवार्य

🗑️🧹‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. 🔗या सेवेचा लाभ घेण्यासाठी docs.google.com/forms/d/e/1FAI… या लिंकवर अथवा खाली

🗑️🧹‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. 

🔗या सेवेचा लाभ घेण्यासाठी docs.google.com/forms/d/e/1FAI… या लिंकवर अथवा खाली
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मोफत मिळालेल्या शाडू मातीमुळे श्रीगणेश मूर्ती निर्मितीला प्रोत्साहन मिळाले आहे. 🔹या सुविधेचा लाभ घेतलेले मूर्तिकार श्री. हितेश समेळ, गिरगांव यांचे मनोगत.. #mybmc #mybmcecoganesha #ecobappamumbai

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ १४ ऑगस्ट २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी ३:०४ वाजता - ४.२८ मीटर ओहोटी - रात्री ९:१४ वाजता - ०.७७ मीटर 🌊 भरती - मध्यरात्रीनंतर ३:५४ वाजता (उद्या, १५ ऑगस्ट

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🛣️धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील ५.२५ किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र, चार पादचारी भुयारी मार्ग यांचे लोकार्पण आज होत आहे. या प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफीत...🎥 CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा' अर्थात 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. 🔹 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 🔹 मुंबईतील नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवून

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा' अर्थात 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे.

🔹 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

🔹 मुंबईतील नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवून
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🇮🇳भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर राष्ट्रध्वज तिरंगा रंगसंगतीतील आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. त्याचे मनोहारी दृश्य... #IndependenceDay2025 CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar