MUMBAI PALAK SAMITI
@mumbaipalak
Hemant Dodiya founder and President (Non-Governmental & Nonprofit Organization)Education student & Common Man's Issues #RTE
ID: 1306986785533079552
18-09-2020 16:01:56
5,5K Tweet
606 Followers
1,1K Following
facebook.com/share/v/17Mzf5… फेसबुक शेवट बघा. मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का ? "मराठी मेली तरी चालेल" स्वतःच्या आईला मारून यूपी ची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray @News18lokmat TV9 Marathi SaamTV News ABP माझा Lokshahi Marathi
मराठी माणसा बघ, यांना मराठी असल्याची लाज वाटते का? हे माय मराठीला मारणारे, यांना मराठी माणसाशी, मराठी भाषेचे काही घेणंदेणं आहे का? म्हणून मराठी माणसाने एकत्र येणे, एकी ठेवणे गरजेचे आहे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Amit Thackeray #मराठी #मुंबई MNS Social | मनसे सोशल MNS Mumbai | मनसे मुंबई
#हिंदू वर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा सर्वात पुढे मराठी माणूस उभा राहिला, आता मुंबईत माझी मराठी संकटात आहे, सर्व हिंदू साथ देणार का ? MNS Adhikrut - मनसे अधिकृत 🚂 ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray 🚩 Raj Thackeray Uddhav Thackeray Shivsena - शिवसेना MNS Social | मनसे सोशल MNS Mumbai | मनसे मुंबई Amit Thackeray Aaditya Thackeray #मराठी #मुंबई
Rohit Pawar श्री रोहित पवार यांनी कै अजितदादा यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी. महाराष्ट्रातील राजकीय बलाढ्य परिवाराच्या नेत्याच्या मृत्यूची चौकशी/तक्रार घेण्यासाठी जर पोलिस नकार देतात तर सामान्य जनतेचे खून सरकारने पाडले तर त्याची चौकशी कशी होईल? MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray
MNS Adhikrut - मनसे अधिकृत Lokmat MNS Social | मनसे सोशल MNS Mumbai | मनसे मुंबई ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray LoksattaLive Lokshahi Marathi TV9 Marathi News18 Marathi Jai Maharashtra News SaamTV News ABP News Zee News Press Trust of India News18 ZEE २४ तास BBC News Hindi Mid Day The Times Of India Maharashtra Times Hindustan Times TIMES NOW Pudhari News