
Yuvraj Mohite
@mohiteyuvraj1
Journalist, Political Analysts
ID: 1168323295
11-02-2013 08:49:20
2,2K Tweet
3,3K Followers
4,4K Following



कुणाल कामरा याने व्यंगात्मक गाणं गायल्याने स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या गुंडांचा तीव्र निषेध 😡 #we_are_with Kunal Kamra ✊

गोरेगाव मधील मोतीलाल नगरच्या १४२ एकरवरील पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis यांची भेट घेतली. ‘म्हाडा’ मार्फत होणाऱ्या पुनर्विकासात रहिवाशांच्या हक्कांचं रक्षण व्हावं, विश्वासात घ्यावं, या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. #मोतीलालनगर_पुनर्विकास





भारतीय लष्कराची Indian Army माहिती पाकिस्तानला देणारे गद्दार भाजपच्या IT BJP सेलमध्येच… #BJP #Gaddar स्वतंत्रता से पहले भी, और बाद भी! गद्दारी जारी है! Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra Harshwardhan Sapkal












