
Yuvraj Mohite
@mohiteyuvraj1
Journalist, Political Analysts
ID: 1168323295
11-02-2013 08:49:20
2,2K Tweet
3,3K Takipçi
4,4K Takip Edilen

गोरेगाव मधील मोतीलाल नगरच्या १४२ एकरवरील पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री मा. Devendra Fadnavis यांची भेट घेतली. ‘म्हाडा’ मार्फत होणाऱ्या पुनर्विकासात रहिवाशांच्या हक्कांचं रक्षण व्हावं, विश्वासात घ्यावं, या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. #मोतीलालनगर_पुनर्विकास
