Anchor_MohiniSonar (@mohinisonar2) 's Twitter Profile
Anchor_MohiniSonar

@mohinisonar2

Media person
News Anchor
@saamtv

ID: 1054276951412748289

calendar_today22-10-2018 07:43:07

188 Tweet

113 Followers

73 Following

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

अमृता फडणवीस यांची ही भाषा योग्य आहे का? AMRUTA FADNAVIS Vidya Chavan #Politics #VidyaChavan #AmrutaFadnavis #BJP #NCP #MarathiNews #Sarkarnama

अमृता फडणवीस यांची ही भाषा योग्य आहे का?

<a href="/fadnavis_amruta/">AMRUTA FADNAVIS</a> <a href="/Vidyaspeaks/">Vidya Chavan</a> #Politics #VidyaChavan #AmrutaFadnavis #BJP #NCP #MarathiNews #Sarkarnama
BBC News Hindi (@bbchindi) 's Twitter Profile Photo

जॉनसन एंड जॉनसन का बड़ा फै़सला, अगले साल से बेबी पाउडर नहीं बेचेगी कंपनी bbc.in/3Pq12C2

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

Rakesh Jhunjhunwala : 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे निधन sarkarnama.in/mumbai/veteran…

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

'अपघातमुक्त भारत' हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली | sarkarnama.in/mumbai/acciden… #Sarkarnama #PoliticalNews #SarkarnamaNews #MarathiNews #VinayakMete Nitin Gadkari

Prasanna Joshi (@prasannjoshi) 's Twitter Profile Photo

शिंदे- सैद्धांतिक पराभव, प्रॅक्टिकल विजय; ठाकरे -सैद्धांतिक विजय, प्रॅक्टिकल पराभव राष्ट्रवादी- अब आयेगा असली मजा!भाजप-सत्ता कायम! आणि...काँग्रेस- आपल्याले काय क्राचं? #महानिकाल #सत्तासंघर्ष भाजपा महाराष्ट्र ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

अजित पवार यांच्या शपथविधी आधी बंगल्यावर उपस्थित असलेले आमदार मकरंद पाटील शरद पवार यांच्या स्वागताला हजर...काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित... पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांचे सबंध मधुर नसताना आज काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर हा मेसेज #राष्ट्रवादी #काँग्रेस

TIMES NOW (@timesnow) 's Twitter Profile Photo

VIP Arrogance on Cam! Brij Bhushan Sharan Singh "misbehaves" with TIMES NOW's team and breaks the mic when asked tough questions by TIMES NOW's Tejshree Purandare - WATCH.

AajTak (@aajtak) 's Twitter Profile Photo

भारतीय रेलवे देशभर में सामान्य श्रेणी की नॉन एसी ट्रेनें चलाने की योजना बना रहा है...ताकि श्रमिकों और कम आय वर्ग के लोगों को राहत मिल सके... #ATDigital #IndianRailways

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

निर्लज्जपणाचा कळस! आरोग्यमंत्री म्हणताएत की सगळंच कॅबिनेट जबाबदार आहे, मग द्या राजीनामा! असल्या पळपुट्या भूमिकेमुळे आणि घाणेरड्या राजकारणामुळे आपलं राज्य मागे जात आहे !

Anchor_MohiniSonar (@mohinisonar2) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात ‘ना’लायक राजकारण, टीकेच्या पलिकडे शिव्यांचा भडिमार, वाचा गलिच्छ राजकारणाचा आतापर्यंतचा फ्लॅशबॅक marathinewsbank.com/maharashtra-di… अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी लिंकवर क्लिक करुन लगेचच गृप जॉईन करा. chat.whatsapp.com/BU9TBi4rU3F8Xw… #MaharashtraPolitics #rane #uddthackeray

Anchor_MohiniSonar (@mohinisonar2) 's Twitter Profile Photo

देव तारी त्याला कोण मारी! 14व्या मजल्यावरून पडूनही चिमुकली सुखरूप #kurlaaccident #kurlasakhira #sakhiraismailsheikh

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

ही घाण महाराष्ट्रात नकोच! हे तरुण पोलिस भरती साठी येत होते,तर पोलिस दलात असे माथेफिरू नको ,उद्या पोलिस बनून गणवेशात सामान्य लोकांवर अत्याचार करतील!

Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

उत्कृष्ट निवेदिका Anchor_MohiniSonar आज SaamTV News सोबतचा प्रवास थाबंतोय पुन्हा नव्याने नव्या पर्वात विद्यार्थी,बेरोजगार,शेती,माती,शिक्षण,संस्कृती,आरोग्य,प्रश्नावर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांच्या माध्यमातुन व्यक्त होण्यासाठी खुप खुप शुभेच्छा असच व्यक्त होत रहा ह्याच पुनश्च सदिच्छा....

उत्कृष्ट निवेदिका <a href="/MohiniSonar2/">Anchor_MohiniSonar</a> आज <a href="/saamTVnews/">SaamTV News</a> सोबतचा प्रवास थाबंतोय पुन्हा नव्याने नव्या पर्वात विद्यार्थी,बेरोजगार,शेती,माती,शिक्षण,संस्कृती,आरोग्य,प्रश्नावर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांच्या माध्यमातुन व्यक्त होण्यासाठी खुप खुप शुभेच्छा असच व्यक्त होत रहा ह्याच पुनश्च सदिच्छा....
Anchor_MohiniSonar (@mohinisonar2) 's Twitter Profile Photo

किरण राव यांची इंटरेस्टिंग मुलाखत... स्त्रियांबाबत अनेक गोष्टींचा उलगडा करणारी मुलाखत... पाहायला विसरू नका NEWS9 वर... Barun Das