Vidya Chavan(@Vidyaspeaks) 's Twitter Profileg
Vidya Chavan

@Vidyaspeaks

Chief Spokesperson - मुख्य प्रवक्ते - | @NCPSpeaks
मा. महिला प्रदेशाध्यक्ष - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार | मा. आमदार |

ID:1104174180352778240

calendar_today09-03-2019 00:16:53

5,2K Tweets

17,3K Followers

231 Following

News24(@news24tvchannel) 's Twitter Profile Photo

क्या मुसलमान भारतीय नहीं है ? NCP प्रवक्ता (शरद गुट) Vidya Chavan ने PM Modi से पूछा सवाल

◆ देखिए सबसे बड़ा सवाल, गरिमा सिंह के साथ

| | Garima Singh

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

अहिंसा परमो धर्म:

भगवान महावीर यांनी संपूर्ण मानव जातीला सत्य, अहिंसा, क्षमाशीलतेची शिकवण दिली. विश्वशांतीचा संदेश देणारे व अहिंसेचे खंदे पुरस्कर्ते भगवान महावीर यांच्या जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अहिंसा परमो धर्म: भगवान महावीर यांनी संपूर्ण मानव जातीला सत्य, अहिंसा, क्षमाशीलतेची शिकवण दिली. विश्वशांतीचा संदेश देणारे व अहिंसेचे खंदे पुरस्कर्ते भगवान महावीर यांच्या जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

या भूमातेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि या देशातला प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा यासाठी दूरगामी निर्णय घेण्यात आ. खा. शरद पवार साहेबांचा मोलाचा वाटा आहे. २१ व्या शतकातील नव्या भारताच्या पायाभरणीसाठी साहेबांचे असलेले अमूल्य योगदान या देशातील प्रत्येक नागरिक कधीच विसरणार…

account_circle
Supriya Sule(@supriya_sule) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघात केलेली ठळक विकासकामे…

📍वेल्हा (राजगड) तालुका

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. श्रीराम पाटील यांनी जामनेर येथील भव्य कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले.

महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. श्रीराम पाटील यांनी जामनेर येथील भव्य कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केले. #ShriramPatil #Jamner #Raver #Tutari
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभारी, पिंपळगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आपण ज्यांचे या ठिकाणी विचार ऐकले ते आपल्या सर्वांचे सहकारी राजेश टोपे, मुंबईहून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी जे आले ते शिवसेनेचे तरुण…

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभारी, पिंपळगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपण ज्यांचे या ठिकाणी विचार ऐकले ते आपल्या सर्वांचे सहकारी राजेश टोपे, मुंबईहून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी जे आले ते शिवसेनेचे तरुण…
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

नागालँडमधील ६ जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान झाले, यातून लोकांची तीव्र नाराजी दिसते.

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघातील कन्हेरी येथे आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते, आमचे उमेदवार आणि गेल्या अनेक वर्षांची जी आपली प्रथा आहे की निवडणुकीची सुरुवात आपण कन्हेरीत करतो. हे ठिकाण श्रद्धेचे ठिकाण आहे, अनेकांनी या ठिकाणी सेवा केली.…

बारामती लोकसभा मतदारसंघातील कन्हेरी येथे आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते, आमचे उमेदवार आणि गेल्या अनेक वर्षांची जी आपली प्रथा आहे की निवडणुकीची सुरुवात आपण कन्हेरीत करतो. हे ठिकाण श्रद्धेचे ठिकाण आहे, अनेकांनी या ठिकाणी सेवा केली.…
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचारी की, ज्यावर आरोप केले तोच 'शासन आपल्या दारी' उपक्रम योग्य वाटू लागला... सत्तेसाठी इतकं झुकणं बरं नव्हं दादा...!

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

७० हजार कोटींच्या घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही. त्यामुळे जनमत आकर्षित करण्यासाठी मोदी-शहांशी चांगले संबंध असल्याचा दावा करत बारामती लोकसभेतील मतदारांची आणि महाराष्ट्राची फसवणूक करू नका!

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार श्री. निलेश लंके यांच्या आहिल्यानगर येथील स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या समारोप सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आपल्या सगळ्यांचे नेते बाळासाहेब थोरात, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी इंदोरहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले, अहिल्यादेवी…

अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार श्री. निलेश लंके यांच्या आहिल्यानगर येथील स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या समारोप सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या सगळ्यांचे नेते बाळासाहेब थोरात, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी इंदोरहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले, अहिल्यादेवी…
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे जीवन त्याग, संयम व दृढ संकल्प या गुणांमुळे नेहमीच प्रेरणादायी ठरते. भगवान श्रीराम हे आपल्या सर्वांसाठी कर्तृत्व आणि शक्तीचे स्रोत आहेत. श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

बारामतीच्या इंदापूर येथे अप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आजचा दिवस इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये गेली अनेक वर्षे इंदापूर तालुक्यातील…

बारामतीच्या इंदापूर येथे अप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजचा दिवस इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये गेली अनेक वर्षे इंदापूर तालुक्यातील…
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

कै. आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिदिना निमित्त बारामती येथील त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले.

कै. आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिदिना निमित्त बारामती येथील त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले.
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

सातारा पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागातील अंगणवाडी सेविका व महिला कर्मचारी अभ्यास दौऱ्यानिमित्त बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्र येथे आले असता त्यांना कृषी विज्ञान क्षेत्रासंदर्भात माहिती सांगत मार्गदर्शन केले.

सातारा येथील Reiter India Pvt. Ltd. या कंपनीतील कामगारांनी भेट घेऊन काम करत असताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मी त्यांना दिले.

पुण्याच्या दौंड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या भव्य शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन केले.

ज्यांच्या प्रवेश आणि स्वागतासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो ते नामदेव बापू ताकवणे, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ भाऊ शेवाळे, आपल्या सगळ्यांचे सहकारी अप्पासाहेब पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले…

पुण्याच्या दौंड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या भव्य शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन केले. ज्यांच्या प्रवेश आणि स्वागतासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलो ते नामदेव बापू ताकवणे, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ भाऊ शेवाळे, आपल्या सगळ्यांचे सहकारी अप्पासाहेब पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले…
account_circle